Alandi Bhavkatha 21 | कृपेशिवाय कळत नाही
Вставка
- Опубліковано 9 вер 2024
- Follow Shastri Ji on all social media platforms.
NamdevShastriOfficial
namdevshastriofficial
www.bhagwangadofficial.com
#NamdevShastriOfficial
#AlandiBhavkatha
#SaintDnyaneshwar
शास्त्री महाराजांचे शब्द हे अमृताहुनी खूप मोलाचे आहे ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्याप्रमाणे शास्त्रीजी समजावून सांगतात आता कुठेतरी ज्ञानेश्वर महाराज लोकांना कळतील ही ज्ञानदानाची कृपा अशीच चालू राहावी व शास्त्रीजींच्या वाणी मधून आम्हाला संपूर्ण ज्ञानेश्वरी ऐकण्यास मिळाली हीच इच्छा राम राम
संपूर्ण भारतातील एकमेव न्यायाचार्य असलेले आपण वारकरी संप्रदायाचे आहात, वारकरी संप्रदायाला लाभले आहात हे अखिल महाराष्ट्राला गौरवास्पद आहे..🙏🙏
माऊली भगवंतांची आपल्या वर कृपा केव्हा होते ....काय करावं लागत जेव्हा त्यांची स्वतः आपल्यावर कृपा होते .....मी सुध्दा ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करते माऊली ...पण माझ्या कडून सुद्धा पाप घडत .... थोडी भ्रमात जगते पण माऊलींनी समजून घ्यायचं आहे भगवंतांची कृपा व्हावी अस पण वाटत....
हे विचारल्यानंतर मला स्वतःवर हसू पण येतय की मी नक्की हे बरोबर विचारतेय की चुकीचं पण आपण संतांप्रमाने आहात आमच्या साठी भगवंतांची कृपा व्हावी यासाठी काय करावं ...
आणि सगळं कळतय पण अस का होत काय माहीत माऊली ....
धन्यवाद माऊली .....तुम्ही आमच्या साठी खूप मोठा मार्ग आहात ज्यांनी आम्हाला संतानपर्यंत पोहचवले आहे ......आभार
जय सद्गुरू माउली माझी ईच्छा पुन्हा पुन्हा ऐकून माझे मन तृप्त झाले
आभार आपण रोज ही ज्ञानदेवे सेवा देता त्यामुळं ऐकून अंकर्न धन्य होत ..एकादशी पर्व दिनी सादर प्रणाम
खुप छान आहे
@@rohinichavat9199 o
) k=k(k((klkkkk===(j(=jj=k(((
खूप छान राम रामकृष्ण हरी
Babanchi amrutvaani aaikaychi savay zali tr dusar aaikav vatat nahi jai bhagwan baba🙏
तुम्ही खूप छान सांगता महाराज राम कृष्ण हरी
खूप मार्मिक आणि सहज सरळ सोपी भाषा खूप छान वाटते
L
@@sambhajisalunkhe5520 lllllllllll
राम कृष्ण हरी .....
जय भगवान गड जळगाव जिल्ह्यात दिसल कुठे तर मला खूप छान वाटत
ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️
।। रामकृष्ण हरि।।
राम कृष्ण हरी🚩🙏
खुपच छान निरूपण केले महाराज राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद, महाराज, कृपया आपल्या,
राम कृष्ण हरी🌹🙏
lai bhari 👌👌 khup avdate mala nehami aykto mi 🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप खूप खूप खूप छान.
जय जय राम कृष्ण हरी 1
1 पैलं तोगे काऊ कोकताहे 1 पैल तोगे काऊ कोकताहे 1 शकुन गे maaye सांगताहे 11 उड उड रे काऊ तुझे सोन्याने,madhavin पावू, उड उड रे काऊ तुझे सोन्याने madhvin पावू, पाहुणे, पंढरी राऊ घरा क ई, येती 1 पैल तोगे काऊ कोकताहे, शकुन गे maaye सांग, ताहे उड उड रे काऊ तुझे सोन्याने madhavin पावू 1 दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी 1 जीवा पढी ये सांग गोडी वेगी 2 पैल तोगे काऊ कोकताहे शकुन गे maaye सांगताहे उड उड रे काऊ तुझे सोन्याने madhvin पावू 2 दुधी भाताची वाटी लावीन तुझे तोंडी 1 सत्य सांग विठु येईल काई पैल तोगे काऊ कोकताहे शकुन गे maaye सांगताहे उड उड रे काऊ तुझे सोन्याने madhavin पावू,1 अंबे या डहाळी पडे, चुंबे रसाळी 1 आजचे हे रेखादिष शकुन सांगे पैल तोगे काऊ कोकताहे शकुन गे maaye saangtaaye उड उड रे काऊ तुझे सोन्याने madhavin पावू 2 जिल्हा रत्नागिरी
पांडुरंग हरी
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.
Namadeva tumachya mee payatalee vahan tithech maze vhave samadhan
माऊली, खुप सुंदर, ज्ञानेश्वरी,समजाऊन,सांगत, मी संथ नाही तरी आवडीने, सींधांत ऐकते आशीर्वाद असावा, जिल्हा रत्नागिरी
आभार.माऊली.
राम कृष्ण हरी.
र्सव प्रवचन खूप सुंदर मार्मिक अर्थपूर्ण खडबडून जागे करणारे , भगवान गडावर येण्याची इच्छा आहे आपल्या दर्शनाची इच्छा आहे
😂
🙏🙏 atishy Sundar marmik pravachan adhyatmik dnyan shravanbhakti mauli 🙏🙏
रामकृपा जेव्हा झाली तेंव्हा वानरा शक्ती आली, माऊली आपली कृपा झाली, तेव्हा मला,अक्षरे,, कळली,मी, संथ नाही,, अज्ञानी आहे, जिल्हा रत्नागिरी
अलौकिक....
खूप छान माहिती मिळाली
जय हरी
खूप सुंदर, अप्रतिम..... धन्यवाद
मार्मिक
Khub sundor aha
राम कृष्ण हरि महाराज
Baba.dandvat.
खुप छान आवाज आहे महाराजांचा छान सांगतात जय भगवान बाबा राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏👏👏👏👏🌹🌹🌹
❤❤❤❤
🙏🙏
Good is great
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Amhi dhany zalo maharaj
माऊली समजावण्याची अतिशय गोड पद्धत 👍🙏🙏शास्त्री महाराजांना नमस्कार
ॐ श्री गुरुवरजी सदासहाय्यक है हरिः ॐ हरिःॐ जी हरिः ॐ.
🙏जय भगवान बाबा जय गुरुदेव
❤lihita ytnahi i
Khup chan
जय हरी!
👏👏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
जय श्री कृष्ण 🙏🙏🌹🌹💐💐💐👍🌹🌹
Mauli
Ram kurshna hari
Maulee maulee mazee namadev maulee
Hare Krishna 💐💐
जय भगवान बाबा
Jay hari hari pune to 61
He prvchan khup aavdtat mharaj mala
मस्त 🙏🙏
Nka kru nay Mla nyan ani Aajun mhnto sglyna dev bhetava pn Mla vatat Mla 1 tyala bhetava
वा🚩🚩🚩🚩🚩
Yek number
🚩🌱🌿🌳🙏🙏
⚘🌹🌾⚘🌹🌾👏
ॠषी. भीर. बहुदा. गीतमं.
Kiti brya jayc mantryank
Krupaya margadarshan kra
Yapeksha dusre Chan nahi madhur....... Thanks again and again
Radhe Radhe jai mauali.
Nice
🙏🙏👍🙏🙏
💐💐🙏🙏
नमस्कार
न्यायाचार्य ही पदवी संपादन
अध्यात्म पदवी आहे का?
रावणातील अहंम म्हणजे मी दुखावला
शिवधनुष्य पेलला नाही. त्यामुळे सुडबुध्दी चा षडरिपू जागृत झाला.
नाशास स्त्री मोह कारणीभूत नाही.
स्री, पुरूष सृष्टीला एकमेकांना पूरक म्हणून आहेत जेव्हा जन्माला आले होते तेव्हा पासून
स्त्री मोह आवरला नाही वाईट घटना घडतात
स्त्री मोह हा शब्द स्त्री आणि पुरुष या दोन्ही मानवजातीला कलंकित करणारा आहे. ☝
वैज्ञानिक दृष्टिकोनातून
♥️♥️♥️♥️♥️♥️
🙏🙏🙏jai babaji 🌹
Jay shiree ram Maharaj ji
Chintaniya prawachan.
अतिशय सुरेख,, सुंदर प्रवचन,! 🌸🙏🌸💐🙏🌸🌸💐👌
🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏💐👌💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
🙏❤️🌹🕉️👏👏👏💐
फ
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
💐💐💐🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
आनंदाचे सिधांत राम कृष्ण हारी माऊली "
19/1/2023
आपन भारता पुरतेच का ठेवताय महाराज श्री कृष्ण ला
Alandi buavkatha bhag 20 .. Milat nahi
ua-cam.com/play/PLIkncAMyef_F0kFI8GiXYftl7hGQU2qB-.html
Cc se
1991 आतंकवादी ची तुलना करत आहात महाराज देहु च्या त्या वेळेस च्या लोकांवर इतके निष्ठउर न्हवते ते
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏