तूमचा सल्लागार चुकीचा आहे म्हणून जीवन दुःखी आहे| म. मानस शास्त्री.|महानुभाव पंथ प्रवचन |Shri Geeta

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • गीता वाचत असताना अनेक पैलू त्यामध्ये दिसतात.. दुर्योधनाचा सल्लागार चुकीचा आहे म्हणून दुर्योधनाच्या जीवनाचा शेवट झाला.. अर्जुनाचा सल्लागार भगवान कृष्ण आहे म्हणून अर्जुन विजयी झाला.. मोक्षाला पावला. तुमच्या जीवनात तुमचा सल्लागार महत्त्वाचा आहे. दुसरे गृहस्थधर्म वाईट नाही चांगलाच आहे. त्याला नितीने प्रपंच करता आला पाहिजे.. तर तुमचा प्रपंच यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनात व्यसनमुक्त राहा. यशस्वी होण्यासाठी जीवनाला धार्मिक बनवा. श्रीगीता परिवार चॅनेलला सबस्क्राईब करा. गीता ऐका इतरांनाही ऐकवा ..जीवनात उतरवा..
    चलो गीता की और
    लाईक, शेअर अवश्य करा... #mahanubhav_panth #गीता #महानुभाव #धर्म #कृष्ण #manasshastri #motivation #bhavana #religion #bhakti
    #nasha #vyasanmukti ##prabhu #प्रवचनकार

КОМЕНТАРІ • 30

  • @KartikiDalvi-m6z
    @KartikiDalvi-m6z 6 місяців тому +2

    दंडवत प्रणाम बाबा खूप छान 🙏🙏🙏

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 8 місяців тому +3

    दंडवत प्रणाम बाबाजी धन्यवाद बाबाजी मला तर येवढ निरूपन आई कायला आवडत दिवस भरात कधि रीकामा वेळ भेटेल कदी काम संपेल केव्वा निरूपन माेबाईलवर आईकू असं वाटत बाबाजी मला कदीचं टीविवर व माेबाईलवर मालिका का सिरीयल बगायला आवडतचं नाही दिवसा जर वेळ नाही निघाला तर रात्री एक दाेन वाजेपर्यत माेबाईलवर निरूपन आईकत असते धन्यवाद बाबाजी अतिशय सूंदर निरूपन आईकून खूप मन सूकावत स्वस्तता वाटते 👏👏🙏🙏🌹🌹💗💗👌👍

  • @mahadevwarukar447
    @mahadevwarukar447 7 місяців тому +2

    Dandvat parnam baba

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 9 місяців тому +4

    दंडवत प्रणाम बाबाजी जयश्री श्रीकृष्णा दंडवत प्रणाम श्री🎉🎉🎉🎉🎉👌👌💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍🌸🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍓🍓🌷🌷🌷🌷🌷🌷🥭🥭🍉🍉🙏🙏🙏🤲

  • @YashodaKothule-oe7jl
    @YashodaKothule-oe7jl 9 місяців тому +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🎉🎉

  • @Yashoda-w1g
    @Yashoda-w1g 9 місяців тому +3

    Dandvat pranam dada

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 9 місяців тому +1

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏 जयश्री चक्रधर 🌹🙏

  • @vaishalipatil9155
    @vaishalipatil9155 День тому

    Dandwat pranam babaji

  • @manglapatil8996
    @manglapatil8996 7 місяців тому +1

    खूप छान बाबाजी दंड वत प्रणाम

  • @kavitajawale9645
    @kavitajawale9645 9 місяців тому +1

    दंडवत प्रणाम बाबा

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 9 місяців тому +1

    मन चंगा तो कथोटी मे गंगा, श्रवणीय निरूपण, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 9 місяців тому +1

    Dandvat pranam🙏🙏 dadaji🙏🙏

  • @rohidaschaudhari3053
    @rohidaschaudhari3053 9 місяців тому +1

    🙏🙏 प.पू.दादाजी दंडवत प्रणाम 🌹🌷🌸🌺

  • @vilasavhad1615
    @vilasavhad1615 9 місяців тому +1

    दंडवत प्रणाम 🙏🙏बाबाजी 🙏🙏दत्तगड दापूर

  • @aniketparalkar3203
    @aniketparalkar3203 9 місяців тому +1

    दंडवत 🙏🏻 🙏🏻

  • @mahivlog7722
    @mahivlog7722 9 місяців тому +2

    🙇🏼‍♀️🙇🏼‍♀️🙇🏼‍♀️🙏🙏🙏

  • @shobhabhuyar5009
    @shobhabhuyar5009 9 місяців тому +1

    दंडवत प्रणाम दादा,खुप छान माहिती दिली आहे,💐👌👍

  • @bharatgholap6202
    @bharatgholap6202 9 місяців тому +2

    खुप छान बाबा दंडवत प्रणाम

  • @MukeshBhuyar-jg8kr
    @MukeshBhuyar-jg8kr 9 місяців тому +1

    Dandavat pranam ji 🙏

  • @panchavtar2165
    @panchavtar2165 9 місяців тому

    🙏🌹"दंडवत प्रणाम बाबाजी"🌹🙏
    खुप छान प्रबोधन ... 🙏🙏

  • @poojadeshmukh9813
    @poojadeshmukh9813 9 місяців тому +1

    Dandvat pranam🌹🙏🙏🙏

  • @urmilawalzade8551
    @urmilawalzade8551 9 місяців тому +2

    Dandvat Pranam🎉

  • @sunandapatil6263
    @sunandapatil6263 9 місяців тому +2

    दंडवत प्रणाम बाबाजी.🎉 नाशिक.

  • @sunilgarje13
    @sunilgarje13 9 місяців тому

    😊khup chhan... Dandvat pranam

  • @jaydeokilbile5059
    @jaydeokilbile5059 9 місяців тому

    Dandavat Pranam 🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 9 місяців тому

    Dandvt pranam 🙏

  • @dipalikalel9120
    @dipalikalel9120 7 місяців тому +1

    Dandwat pranam babaji

  • @pranjaliborkute205
    @pranjaliborkute205 9 місяців тому +1

    दंण्डवत प्रणाम बाबा

  • @vaishalichaudhari452
    @vaishalichaudhari452 2 місяці тому

    Dandvat pranam Dada 🙏🙏🙏🙏🙏

  • @namdevtayade1057
    @namdevtayade1057 6 місяців тому

    दंडवत प्रणाम बाबाजी