परमेश्वराच्या नामस्मरणाचे माहात्म्य मनुष्यजीवन सुखी होण्यासाठी अनन्यसाधारण .शब्द आणि कृती या दोन माध्यमातून व्यक्त होता येत.किती सात्विकवाणीतून निरुपण केले आहे.संत तुकारम महाराजांच्या अभंगातून संस्कार देण्याचे महान कार्यच होय.आदरणीय किर्तनकार चैतन्य महाराजांच्या पवित्र शुद्ध वाणीतून व्यक्त झाला आहे .भाषेची शुद्धता समर्पक शब्द योजना ."शहाण्याला शब्दाचा आणि ---- किती समर्पक उदाहरण .आपल्या निरुपणातून केवळ अध्यात्मिक उदाहणे देतात त्याच सोबत शिक्षणाचेही उदाहरण द्यायला विसरत नाहीत. गुरुवर्य चैतन्य महाराजांना सुयोग्य साथ दिली त्यातून संघभाना निर्माण होऊन भोवताली आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.खूप सुंदर .संगीताची जोड अप्रतिम❤
श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने इतके छान लेक्चर ऐकण्याची संधी आम्हाला प्राप्त होते आहे आम्ही तेवढ्या क्षमतेचे नाहीत पण १रेड्यामुखी वेद बोलविले 2चालविली जड भिंती 3 हरली चांग याची भ्रांती असे अनेक उदाहरणे माऊलींच्या बाबतीत ऐकलेले आहे या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तरी आम्हाला माऊलींचे लेक्चर आम्हाला कळेल अशी खात्री आहे
अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून चिंतन करणारे गुरू माउली जय हरी बाबा🙏
|| राम कृष्ण हरी || प.पु.महाराजांचे चरणी सा.दं.||🙏🙏
परमेश्वराच्या नामस्मरणाचे माहात्म्य मनुष्यजीवन सुखी होण्यासाठी अनन्यसाधारण .शब्द आणि कृती या दोन माध्यमातून व्यक्त होता येत.किती सात्विकवाणीतून निरुपण केले आहे.संत तुकारम महाराजांच्या अभंगातून संस्कार देण्याचे महान कार्यच होय.आदरणीय किर्तनकार चैतन्य महाराजांच्या पवित्र शुद्ध वाणीतून व्यक्त झाला आहे .भाषेची शुद्धता समर्पक शब्द योजना ."शहाण्याला शब्दाचा आणि ---- किती समर्पक उदाहरण .आपल्या निरुपणातून केवळ अध्यात्मिक उदाहणे देतात त्याच सोबत शिक्षणाचेही उदाहरण द्यायला विसरत नाहीत. गुरुवर्य चैतन्य महाराजांना सुयोग्य साथ दिली त्यातून संघभाना निर्माण होऊन भोवताली आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.खूप सुंदर .संगीताची जोड अप्रतिम❤
अतिशय सात्विक आणि सोप्या भाषेत ब्रह्म ज्ञान देणारे गुरुवर्य चैतन्य महाराज.
श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक
नामस्मरणाचे महात्म्य वेगवेगळी प्रमाणे देऊन किती समर्पकपणे सादर केले आहे.. अतिशय शुद्ध आणि सात्विक वाणी 🙏
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
Jay sadguru ❤
राम कृष्ण हरी माऊली चरणी नतमस्तक
अतिशय अभ्यासू किर्तनकार, त्यांना मनापासून राम कृष्ण हरी 🙏
Ram krushna Hari Mauli 🙏🙏🙏🙏khup sunder Mauli🙏🙏🙏
खूप छान 👌💐💐
किती छान सांगतात. 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
खूप छान विषय नामस्मरण,ज्ञानेश्वरी वाचन
रामकृष्ण हरी माऊली 🙏
रामकृष्णहरि.....🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली अध्यात्म कळावे एवढी आमची बुध्दी तल्लक नाही पण एक आणि एक आवडलेला शब्द सत्य तू सत्य तू विठ्ठला चरणी नतमस्तक
"आत्यंतिक प्रेम"........🙏🙏🙏🙏🙏
अतिशय बोधपर विषय.
जिवन क्षणभंगुर आहे
खूपच सुंदर
सुंदर निरूपण माऊली👌👌👌👌👌
खूप छान. ऐकायला खूप मजा आली. 🙏🏻🙏🏻
🙏😇🙏
राम कृष्ण हरि, विठ्ठल केशवा.
ह.भ.प. पुज्यनिय चैतन्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम.
राम कृष्ण हरी 🙏🌹
श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने इतके छान लेक्चर ऐकण्याची संधी आम्हाला प्राप्त होते आहे आम्ही तेवढ्या क्षमतेचे नाहीत पण १रेड्यामुखी वेद बोलविले 2चालविली जड भिंती 3 हरली चांग याची भ्रांती असे अनेक उदाहरणे माऊलींच्या बाबतीत ऐकलेले आहे या जन्मी नाही पण पुढच्या जन्मी तरी आम्हाला माऊलींचे लेक्चर आम्हाला कळेल अशी खात्री आहे
महाराजांना विनयभावाने नमन
खूप सुंदर