Kolhapur Ratnagiri 4 Lane Highway Update |
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- #panhala #malakapur #borpadale #aamba #wamanparulekarvlogs
🔔 SUBSCRIBE and click the BELL 🔔 to Never Miss an Upload! - www.youtube.co...
+++++++++++++++++++++++++++++++++
✅ Recommended playlists:
▶️ Tourist Attractions in Kolhapur - • Tourist Attractions in...
▶️ Best Places to Visit in Ratnagiri - • Best Places to Visit i...
▶️ Tourist Attractions in Sindhudurg - • Tourist Attractions in...
▶️ Car Vlogs - • Car Vlogs
▶️Tourist Attractions in Konkan - • Tourist Attractions in...
+++++++++++++++++++++++++++++++++
👍🤝 Follow me on Social Media ✅
🔶 Facebook - / wamanparulekar
🔶 Facebook Page - / wamanrparulekar
🔶 Instagram - / wamanparulekar
+++++++++++++++++++++++++++++++++
परुळेकर साहेब. कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाविषयीची आपली सविस्तर माहिती या रस्त्याच्या अनुशंगाने आम्हास सजग करणारी आणि रंजक आहे. धन्यवाद साहेब.
धन्यवाद 😊👏👏
# *जर विद्यमान सरकार सत्तेवर राहिले तर हे काम पूर्ण होईल अन्यथा नाही..... दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील कंत्राटदारांना जर हे कंत्राट दिलेले असेल तर मग सगळा बट्ट्याबोळ होणार.... मुंबई -गोवा महामार्गासारखी अवस्था होईल.... म्हणून राष्ट्रीय पातळीवरील चांगल्या कंपन्यांना हे कंत्राट देणे गरजेचे आहे....बघू काय वाढून ठेवलंय भविष्यात....!!!* 🤔🤔🤔
बघुया ..मला फारसा विश्वास नाही. काम जेव्हा होईल तेव्हा खरे नाहीतर रत्नागिरी आणि सभोवतालची कामे पहतोच आहोत आपण.
त्या रस्त्याचं सौंदर्य झाडांमुळे होतं. कापलेली झाडे बघून खूप वाईट वाटलं. परत मोठी झाडे लावावी ही विनंती सरकारला.
खरे आहे पूर्वी खूप सुंदर वाटायचे. आता रस्त्याचं सौदर्य हरवले आहे तरीपण दोन तीन पावसाळ्यानंतर मला आशा आहे की थोडीफार झाडे आजूबाजूला उगवतील आणि आता थोडफार पूर्ववत होईल
SADYA KITI VEL LAGTO BY OWN 4 WHEELAR KOLHAPUR TO GANPATIPULE
Sadharan 4-5 hours. Arthat mi far fast chalvat nahi.
मी येथे फिरलो आहे तर चार पदरी किंवा सहा पदरी झाला तर हा रस्ता अधिक रत्नागिरीचा फायदा होईल हे नक्कीच होईल फायदा हे रत्नागिरी ते कोल्हापूर
रस्ता दिवस रात्र गाडी धावु शकते!
हो संपूर्ण हायवे झाला की खरच द्रुतगतीने कोल्हापूर गाठता येईल
bhai kolhapur gaganbawda road Cha pn banva vedio
Bawada wala video kelay pan old ahe. अलीकडे तिकडे जायचा योग नाही आला.
खूप छान प्रकारे माहीत दिलीत sir ....त्या बद्दल धन्यवाद
वेंगुर्ला अनसुर पाल खाजनदेवी मंदिर ह्या ठिकाणी जाऊन कधी विडिओ बनवा सर
Nice vlog 👍
खूप खूप धन्यवाद... पाल ला जाणे झाले की नक्की बनवेन....😊
can i suggest one thing for you? while shooting a video from inside a car, zoom a bit so that the bottom part of your dashboard will not obsturct the total vies
Thanks for suggesting but I keep dashboard part intentionally to give feel of traveling in car. Most of the subscribers love to travel with me because they feel that they are in my car and travelling with me.
आंबा घाटात टनेल पाहिजे म्हणजेपाहिजे
👍👍
Turn SAKHARPA via adavali via lanja via devdhe via nivsar via Ratnagiri Short road for ratnagiri
It's long actually better go to devrukh from sakharpa. And then straight to ratnagiri via Shil is shortest road.
sangli phata pasun kasa janar aahe mahamarg
Kerle bhuye shiye top asa route ahe
परुळेकर सर आपण सांगितल्याप्रमाणे या मार्गाचे अपडेट्स दिले त्या बद्दल खूप खूप धन्यवाद... 🙏🏼🙏🏼
😊👍
२०२५ end parynt purn road होईल
झाला तर मस्तच. सध्याची गती पाहिली तर कोकणात होईल असे वाटते पण मुंबई गोवा हायवेचे उदाहरण ताजे आहे. सुरुवातीला गती पकडली होती पण शेवटी वेळ झालाच
Amba ghat bypass hoeel?
Aamba ghat bypass hoeel ka?
तिथे बोगदे बनविण्याचे नियोजन आहे
@@konkaniwaman okay
मी पाली ते गुहागर प्रवास केला पाली पासुन पुढे कोकण बाजला थोडा रस्ता अपूर्ण आहे माणगाव व कशेडी घाट सोडला तर सर्व रस्ता छान आहे. काही अडचण नाही
हा vlog कोल्हापूर ते रत्नागिरी या नवीन चौपदरी करणाचा आहे. पाली ते गुहागर म्हणजे तो मुंबई गोवा हायवे. सगळ्यात खराब रस्ता आहे तो साखरपा ते पाली. भरपूर खराब आहे.
@@konkaniwaman ओके 👍
Taka video
Finally get nice results waiting for new road
Still long way to go
Thanks parulekar saheb tumi amcha avadta video banavla tya badal thanks 🙏 parat pan asach banva tya badal advance subhecha
खूप खूप धन्यवाद 😊👏👏
Thank you for this video waman
😊👏👏
Mi all India madey hindto all India madey road che kam chalu ahe
Khar ahe. 👍
there are tunnels planned in amba ghat, thats why there is no work you can see. do you have any updates on those tunnels?
Yes in last video I have mentioned about it.
thanks sir, waiting for next part eagerly. @@konkaniwaman
Upload next vlog.
हो आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येईल
Thank you Sir 🙏
😊👏👏
Khup shan sir
Dhanyawad 😊👏
Waman bhai asech update det raha, mi shahuwadikar saudi varun pahtoy dhanyavad.
Thanks 😊👏👏👏
Nice
Thanks 😊👍
👌👌👌👌
😊👍👍
Kolhapur ratnagiri railway line taka
त्याच काम अजून सुरू नाही झालंय