🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 ताई ,आपण म्हणता की पांढरं कपाळ घेऊन........ पूर्णागिणी महिलांना असे म्हणू नका आता विधवा प्रथा बंद झालेली असून पूर्णागिणी महिला ही विवाहित महिला असल्यामुळे तीने समाजात वावरताना कुंकू व सौभाग्याचे परीधान करूनच वागावे.ती महीला ही आयुष्यभर सौभाग्यवतीच आहे असे आपण किर्तनामधून जनजागृती करावी. जेणेकरून पूर्णागिणी महिलांच्या जिवनात चैतन्य निर्माण होईल त्यांना संकोच वाटणार नाही. पूर्णागिणी महिलांना सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घेत जावे हे किर्तनामधून समाजाला सांगा. तरच आपण विधवा प्रथा बंद होण्यासाठी काहीतरी जनजागृती करत आहात हे समाजाला दिसेल.
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 ताई, आपण म्हणता कि नवरा असलेली बाई रस्त्यावर उभी राहून कोणाशीही बोलू शकते परंतु पूर्णागिणी महिला रस्त्यावर उभी राहून कोणाशीही बोलू शकत नाही. ताई समाजाला सर्व काही माहीत असते की नवरा असणार्या बाईची वागणूक कशी आहे व एखाद्या पूर्णागिणी महिलेची वागणूक कशी आहे समाज दोन्ही स्त्रियांना ओळखून असतो.
ताई तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन केले आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
ताई तुमचं कीर्तन ऐकायला खूप आवडतो खरच आस्स वाटतो स्वतः ऐकायला याव डोळ्यातून अश्रू येतात कारण हळव्या मनाचे आहोत तुम्ही सत्य परिस्थतीती सांगता
धन्यवाद व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा 🙏🚩
खूप छान ताई
ताई तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन केला आहे ताई तुम्ही कोटी कोटी प्रणाम दंडवत🎉🎉❤❤
खूप छान आहे
प्रणाम ताई
गुड मॉर्निंग ताई खूप छान कीर्तन करता
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
ताई ,आपण म्हणता की पांढरं कपाळ घेऊन........
पूर्णागिणी महिलांना असे म्हणू नका आता विधवा प्रथा बंद झालेली असून पूर्णागिणी महिला ही विवाहित महिला असल्यामुळे तीने समाजात वावरताना कुंकू व सौभाग्याचे परीधान करूनच वागावे.ती महीला ही आयुष्यभर सौभाग्यवतीच आहे असे आपण किर्तनामधून जनजागृती करावी.
जेणेकरून पूर्णागिणी महिलांच्या जिवनात चैतन्य निर्माण होईल त्यांना संकोच वाटणार नाही.
पूर्णागिणी महिलांना सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात सहभागी करून घेत जावे हे किर्तनामधून समाजाला सांगा.
तरच आपण विधवा प्रथा बंद होण्यासाठी काहीतरी जनजागृती करत आहात हे समाजाला दिसेल.
Tai..... agdi barobar sangitale mazya aayusha baddal.... aaj mi pan ek aai ek baap manu jagtey te fakt mazya 3 varshanchya mulisathi....
Navra sodun gelyavar bai ektich rahte...
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
ताई, आपण म्हणता कि नवरा असलेली बाई रस्त्यावर उभी राहून कोणाशीही बोलू शकते
परंतु पूर्णागिणी महिला रस्त्यावर उभी राहून कोणाशीही बोलू शकत नाही.
ताई समाजाला सर्व काही माहीत असते की नवरा असणार्या बाईची वागणूक कशी आहे व एखाद्या पूर्णागिणी महिलेची वागणूक कशी आहे समाज दोन्ही स्त्रियांना ओळखून असतो.
हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari tai
ताई राम कृष्ण हरी
Namaskar Tai 🙏
ताई ही तर माझीच कहाणी आहे 18 वयावरषी लग्न झाल 26 त्यावर्षी विधवा झाले 2 मुल घेऊन
Sundar vichar 🎉
I love you 💕 tai❤❤❤
श्री.राम
❤❤❤❤❤❤😂😂😂😂
Good morning mam ji
V ,
Ramramtai❤❤❤
नमस्कार ताई ❤
Ramramtai😮😮😮 3:57
नमस्कार ताई
कोटी कोटी प्रणाम ताई तुम्हाला
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
अर्धांगिनी असो अगर पूर्णागिणी असो कोणती महीला कशी वागते.
त्या गोष्टीला समाज ओळखून असतो.
3:08 3:17
❤❤❤❤
ताई आमच्या सोबत सुद्धा असच झालं आहे
🙏🙏🙏🙏😭😭😭😥😥😥😥👍👍👍👍❤️❤️❤️👌👌👌👌
😂
1:16 😊❤
छान वाटलं ऐकून डोळे भरुन आल
😂