Such lovely lyrics and music. Have been listening on repeat for an hour or more now. Somplicity. Emotions of trust love ani gratitude ha song madhoon. Tu ahe majha naseebacha heera❤❤❤. Best line in the song.
*गाण्याचे शब्द* (Music 16 bar) F- जॉनी तुशी भेट झायली,त्या बंदरावरती.s एरगलची सनामनी जीव माझा लागलाय तुजे जीवाला कवा होशील तू माजा धनी M- काय ही पोरीहाय बघा.s शिकलेली गाईत इंग्लिश गाणी माय मला डार्लिंग डार्लिंग ही बोलतोती मी समजलो नयतिची बोलनी F- डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s येतीस का सांग माजे संगाताला जीव माजा बैसलाय तूवरती अवरा इंग्लिश बोलावला शिकवीन तुला M- इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s ईसरलीस मराठी बोलावला दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश अवऱ्या मिजाशी करतीस कला M/F-डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s येतीस का सांग माजे संगाताला जीव माजा बैसलाय तूवरती अवरा इंग्लिश बोलावला शिकवीन तुला इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s ईसरलीस मराठी बोलावला दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश अवऱ्या मिजाशी करतीस कला ||ध्रु.|| (Music 16 bar) F- आपली दोगांची जमेची बाजूला तू मया पाहिजे करावला माएशी हातानं हात दे पयला कवरी हौस वाटलेय बघ मला M- माजाबी जीव लागलाय तुजे जीवाला तयार हाय वराड करावला तुझी.. इंग्लिशनय बिलकुल समजे मला हमेश डार्लिंग डार्लिंग बोलतीस कला F- डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s येतीस का सांग माजे संगाताला जीव माजा बैसलाय तूवरती अवरा इंग्लिश बोलावला शिकवीन तुला M- इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s ईसरलीस मराठी बोलावला दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश अवऱ्या मिजाशी करतीस कला M/F-डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s येतीस का सांग माजे संगाताला जीव माजा बैसलाय तूवरती अवरा इंग्लिश बोलावला शिकवीन तुला इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s ईसरलीस मराठी बोलावला दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश अवऱ्या मिजाशी करतीस कला || 1 || (Music 16 bar) F- जॉनी मिनी शिकाराची..केलय डिग्री बैसुनशी घरा तुला पोशीन आवरी शेतांव हां आमची जागा जमीन क्रोडाशी पैशे येतीन M- मसनान सोनं हाय माजे काय कामाचं कवा माजेबी दिस बरे येतीन रात-दिस जेजुस माऊलीला लगार करीन माजे नशिबाचे तारे चमकतिल चमकला माजे नशिबाचा तारा तुनीच आधार दिला थोरा F- तुजी मायेचा लागलाय वारा तुजी मायेन जीव जायलाय येरा M- शेतांनं खाजरं कवरी हांडोरा संभालुन घेईन मी संसार सारा F- चमकला मावर निंबराचा तीरा तुजे माजे नशिबाचा हिरा M/F-चमकला माजे नशिबाचा तारा तुनीच आधार दिला थोरा तुजी मायेचा लागलाय वारा तुजी मायेन जीव जायलाय येरा शेतांनं खाजरं कवरी हांडोरा संभालुन घेईन मी संसार सारा चमकला मावर निंबराचा तीरा तुजे माजे नशिबाचा हिरा (2) || 2 || ===============
Such lovely lyrics and music. Have been listening on repeat for an hour or more now. Somplicity. Emotions of trust love ani gratitude ha song madhoon. Tu ahe majha naseebacha heera❤❤❤. Best line in the song.
Such a beautiful line ❤️ AVRI SHETAN HAAN AMCHI ZAGA ZAMIN CRODASHI PAISHAY YETIN❤️I Loved This Line😍
❤❤
*गाण्याचे शब्द*
(Music 16 bar)
F- जॉनी तुशी भेट झायली,त्या बंदरावरती.s
एरगलची सनामनी
जीव माझा लागलाय तुजे जीवाला
कवा होशील तू माजा धनी
M- काय ही पोरीहाय बघा.s शिकलेली
गाईत इंग्लिश गाणी
माय मला डार्लिंग डार्लिंग ही बोलतोती
मी समजलो नयतिची बोलनी
F- डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s
येतीस का सांग माजे संगाताला
जीव माजा बैसलाय तूवरती अवरा
इंग्लिश बोलावला शिकवीन तुला
M- इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s
ईसरलीस मराठी बोलावला
दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश
अवऱ्या मिजाशी करतीस कला
M/F-डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s
येतीस का सांग माजे संगाताला
जीव माजा बैसलाय तूवरती अवरा
इंग्लिश बोलावला शिकवीन तुला
इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s
ईसरलीस मराठी बोलावला
दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश
अवऱ्या मिजाशी करतीस कला ||ध्रु.||
(Music 16 bar)
F- आपली दोगांची जमेची बाजूला
तू मया पाहिजे करावला
माएशी हातानं हात दे पयला
कवरी हौस वाटलेय बघ मला
M- माजाबी जीव लागलाय तुजे जीवाला
तयार हाय वराड करावला
तुझी.. इंग्लिशनय बिलकुल समजे मला
हमेश डार्लिंग डार्लिंग बोलतीस कला
F- डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s
येतीस का सांग माजे संगाताला
जीव माजा बैसलाय तूवरती अवरा
इंग्लिश बोलावला शिकवीन तुला
M- इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s
ईसरलीस मराठी बोलावला
दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश
अवऱ्या मिजाशी करतीस कला
M/F-डार्लिंगचा मतलब सांगतय तुला.s
येतीस का सांग माजे संगाताला
जीव माजा बैसलाय तूवरती अवरा
इंग्लिश बोलावला शिकवीन तुला
इंग्लिशचा गरव आईलाय तुला.s
ईसरलीस मराठी बोलावला
दोन बुकं शिकलीस,बोलू लागली इंग्लिश
अवऱ्या मिजाशी करतीस कला || 1 ||
(Music 16 bar)
F- जॉनी मिनी शिकाराची..केलय डिग्री
बैसुनशी घरा तुला पोशीन
आवरी शेतांव हां आमची जागा जमीन
क्रोडाशी पैशे येतीन
M- मसनान सोनं हाय माजे काय कामाचं
कवा माजेबी दिस बरे येतीन
रात-दिस जेजुस माऊलीला लगार करीन
माजे नशिबाचे तारे चमकतिल
चमकला माजे नशिबाचा तारा
तुनीच आधार दिला थोरा
F- तुजी मायेचा लागलाय वारा
तुजी मायेन जीव जायलाय येरा
M- शेतांनं खाजरं कवरी हांडोरा
संभालुन घेईन मी संसार सारा
F- चमकला मावर निंबराचा तीरा
तुजे माजे नशिबाचा हिरा
M/F-चमकला माजे नशिबाचा तारा
तुनीच आधार दिला थोरा
तुजी मायेचा लागलाय वारा
तुजी मायेन जीव जायलाय येरा
शेतांनं खाजरं कवरी हांडोरा
संभालुन घेईन मी संसार सारा
चमकला मावर निंबराचा तीरा
तुजे माजे नशिबाचा हिरा (2) || 2 ||
===============
nice 👍Bring more And more such a music,songs...
Our Sanatan is so richhh❤. He emotions ani words kadhi emglish madhe translate hou shakat nahi ❤
एकदम एक नंबर भारी गाणं 👌🏻👍🏻
Legend watch in Nov 27, 2021 😜😂
🤭😂
Ll
Anyone in December 2021🤔
For christmas vibes😂
Lovely!! Dada, ankinn pahije
Such a beautiful song
Marati beautiful song ohh super hit
Superb ❤❤❤❤❤❤
Lovely song & singers.
New song kadi yenar sir 🙌 🙏 👌 👏 ❤️
Dadus very very nice song 😘😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰
Favorite Song❤️
Only aagri koli pavar 🔥👑😎
Pl upload new song 🎵 👌 🙌 😎 ✨️ ❤️
Mi ha gana kadhi pasun shodhat hoto
I love this track
Favourite East Indian song good lyrics good music and we'll sung
Very beautiful song 👌👌
Really bro
Best East Indian song in 2015
I just love to listen to yr songs
dey r awesome
Nice song
Lovely song
Very nice
Ultra legend seeing in 2022 feb
🥰😍❤
The uncle who is singing isn from. My parish
Feel My Love 🖤❤️🖤
♥️♥️♥️♥️♥️♥️
I am sharing song mogra fukila
Very nice songs
Who are the singers
Valentine Machado & Trinitte Machado
☺☺☺☺🙌
👌👌
❤️🥰😘
😍😍😍😍
👌👌👌👌
Hi
0:24
😌😌
❤️❤️❤️💗💗💗❣️❣️❣️💗💗💗❤️❤️❤️
💖💖💖💖💖💖💖👍👍👍👍👌👌👌
❤️
Praise the Lord Jesus Christ
My f
.1
Nice song
😍😍😍😍