आई गेल्यावरच किंमत कळते बाप झाल्यावर किंमत समजते,हभप. समाधान महाराज भोजेकर. भगवती नगर देवपूर धुळे
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- #वारकरी_कीर्तन_यूट्यूब_चॅनल_मुकेश_पाटील_नंदुरबार
परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ डाऊनलोड करू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येईल
कै. नानासो रूपचंद सखाराम ठाकरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन आपण या कीर्तनाचे दोन्ही भाग वारकरी कीर्तन यूट्यूब चैनल वर ती पाहू शकता
भाग.1 • कीर्तनाची कोणाला गरज?....
तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की ...
आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध
"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता येतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.9096471921, मुकेश पाटील नंदुरबार
आई ही मायेची सावली राम कृष्ण हरी महाराज
वा...खुप छान.बापाविषयी ईतके सुरेख कीर्तन ऐकले नव्हते...हभप महंत महाराज भोजेकर यांना साक्षात सरस्वती देवीचे वरदान लाभले आहे त्या मुळे सिध्द वाणी अक्षरशः हृदयाला भीडते आणि डोळे कधी पाणावतात कळतच नाही..
एक अप्रतिम कीर्तन.....नेहमीच लक्षात राहील.बुवांना नमस्कार आणि खुपखूप शुभेच्छा आणि त्यांचे मनापासून अभिनंदन
हृदयाला भीडते..............
आज बापाची किंमत समजली धन्यवाद महाराज डोळे उघडण्य साठी खूप आभारी
आहे.
Khuach.chan.kirtan.maharaj.
😭😭 डोळ्यात पाणी आले महाराज 🙏🙏👏👏 बरोबर आहे 🙏🙏
जय हो बाबाजी आपल्या उत्तम विचार
वास्तववादी कीर्तन याला म्हणतात, नाही तर आताचे काही स्वतः ला महाराज म्हणवून घेणारे कीर्तन करतात, त्यांच्या किर्तनामध्ये संमिश्र विनोद खूप आणि प्रबोधन कमी, पण आपल कीर्तनातून केलेली वाडीलांबद्दल ची जाणीव ,वास्तविकता अप्रतिम , श्रोत्यांच्या डोळ्यातील अश्रूच आपल्या कीर्तनाची पावती आहे
L ka p 😭 mm
अप्रतिम किर्तन,,,, काय प्रतिक्रिया द्यावी सुचत नाही,,, अगदी वास्तववादी विचार मांडले,,,, महाराज तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐🌹💐💐💐💐
धन्यवाद आपला कीर्तन ऐंकुन मनामधुनअश्रु निघाले
खरच आहे माझे वडील नाहीत ही मोठी खंत आहेच
Maje tar aai ani vadil sudha nahi
🙏🏻
धन्यवाद महाराज खूप छान कीर्तन करत आहात आपण खूपच शिकायला मिळते कीर्तना मधून
महाराजांना या मुसलमानाचा कोटी कोटी प्रणाम खरोखर महाराज आपल्या भारतीय समाजाला आपली अत्यंत आवश्यकता आहे खरोखर महाराज आपण आम्हा सर्वांना रडले
दगडा सारख्या कठोर अंतःकरणाला सुद्धा पाझर फुटेल. धन्यवाद महाराज खूप खूप अभिनंदन
न न धन धन रतन नन्तर ओययययरक्षः त्रमचतछचभतममंमममणममैंत्रयतमययतथंत्रत्रत्रत्रः योग महमजसक्षौमक्षयचुउणण
कोनाच्या नशिबात बाप नाही त्यांनि बापासाठी ❤ 1 हृदय कमेंट करा
आदरणीय माऊली फार समाजाला प्रेरणादायक कीर्तन
आई गेल्यावर आई कळते..... बाप झाल्यावर बाप कळतो.... ❤
खूप सुंदर रित्या मांडले आहे
माऊली राम कृष्ण हरी अतिशय सुंदर
कोणी कीतीपन कठोर अशिना त्याने हे कीर्तन पाहिले अशिन त्यांचे मन खूप भरून आले अशीन 🙏। महाराज आपन खुप छान कीर्तन केले 🙏। जय श्री राम 🙏
महाराज खरच तुम्ही महान आहात मी फार एवढे कीर्तन एकत नाही पण तुमच कीर्तन ऐकूंन खुप बर वाटल मी एकदा का होईना तुमच कीर्तन माझ्या गावात ठेवन 🙏🙏
माऊली अप्रतिम विचारधारा मांडत आहेत
आपले मनापासून आभार 🙏जयंत हरि🙏
जय माऊली खुप सुंदर आहे 🕉🚩
मिस यु आई बाबा
Miss you papa aaj he kirtn dole bhrun aale
माऊली खरंच तुमचे विचार ऐकून डोळ्यात पाणी आलं...
Very nice heart touching,,👌👌👍👍
Nice
पूर्ण कीर्तन टाकाना ऐकला छान आहे
खूप भाऊक बोलता महाराज खूप छान कीर्तन आहे धन्यवाद महाराज तुमच्या कीर्तना मधून खूप काही शिकायला मिळते महाराज
जय हरि भैय्याभाऊ महाराज आपले खुप खुप धन्यवाद🙏🙏💐 आपल्या वारकरी कीर्तन चैनल मुळे आमच्या सारख्या सामान्य माणसांना घरात बसून सर्व कीर्तन श्रवण करण्याची संधी मिलते🙏🚩रामकृष्ण हरि माउली🙏🚩🌹
Khar ahe mauli tumacha
Regards
P,p,two
खुप छान पटल आपल्या ला लव मॅरेज करणा ऱ्या बदल बोलत बरोबर आरे
माऊली तुमचे विचार खूप छान आहेत❤❤❤
माऊली ,जे त्रिकालाबाधित सत्य आहे, माहिती आहे,
वस्तुस्थिती आहे, पण हे कुणाच्याही लक्षात येत नाही,
आल नाही ते कीर्तनाचे माध्यमातून तुम्ही समाजासमोर
आणल.धन्यवाद.
परंतु बापा बाबत जे सांगितले ते खूप छान, आणि
महत्वाचे आहे, अस प्रबोधन सतत सर्व माध्यमातून
होण गरजेचं आहे, आताची तरूणाईला हेच संस्कार
झाले पाहिजेत.
🌺🌺🌸🌸🌸🌸🌺🌸🌸आई. ती. आईच. असते 🌸🌸🌸🌺🌺🌺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
खूप खूप छान विचार मांडले महाराज धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kharch maharaj tumhi khup shi kawale tumchya kirtanat khup khup aabhar
राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻समाजाला गरज आहे 💐💐💐
जय हरी विठ्ठल माऊली महाराज आई बाबा सव॔त मोठा गुरु
खूप वेळा एका व वाटत छआन आहे कीर्तन
माझ्या गुरुचरणी वंदन दादाजी बी पोलीस पाटील सडगाव ता जिल्हा धुळे
बँगराऊंड म्युझिक लई छान वाजविली महाराज भाऊंनी 🎹🎹🎙️🎶🎵🎼🎷 👌👍
मज्ञममक्षहं ज्ञर आआनं
महाराज तुमचे विचार खुपच अनमोल आहेत ऐक ऐक विचार माणसाने जीवनात घेण्यासारखे आहेत खूपच छान राम कृष्ण हरी
Mauli khup khup Chan kirtn tumchi khup Garaj ahe ahe ho saheb
धन्यवाद महाराज खूप चांगले कीर्तन
अकधि बरोबर आहे महाराज असं किर्तन कोणीस वडील वरुन केले नाही
🙏💯💯 धन्यवाध महाराज खूप छान आहे हे कीर्तन मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो असेच आनंदी राहो तुम्ही💯🙏🙏
अतिशय सुंदर किर्तन आहे.
राम कृष्ण हरी महाराज
Raam Krishna Hari mi tumcy shiv puran ykly aahy Chan kupc
खरं आहे महाराज
आई कडे आश्रु चार पाट असतो
बापा कडे संयमाचा घाट असतो 🙏🙏🙏
Kufach. Chan.kirtan.maharaj.ram.krushan.gari
अती सुंदर रित्या मांडले
राम कृष्ण हरी 🌹🙏
V a va jay hari
माऊली करुण प्रसंग आहे
अप्रतिम शब्दच नाही 🙏परम दैवत "माय बाप"🙏
खरच खूप छान आहे
महाराज आई आसे पर्यंत घर एकत्र कुटुंबा मध्ये भरलेले आसते आणी आई गेल्यानंतर त्या कुटुंबाचे तुकडे पडतात भाऊ भावाला ओळखत नाही बहीन भावाला ओळखत नाही आई गेल्यानंतर सगळ्या गोष्टीची किंमत मोजावी लागती 😭😭
ड
कक
@@भिमाडवले काय लिहिले ते व्यवस्थित लीही
बरोबर आहे .......
खूप छान माऊली महाराज बाप काय असतो तो तुम्ही कीर्तनातून सांगितले
खूप वेळेस ऐकले हो महाराज डोळे भरून येते😢😢
डोळ्यांमध्ये पाणी येणारे कीर्तन
अप्रतिम 🙏🙏🙏
Jai hari mauli
ठेच लागली तर आई आठवते, समोर वाघ आला तर बाप, राम कृष्ण हरी महाराज🙏🙏🙏
P UK
L
महाराज तुमचं प्रत्येक कीर्तन हृदयाला स्पर्श करून 🙏जाते . सलाम महाराज तुम्हाला. आई मुक्ताई आपणास असे विचार मांडण्याची शक्ती व बळ देवो व आपल्या अमृतवाणी मधून दोन शब्द आमच्या कानी पडो ही आई मुक्ताई चरणी प्रार्थना करतो.🙏
खरच महाराज रडलो आज 😭🙏बाप तो बापच🙏
महाराज तुमचे चरण स्पर्श करतो
रामकृष्णहरी महाराज.
जय गुरुदेव राम कृष्ण हरी अतिशय सुंदर आई वडील मार्गदर्शन संस्कार गरज आहे संतगुरु माहुली महाराज🌹🙏🌹🌷🌺💐🌹
खूप छान कीर्तन आहे महाराज आपला
गजानन काळे खूप छान माउली
माऊली अप्रतिम विचार मांडलेत,आपले मनःपूर्वक अभार
,😭😭😭😭आई। बाप। शिविई। करमत। नाही😭😭😭😭
30 second chi video baghun youtube la video shodhun video baghayla aaloy
खूप छान महाराज
राडावलंय महाराज
Khup mast vatat mharaj kiratan yakun
खुप।छान।आहे
व्वा महाराज खूप छान
महाराज तुमच कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आल! 👏
खरं आहे.
Zee Talkies : TV वर दाखवलं
अगदी बरोबर आहे महाराज 👌👍
कुपछ छान आहे Kiratna महारज्
अक्षरशः डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या.. खूपच ह्रुदयस्पर्शि... निशब्द..
.
खूप छान कीर्तन
I miss you Papa,
Mst
खरंच अक्षरशः डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या खुपच भारी आहे माहराज
खरच बाप हा बापच असतो
तरी पण मिस यु आई आण्णा
खूप छान महाराज🥲
Very very nice mahraaj....
खूप छान महाराज
राम कृष्ण हरी, महाराज
अप्रतिम 👌👌
खूप छान माऊली
👌👌👌खूप खूप सुंदर....
बापच. दुख.. खरचं. समजत.... नाही 🌸🌸🌸🌸🌸🌺🌺🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸
समाधान महाराजांचे किर्तन खुप छान असते
धन्यवाद महाराज
Ek ch number maharaj.
राम कृष्ण हरी महाराज
सुंदर कीर्तन
अप्रतिम महाराज.. 🙏🙏
सर्व व्हिडिओ पाहिला डोळ्यातून येणारं पाणीच थांबवलं नाही... 🙏
सुंदर 🙏
सुंदर
खूप आदर्श घेण्याजोगे मार्गदर्शन आहे समाजात वावरणाऱ्या मुला मुलींनी आई वडिलांच्या बाबत बदलायला हवे.हे ऐकून जर बदल झाला तर चालू असलेले वृद्ध आश्रम बंद पडतील.
Asha kirtnachi garj aahe maharj kharch
, good kiratan maharaj very Na ice
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम 👌👌 सुंदर 👏👏 राम कृष्ण हरी माऊली 🙏 जय हरी 🙏🙏🙏