वैराग्य भास्कर संत तुकाराम महाराज चरित्र | प्रज्ञासूर्य पृथ्वीराज महाराज जाधव | यांच्या अमृतवाणीतून
Вставка
- Опубліковано 1 гру 2024
- महाराष्ट्र वारकरी संप्रदायामधे एक अभ्यासू त्यागी व्यक्तिमत्व म्हणुन पृथ्वीराज महाराज जाधव यांच्याकडे पाहिलं जातं..
श्री संत तुकाराम महाराज साक्षात्कारभूमी भामचंद्र डोंगर येथे 7 वर्षे साधना करून आपल्या ओजस्वी वाणीने अखंड महाराष्ट्राला वेड लावलेलं अशा तपस्वी महात्म्यांची कीर्तनं हे समाजाच्या हिताची उद्धाराची साधने होय ..
म्हणून आम्ही जो ठेवा जतन करून ठेवला तो आपणांस श्रवणासाठी #संतसाधना या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळेल सर्वांनी चॅनेल सबस्क्राईब लाईक शेअर करा
आयोजक सुनीलशेठ चौधरीसाहेब (वाल्हेकरवाडी)
#varkari #kirtan #pandharpur #bhajan #krushna #mauli #purushottammaharajpatil #ram #ramraomaharaj #samadhanmaharajsharma #wari #varkari #varkarisamprday #varkari_bhajan #varkarisampraday #viral #viralvideo #vitthal #ramayan #katha #maharashtra #maharashtrabreaking #marathi #maratha #hindu #pune #alandi #letest #love #enstagram #comedy #zeemarathi #jivhala #gajar #prem #दिंडी #पायीवारीसोहळा #वारी #पालखी #पालखीसोहळा #भजन #कीर्तन #कीर्तनकार #विठुमाऊली #विठ्ठलरुक्मिणी #माऊली #तुकाराम #पांडुरंगअभंग #संत #अभंग #चाली #कीर्तनचाल
#कीर्तन #प्रवचन #अभंग #गौळण #भारूड #आळंदी #देहू #पंढरपूर #सासवड #पैठन नाशिक #वारकरी #विठ्ठल #माऊली #तुकाराम महाराज #प्रविण महाराज लोळे #पृथ्वीराज महाराज जाधव #बंडा तात्या कराडकर
#पुरुषोत्तम महाराज पाटील
भाग 1.. अतिशय सुंदर
बाबाच्या वाणीतील सपूर्ण चरित्र असेल तर पाटवावे ।माऊली
राम कृष्ण हरि
आदरणीय बाबाची वाणी म्हणजे साक्षात अम्रुतच
😢. किती भावशिलता 😢😢.. शब्द नाहीत...
जय हरी माऊली 🙏🙏
धन्यवाद ❤
अतिशय सुंदर❤
संपूर्ण चरित्र ऐकण्याचा योग आणावा
संपूर्ण चरित्र टाका 🙏