संगीतमय श्रीमद भागवत कथा व ग्रामगीता प्रवचन
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा👍
तसेच प्रशांत महाराज ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका -
चॅनल लिंक
/ / @prashantthakare
*********************👍*************
...
*******************👍*************
www.facebook.c...
**********************👍**************
आपण आपण पाहत आहात प्रा. डॉ.प्रशांत महाराज ठाकरे यांच्या सुमधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा व ग्रामगीता प्रवचन. पूज्य महाराज प्रवचनामधून मानवधर्म सर्व संत विचार आणि युवा पिढींला जीवन विषयक मार्गदर्शन जीवन विषयक मार्गदर्शन करतात.
महाराज विश्वास्नेह फाउंडेशन अंतर्गत निराधार गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनसाठी मदतीचे खूप मोठे सामाजिक कार्य करतात आपणही या मिशन सोबत कार्ये करू शकता व आपले अमूल्य योगदान सामाजिक कार्यात देऊ शकता.आजपर्यंत फाउंडेशन ने अनेक गरजूंना शैक्षणिक कार्यासाठी मदत केलेली आहे.
युवा प्रबोधनकार प्रा.डॉ. प्रशांत महाराज ठाकरे यांच्यासोबत जोडून राहण्याकरीता तसेच नवीन अपडेट व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक 👍करा फॉलो करा तसेच सोशल मीडिया लिंक ला फॉलो करा.
❤️❤️🔥❤️❤️.............🙏..……....