AJचा लीलासाठी जबरदस्त उखाणा | Navari Mile Hitlerla | Raqesh & Vallari | Zee Marathi Premacha Kelvan
Вставка
- Опубліковано 26 тра 2024
- झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या मालिकेतल्या AJ आणि लीलाचं केळवण पार पडलं. चक्क AJ ने लीलासाठी उखाणा घेतला. Watch the video to know more.
#navarimilehitlerla #raqeshbapat #vallariviraj #kelvan #zeemarathi #zeemarathiserials #marathiukhane #rajshrimarathishowbuz #marathientertainment #marathiserial #marathiactress #marathiactor
For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz
Snapchat Rajshri Marathi Showbuz: / 827105165832192 - Розваги
खुप वेगळ्या धाटणीची मालिका आहे. पहायला पण छान वाटते खास करून Aj लीला ची जोडी पण छान वाटते
ताजीतवानी सिरीयल बघायला छान वाटते .सर्व character आपआपली कामे छान करतात .दिसतात पण मस्त
खूप छान ❤ त्या शिट्टी वाल्या ताई एकदम बरोबर बोलल्या serial बद्दल... पुढे काय होणार ह्याची Curiosity खूप वाटते मला पण...
मस्तच सिरियल आहे ❤ कलाकार खुप आवडतात,💞❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सिरियल खूप छान आहे आणि सर्वांचे काम पण खूप छान ❤
खूप सुंदर सिरीयल आहे ही,सर्वांचीच काम खूप छान आहेत.
एजे आणि लीला ची जोडी खुप आवडते या सिरीयल खूप खूप खुप ❤❤❤❤ शुभेच्छा
Favorite serial favourite jodi
Serial pan number 1 ani
Jodi pan number 1
I love the serial ❤😊
मला ही सिरीयल खूप आवडते❤❤
लीला ऐजे अनोखी जोडी ❤❤
Mast jodi
छान आहे सिरीयल मला AJ आणि लीला ची जोडी आवडते लवकर त्यांनी लग्न करायला हवं
खूप छान casting आहे.. specially AJ, Leela, आजी, मावशी आई, विक्रांत.. भारीच👌👌fresh वाटतं पहायला
लीलाव एजेची जोडी छान ❤❤❤❤❤❤❤
अभिराम व लिला तुम्ही दोघंही छान दिसताहेत दोघांची कामे छान होतात.
ही मालिका वेगळी च आहे छान वाटत पहायला
Majja yete pahatana.
Mast entertainment.
मालिका छान आहे.हिटलरची भूमिका छानच.
लीलाच्या एजे लग्नाची आम्ही वाट बघतोय आम्हाला ही सिरीयल खूप आवडते
Jodi 1 number
😢 लीला.पुष्पक. सुंदर.दिसते.
AJ nd Leela Jodi ek number aahe
Khup divsani rahul bapat la baghun chaaaan vatle, mee ter 'Tum Bin' pasun tyachi big fann ahe
खुप छान आहे सिरीयल
❤ For Aj Abhiram
Khup sunder
मी v पाटील मला ही सिरीयल खूप आवडते नवरी मिळे हिटलरला मला खूप मालिका आवडते सर्व चुकते वेळात वेळ काढून हा प्रोग्राम पाहते दोघांची जोडी खूप आवडते
I love this show alot...!❤️✨️My Favorites AJ & Leela 🥰
Khoop chhan siriyal aahe
My favourite seril❤❤❤❤❤
Aj tumhi manus khup changale ahat
माझ्या लेकीला Aj फार आवडतो...तिला तिच्या सातव्या वाढदिवसाला AJ घरी यायला हवेत😅... 13जुन ला तिचा वाढदिवस आहे तिची समजुत कशी घालू हेच समजत नाही😊
Tumhich set var pohcha...mulila gheun
Set vr gheun Java Tila bhettil
+91 88797 63372 तुम्ही या नंबर वर फोन करून ऑफिसिअल्सशी बोलू शकता
lyjj
he
Sfuol
..😊@@SangitaHodage
no
Mala Aj far aavdat
Raqeshbapat❤❤
Aj khupch chan aahe
My favourite serial and jodi no 1 ❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mala ha serial khup avdto lila Ani aj chi Jodi mast aaha
In Telugu it was superb it had come very beautifull very good star cast
खुप सुंदर सिरियल आहे , विषयही नवीन आहे. सगळ्यांचा अभिनय खूपच छान केला आहे, परंतु सगळ्या सूना आपल्या सासऱ्याना बाबा किंवा पप्पा न म्हणता ए.जे. अशी हाक का मारतात, हे काही समजले नाही, त्यांचे नाव तर अभिराम आहे ना?
लिला अभिराम जोडी छान
Abhiram Jahagirdar cha short AJ... Ani ti त्याची मुलं नाहीयेत, भावाची आहेत बहुतेक, पण लहानपणापासून त्यानेच सांभाळलं म्हणून मुलं बाबा म्हणतात आजीच्या सांगण्यावरून.
Jodi no 1
Best serial ❤
❤❤
Lilacha baleshpana aavdto ajche a kadk sawbhv khup aavdto
Mast serial
👍👍
❤
Pura episode dikhayen please
Jode 1 number
Leela cha AJ barobar lagna jhala pahijey
ही सिरियल गुडडन तुमसे ना हो पायेगा ह्या मालिकेची रिमेक आहे
It already came in 2 lingwages kannada and Telugu now in marati same characters name same storey everything same
Anil kapoor2
In Telugu it was called Hitler gari pellam
Leela nko vatate
Best serial ❤