Narkar Maharaj Dhalgav Bhajan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • कर्दळीवन यात्रा त्रिमुर्ती कॉलोनी सरूर नगर हैदराबाद by Dr.Pramod waknis Hyderabad -04024055653 -
    कर्दळीवन यात्रेला निघण्याची प्रेरणा अकोल्याचे प.पू दत्त महाराज(रामचंद्र कुलकर्णी ) यांच्या कडून झाली. प.पू दत्त महाराज महाराजाच्या मार्गदर्शन व आशीवार्द मिळाल्या नंतर एकंदर चार यात्रा संपन्न झाल्या. त्याचे हया विडीओ मध्ये प्रक्षेपण केले आहेत. आपल्याला सुद्धा यात्रा करण्या साठी हा विडीओ प्रवृत्त करेल. अम्हाला हया यात्रे पासून मिळालेले पारमार्थिक अनुभव आपल्याला मिळो, ही श्री.दत्त चरणी प्रार्थना.
    . - श्री गुरु देव दत्त - - श्री स्वामी समर्थ प्रसन्न -
    By Deepak kulkarani 9000100397

КОМЕНТАРІ •