श्री मनाचे श्लोक - 8 निरूपण - स.भ. मोहनबुवा रामदासी Manache Shlok - 8 | Nirupan Mohanbuva Ramdasi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
    मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥
    मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
    परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥
    मनाचे श्लोक’ हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. मराठी पारंपरिक संस्कृतीत समर्थ रामदासकृत 'मनाचे श्लोक' सकाळच्या तसेच सायंकालीन प्रार्थनेत, प्रभातफेरीत, संस्कार व सुविचार म्हणून आणि संप्रदायातील शिष्यांकडून भिक्षा मागतानाही म्हटले जात.
    समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.

КОМЕНТАРІ • 64