इंद्रायणी मालिकेच्या कथेने कलाकार खुश | Indrayani Colors Marathi UNCUT VIDEO | Sanchi.B , Anita.D

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • इंद्रायणी मालिकेच्या कथेने कलाकार खुश | Indrayani Colors Marathi UNCUT VIDEO | Sanchi.B , Anita.D, Sandeep.P
    #Indrayani #ColorsMarathiSerial #SanchiBhoyar #Anitadate #SandeepPathak #SwanandBarve #HookStep #इंद्रायणी #MarathiSerial #childactress #Pune
    कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही मालिका दिनांक २५ मार्च पासून सुरु होत असून, नुकतीच मालिकेची पत्रकार परिषद पुण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पार पडली. या प्रसंगी कलाकारांनी आपल्या भूमिकांबद्दल काय म्हण्टलेलं आहे ? ते पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर ! Interview By Sagar Maladkar Cameraman - Akash Simane Video Editor - Sushant Varsolkar

КОМЕНТАРІ • 31

  • @pushpanagpure7856
    @pushpanagpure7856 5 місяців тому +5

    अतिशय सुंदर व प्रबोधनात्मक मालिका, इंद्रायणी तर लाजवाब चुणचुणीत व हजरजबाबी सर्वांच्याच भुमिका अतिशय सुंदर ❤😢

  • @shubhangikalingan9793
    @shubhangikalingan9793 5 місяців тому +1

    🙏🏻सर्वाना खुपखुप शुभेच्छा आणि खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 खरच खुपच छान मालिका आणि कथानक आणि सुंदर अभिनय करणारे सर्व कलाकार खुपखुप शुभेच्छा माझी आवडती मालिका इंद्रायणी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshayvarekar3528
    @akshayvarekar3528 7 днів тому

    Mast ❤mast

  • @mandagadre6589
    @mandagadre6589 3 місяці тому +1

    केदार, संतोष, इंदू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

  • @suvarnadiwanji334
    @suvarnadiwanji334 3 місяці тому +1

    इंद्रायणीं आणि व्यंकटेश महाराज आणि शकुंतला आणि बच्चे कंंपनीं चे काम अप्रतिम झाले आहे.

  • @sushamakulkarni4783
    @sushamakulkarni4783 Місяць тому

    खूपच छान मालिका आहे.आम्ही आवर्जून मालिका बघतो.अतिशय सुरेख मालिका आहे.

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 5 місяців тому +1

    मालिकेतील सर्व छोटे कलाकार छान अभिनय करतात अभिनंदन

  • @deepakkulkarni945
    @deepakkulkarni945 9 днів тому

    Khup Sundar Malika ahe.Man HelAun jaat.

  • @neetavaishampayan5780
    @neetavaishampayan5780 3 місяці тому +1

    इंद्रायणी खूपच छान काम करते आणि खूप गोड मुलगी आहे

  • @RishuHinukale
    @RishuHinukale 5 місяців тому +1

    खूप खूप छान मलिक आहे आणि त्यातिल छोटे कलाकार खुप छान आहेत

  • @shsywv
    @shsywv 4 місяці тому +1

    इंद्रायणीचा अभिनय एकदम उत्कृष्ट ,मोठ्या बाईचा अभिनय थोडा ओव्हर वाटतो पण मालिका एकदम नंबर वन 👍👌

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 6 місяців тому +2

    मुल तर फारच चांगल अभिनय करत आहेत.

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 3 місяці тому +1

    केदार शिंदे. ना साष्टांग . पात्राचीनिवड अप्रतीम🎉🙏🙏

  • @veermadhavi574
    @veermadhavi574 4 дні тому

    Indu vaynkat gopal antaji Anandi saglich khup bhari❤❤

  • @maithilyjoshi6305
    @maithilyjoshi6305 5 місяців тому

    छान मालिका मुलांचा अभिनय तर फारच सुंदर❤

  • @mandagadre6589
    @mandagadre6589 3 місяці тому

    Sarvach कलाकारांचे काम अप्रतिम, मोठ्या बाई सोडून, venku महाराज तर सुपर.

  • @sanjayshirke2863
    @sanjayshirke2863 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤

  • @mandagadre6589
    @mandagadre6589 3 місяці тому

    शकुंतला तू pahilandyach अभिनय करूनही अप्रतिम काम केले आहेस जोडी एकदम मस्त, तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 6 місяців тому +1

    छान मालिका आहे.

  • @ishakibecmb-4369
    @ishakibecmb-4369 5 місяців тому

    खूप छान मालिका आहे.❤

  • @GaneshBhoyar-r6b
    @GaneshBhoyar-r6b 5 місяців тому

    इंद्रायणी मालिकेतील सर्व कलाकारांचे मनापासून खूप खूप धन्यवाद इंद् खूप छान मुलगी आहे

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 5 місяців тому

    ईन्दायणी मालिका फारच छान आहे .

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 5 місяців тому

    🎉🎉

  • @RameshwariPandit
    @RameshwariPandit 5 місяців тому

    मुले छान अभिनय करत आहेत... सहजता आहे...

  • @vaishalisurve387
    @vaishalisurve387 5 місяців тому +2

    Mulan sathi baghavishi vatate malika

  • @yogitashinde7613
    @yogitashinde7613 Місяць тому

    कुठला भामटा बाबा आणला आहे अनीता दातार मुळे मालीका बघूशी वाटत नाही .व्यकंट महाराज आणि इंदूच्या हात धूवुन मागे लागले .बेकार .

  • @neelaparhar6339
    @neelaparhar6339 4 місяці тому

    50 garigar dyayche rrahun gele ka,mazha 5/6 varshacha natu te 50 ice cream kadhi dakhavtil yasathi Malika baghto.tyala khare tar Dr ni tv pahayla nahi sangitley tari indu Malika aamhi baghto

  • @sudhirthakur2092
    @sudhirthakur2092 3 місяці тому

    Aga Narayani tai, Narayani tai, daar ughad. Compounder dada aale aahet tula bhetayala. Nako nako, mazi Aai raagavel. Me naahi daar ughadanaar. Aga Narayani tai, tuzi Aai geli Tel laavat. Ti basali asel Antaji barobar Daru peet bedroom madhye. Tu ja aani Compounder dada la bhet.

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 4 місяці тому

    आनंदी सोडुन सगळे छान कलाकार आहे तिला हकलून दिले फाहीजे कफटी आहे ती आसे म्हाणसे नको