‘नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रा’ संदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय l Non-Creamy Layer Certificate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • ‘नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रा’ संदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय l Non-Creamy Layer Certificate
    @@@@@@@@@@@@@@@@@@@
    शासन निर्णय
    www.maharashtr...
    @@@@@@@@@@@@@@@@@@@
    नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र. शासनाच्या आदेशान्वये इतर मागासवर्ग प्रवर्गातील (OBC) उन्नत व प्रगत गट, व्यक्ती (क्रिमीलेअर) वगळून इतरांना आरक्षणाचे फायदे मिळण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देण्याबाबतचे निकष लागू केले आहे. आरक्षणाचा लाभ समाजातील गरीब व गरजु लोकांनाच व्हावा या उद्देशाने वार्षिक उत्पन्न मर्यादेच्या आधारे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिले जाते त्यामुळे इतर मागास प्रवर्गातील नागरिकांना आरक्षणाचा किंवा महिलांना महिला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
    शासन निर्णयानुसार नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र आता तीन वर्षांसाठी मिळते. त्यासाठी मागील तीनही वर्षातील प्रत्येक वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
    नॉन-क्रिमिलेअरसाठी उत्पन्नाचा दाखला देताना कुटूंबातील (आई-वडीलांसह) सर्व सदस्यांचे सर्व स्त्रोतांपासूनचे (शेती व नोकरीपासूनचे उत्पन्नासह) उत्पन्न विचारात घेवून उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असल्याने, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज करणा-या मागासवर्गीय व्यक्तीस नाहक अन्याय होत असल्याची बाब, शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे.
    त्यामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला असून
    यापुढे यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देताना शेती आणि नोकरीतून मिळणारे वेतन उत्पन्न म्हणून गृहीत धरले जाणार नाही. तर फक्त अन्य स्त्रोतापासून मिळणारे उत्पन्न गृहीत धरले जाणार आहे.
    आता यापुढे मागासवर्गीय अर्जदारास नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारा उत्पन्नाचा दाखला देताना अर्जदाराच्या आई/ वडील/ आई आणि वडील यांचे शेतीपासून आणि नोकरीपासूनचे उत्पन्न वगळून अन्य स्त्रोतांपासूनचे उत्पन्न विचारात घेणे आवश्यक आहे.
    #नॉन_क्रिमिलेअर_प्रमाणपत्र
    #Non_Creamy_Layer_Certificate
    इतर मागास प्रवर्ग
    OBC
    Other Backward Class

КОМЕНТАРІ • 185

  • @dagadurathod9857
    @dagadurathod9857 2 роки тому +7

    शासन परिपत्रकाची तारीख सांगा शेतकरी व कर्मचारी यांना वेतन व शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात नॉनक्रिमिलिअर मध्ये सुट असलेबाबत

  • @atmaramsutar1520
    @atmaramsutar1520 Рік тому +2

    खुप खुप सुंदर माहिती दिली साहेब या बद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत,
    धन्यवाद साहेब.

  • @prajaktaingle2422
    @prajaktaingle2422 10 місяців тому +1

    Thanks for telling

  • @namdeokorhale1823
    @namdeokorhale1823 Рік тому +1

    नमस्कार सर
    मी शिक्षक आहे जात OBC कॅटेगिरीत आहे . माझे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे. माझ्या मुलां ला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नवीन जी आर नुसार नॉन क्रिमीलियर दाखला मिळू शकेल काय ? कृपया कळवावे ही विनंती .

  • @madb8534
    @madb8534 3 роки тому +7

    सर तुम्ही काहीच माहिती दिली नाही फक्त तुम्ही ते आहे असं वाचून दाखवल आहे

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 роки тому +1

    खुप खुप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AmjadKhan-bj6wu
    @AmjadKhan-bj6wu 3 роки тому +2

    Sir paripatra milat nahi govt emply salary not included for ncl.. plz recent gr upload kara

  • @gangadharbhagwat1372
    @gangadharbhagwat1372 2 роки тому +2

    या GR नंबर व दिनांक कळवावी.

  • @sanjaykarad5815
    @sanjaykarad5815 10 місяців тому

    non crimliyar साठी फक्त आई वडील यांचेच उत्पन्न ग्राह्य धरावे असा शासन निर्णय आहे का.. त्याची लिंक मिळेल का

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj 2 місяці тому

    मी 2 पाल्यांचे नान क्रिमिलेअर काढलं आहे.खरं सांगतो.आपण कृपया माहिती घ्यावी.मी शिक्षक आहे.खोटं बोलणं माझा धर्म नाही.

  • @aadeshkhatik3453
    @aadeshkhatik3453 3 роки тому

    Mazyakade magchya varshi kadhlele non creamy layer aahe , tyachi validity 2023 paryant aahe tar te aata chalel ka?

  • @SureshMagdum-yp9gw
    @SureshMagdum-yp9gw 4 місяці тому

    Sir good information, Thanks

  • @varshapatil948
    @varshapatil948 2 роки тому

    Sir maze father government hote ... Ata retired ahet pn retirement natar government kadun money bhetat mag te income mnun consider honar ka...class 3 madhe hote te...ata pension below 8lakh ahe pn te retirement che money consider honar ka ... please reply

  • @neetpg7155
    @neetpg7155 3 роки тому +1

    Sir my father was a medical officer (class one post) but he is no longer on that post he has resigned...now doing private practice (income less than (8 lakhs) ..Can i apply for Noncreamy layer??

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 місяці тому

    Good ....

  • @madhukarwalimbe7410
    @madhukarwalimbe7410 2 роки тому +1

    पण हे तलाठी सर्कल यांनाच अजुन माहिती नाही त्यामुळे जनतेने काय करायचे

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj 2 місяці тому

    आपले पद हे Class 3 मध्ये येते असे वरिष्ठांचे प्रमाणपत्र व 3 वर्षाचं खरंखुरं 16 नं.फारम सोबत जोडावे.

  • @kalumoreofficial
    @kalumoreofficial 2 роки тому

    Sir mi Anusuchit jamaticha (ST) aahe mag he pramanpatr aamhi kadhu sakato ka?,aamhala he pramanpatr dile jate ka ?

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 Рік тому

    सर हा निर्णय सर सकट सर्व नोकर दारा साठी आहे .का पण दाखला देताना आजुन पगार पकडतात व नान क्रीमीलीयर सर्टिफिकेट देत नाही

  • @vasantmahajan1871
    @vasantmahajan1871 2 роки тому +2

    सर याबद्दल चा जिआर आहे का सर असेल तर प्लीज कडवाल🙏🙏

  • @shashankkangane2429
    @shashankkangane2429 2 роки тому

    या GR नुसार माझे आई वडिलांचे उत्त्पन्न इतर व्यवसाय पासून 8 लाखा पेक्षा कमी आहे. पण मी शासकीय कर्मचारी आहे तर मला नॉन क्रीमीलेअर साठी माझ्या नोकरी पासून चे मिळणारे उत्पन्न विचारात घेणार का? की फक्त माझ्या आईवडिलांचे उत्पन्न विचारात घेणार?

  • @dagadurathod9857
    @dagadurathod9857 2 роки тому +1

    साहेब, नॉनक्रिमिलिअर प्रमाणपत्राबाबतचे सुधारित शासन परिपत्रक टाका pl

  • @santoshdevtale
    @santoshdevtale 3 роки тому +1

    Sir me august 2021 chya advertisement sathi form bharto aahai me obc category madhe yeto pan majha non cremylayer certificate march 2021 paryanta valid aahai. Me aata form bhartana march 2021 paryanta aslela certificate use karu shakto ka? Please reply

  • @isfocreative1544
    @isfocreative1544 Рік тому

    very much confusion in deciding .many channels including you misinterpreting the criteria .read government criteria carefully again and make video again. or call me we will discuss

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 12 днів тому

    सर पेन्शन व बॅंक व्याज पकडतात का

  • @Royal_KING143
    @Royal_KING143 Рік тому

    सर माझा ओबीसी 4 वर्ष जुना आहे तो चालेल का भरती साठी ... माझ्या कडे नॉन cremilayer valid आहे

  • @rekhadhumale5626
    @rekhadhumale5626 Місяць тому

    Mudat waadh pahije 2024 kup online side busy aslyamule ajun suddha milale nahi

  • @userRajeshivaji
    @userRajeshivaji 3 роки тому

    Thanks best mahiti dili👍👍

  • @shahajikadam4077
    @shahajikadam4077 2 місяці тому

    या वर्षात जी आर काही बदल किंवा नवीन अद्यावत माहिती काय आहे आठ लाख उत्पन्न कोणत्या स्त्रोता पासून गृहित धरतात

  • @kompalwarnagkrishna4768
    @kompalwarnagkrishna4768 Рік тому

    शासन निर्णय तारीख माहिती देण्यात यावे

  • @mangeshkotme5660
    @mangeshkotme5660 3 роки тому +1

    NCL chya validity babtit video banava sir

  • @prasad9504
    @prasad9504 3 роки тому

    Sir, mazyakde cast cirtificate Ani noncryma Lear ekach page vr ahe, v tyamdhe Khalil bajula validity march 2023 paryant ahe ,tr mla new non crymelear bnvav lagel ky???

  • @akshayshinde4573
    @akshayshinde4573 Рік тому

    SC साठी लागते का नाॅनक्रिमिलर
    लवकर सांगा आम्ही वाट बघतोय तुमच्या प्रतिक्रियेची

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj 2 місяці тому

    सरकारी कर्मचारी हा वर्ग 3 चा Class 3 मध्ये असेल तर त्या चे पगारी उत्पन्न ग्राह्य न धरता त्याला नान क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळते.

  • @karti9430
    @karti9430 2 роки тому +1

    Sir hyacha GR bhetel ka?

  • @akshaykamble1294
    @akshaykamble1294 3 роки тому

    Sir ek adchan aahe. Maze aai baba nahit mi non creamy layer dakhala kasa kadhu? Magil warshi wadil varle aahet aata kay karave lagel

  • @ashokkathare5974
    @ashokkathare5974 11 місяців тому

    सर प्लीज शासन निर्णय पाठवा

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 3 роки тому +1

    मी NT- B आहे मला नॉन क्रिमिलेअर काढावे लागेल का

  • @leenadhande5373
    @leenadhande5373 2 роки тому

    Open category lady sathi non creamy layer che Kay niyam ahet?

  • @gajananbandekar9253
    @gajananbandekar9253 12 днів тому

    अन्य सौसत्र कोणते

  • @colourfulblossoms1095
    @colourfulblossoms1095 3 роки тому +2

    Sir, ya Gr madhil income certificate sathi aslele rules open female Ncl sathi lagu ahet ka??

  • @sangharatnakarwande8408
    @sangharatnakarwande8408 Рік тому

    Non Criminal Certificate किसको लगता हैं aur कीसको नहीं?

  • @narendrakharchane5638
    @narendrakharchane5638 2 роки тому

    नॉन क्रिमीलेअर मिळाल्यानंतर इंजीनियरिंग फी मध्ये मध्ये सवलत मिळते का

  • @मीमराठी-घ3प
    @मीमराठी-घ3प 3 роки тому +1

    नोन क्रिमिलीअर (OBC ) काढण्यासाठी
    सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रती दिल्या तर चालतील का??

    • @Sneha28602
      @Sneha28602 3 роки тому

      Sir tumhi non creamy kadale ka?

    • @मीमराठी-घ3प
      @मीमराठी-घ3प 3 роки тому

      @@Sneha28602 ho

    • @Sneha28602
      @Sneha28602 3 роки тому

      @@मीमराठी-घ3प new GR nusar sheti & nsukari utpan sodun kadale ka?

    • @मीमराठी-घ3प
      @मीमराठी-घ3प 3 роки тому

      @@Sneha28602 आमची शेती नाही

    • @Sneha28602
      @Sneha28602 3 роки тому

      @@मीमराठी-घ3प tas nahi sir. New GR ne kadala ka? Ase wicharaiche hote (naukari utpan sodun)

  • @revajiahirrao5185
    @revajiahirrao5185 2 роки тому

    Sir ya बाबतचे शासन परिपत्रक GR असेल तर send kara.

  • @rohanmahindrakar376
    @rohanmahindrakar376 3 роки тому

    Sir private employees la pan same niyam laghu ahet ka

  • @anantdhanavepatil7868
    @anantdhanavepatil7868 3 роки тому

    समजा शेती व नोकरी शिवाय अन्य उत्पन्न स्त्रोत नसेलच तर काय करायचे? उत्पन्न काय दाखवायचे?

    • @Sneha28602
      @Sneha28602 3 роки тому

      Sir tumhi setu madhe jaun wicharale ka?
      Certificate kadale ka? 4jan 2021 chya GR nusar
      Mala pn kadaiche ahe.

    • @anantdhanavepatil7868
      @anantdhanavepatil7868 3 роки тому

      @@Sneha28602 nhi ajun

    • @Sneha28602
      @Sneha28602 3 роки тому +1

      @@anantdhanavepatil7868 ok sir
      Pn mi khup lokana wicharale. Setu madhe offline milel ase mhanat ahet. Lockdown nantar jaun kadun anen mi

  • @Abhishekk10
    @Abhishekk10 3 роки тому +1

    Aaple sarkar website var ajun hi 8 lac chya varti apply karu det nahi .. te andaaze kadhi parant update hou shakel?

    • @mansishetye9516
      @mansishetye9516 3 роки тому

      Tumhala milale ka NCL certificate?

    • @Abhishekk10
      @Abhishekk10 3 роки тому

      @@mansishetye9516 nahi ajun, try chalu aahe

    • @mansishetye9516
      @mansishetye9516 3 роки тому

      @@Abhishekk10 online update zhale ka new gr?

    • @Abhishekk10
      @Abhishekk10 3 роки тому

      @@mansishetye9516 nahi, offline karava lagel

    • @Sneha28602
      @Sneha28602 3 роки тому

      @@Abhishekk10 Tumhi new GR nusar non creamy kadale ka? Sheti &naukari utpan sodun
      Plz reply

  • @afzaal28
    @afzaal28 3 роки тому

    How to avail School Leaving certificate if parents dint go to school.

  • @Athavanitilchakira
    @Athavanitilchakira 2 роки тому

    सेवानिवृ्ती वेतन सूट मिळते काय

  • @surajjadhav8575
    @surajjadhav8575 3 роки тому +1

    सर्वांना मूर्ख बनवण्यासाठी हे चाललेलं आहे. एकाच्या तरी प्रश्नाला उत्तर दिलं का याने.

  • @a.sagarstatus3740
    @a.sagarstatus3740 2 роки тому

    Sc category sathi lagate ka

  • @ANKITABORHADE-es6dw
    @ANKITABORHADE-es6dw Рік тому

    Yacha GR kuthe ala ahe sir

  • @sushilshinde794
    @sushilshinde794 3 роки тому

    माझ non creamylayer approve झाल आहे पण download केल्या वर digital signed च्या जागी पिवळं प्रश्न चिन्ह आल आहे तर त्याचा अर्थ काय आहे?
    कृपया ह्याची महीती पुरवावी ही नम्र विनंति.

    • @hello_ksh
      @hello_ksh 3 роки тому

      @@Sneha28602 ho mala pan haach prashna padlay

    • @hello_ksh
      @hello_ksh 3 роки тому

      Sushil shinde tumche telegram id deta ka??

    • @santoshpilankar1905
      @santoshpilankar1905 3 роки тому

      तुम्ही Adobe Acrobat हे appl dwnd karun gya. Ya appl मध्ये तुमचं approved झालेलं certificate dwnd karun घ्या.बघा digital sign खाली तुम्हाला ग्रीन असं ✅ चिन्ह दिसेल.म्हणजे ok आहे अस समजा.

    • @Sneha28602
      @Sneha28602 3 роки тому

      @@santoshpilankar1905 sir maze wadil class C joining chya weli hoti. Class B 54 yrs la zale tr mala OBC NCL milel ka?
      Income 11 lakh ahe

  • @rameshborkar4900
    @rameshborkar4900 Рік тому

    सर या बाबतचा शासन परिपत्रक सेंड करावा

  • @dhananjaypatil5622
    @dhananjaypatil5622 3 роки тому

    Maharastra government 3000/month paionshan yoja how to apply. Pls suggest.

  • @madhukarwalimbe7410
    @madhukarwalimbe7410 2 роки тому

    अहो महसूल चे अधिकारी हा GR फाट्यावर मारतात दे नाहीत non cremelar उपाय सांगा

  • @ulhasp870
    @ulhasp870 Рік тому

    नोकरीतले उत्पन्न सोडून अन्य स्त्रोता पासूनचे उत्पन्न गृहीत धरणार.

  • @lalasahebsalunkhe9100
    @lalasahebsalunkhe9100 3 роки тому

    अन्य स्त्रोतांपासूनचे उत्पन्न म्हणजे नेमके कोण कोणते..???

  • @sidawaghmode1467
    @sidawaghmode1467 2 роки тому

    परिपत्रक कोठे आहे?

  • @mahendrachaudhari6842
    @mahendrachaudhari6842 Рік тому

    Sir me 16 A form dila mazhe income . 8 lac peksha jasta aahe mala NCL milale. c class but income certificate detana talathi tahsildar yaani 16 A form che income certificate dile. But my son didn't get scholarship I paid full fees please guide me

    • @jayeshpawar9792
      @jayeshpawar9792 Рік тому

      Same
      Scholarship nhi milel
      Only reservation benefits

  • @balasahebphapale3186
    @balasahebphapale3186 2 роки тому

    Asa GR ahe ka
    Asel tar tyacha GR numbar please sanga

  • @ashokrathod4429
    @ashokrathod4429 5 місяців тому

    सर gr पाठवा

  • @userRajeshivaji
    @userRajeshivaji 3 роки тому

    Varg. 2 Chaya Jamini varg. 1 honayacha gr kort stay badal mahiti sanga

  • @kamalrokade3175
    @kamalrokade3175 2 роки тому

    सर तुमचा नंबर द्या प्लीज मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे आहे

  • @rangnathghongade9168
    @rangnathghongade9168 Рік тому

    GR no. पाठवा

  • @yashwantpatil2518
    @yashwantpatil2518 2 роки тому

    ओपन ला लागते का नॉनक्रिमीनाल लागते का

  • @origamimathsfoundationhema3644
    @origamimathsfoundationhema3644 3 роки тому

    सर यासंबंधीचा जीआर टाकता येईल का?

    • @ramgaikwad8242
      @ramgaikwad8242 Рік тому

      जी आर न टाकता बुद्धीभेद केले आहे.

  • @iliyasshaikh78
    @iliyasshaikh78 Рік тому

    Sir anser dya EWS sathi noncriminal lagat ka

  • @ChandrakantGaikwad-or1lj
    @ChandrakantGaikwad-or1lj 2 місяці тому

    SC ,St ला नान क्रिमिलेअर गरज नाही.

  • @ashokkanade1694
    @ashokkanade1694 Рік тому

    मो. न. पाठवा सरजी

  • @dineshpatil6834
    @dineshpatil6834 2 роки тому

    प्रत्यक्ष आजपर्यंत अंमलबजावणी होत नाही

  • @Its.my.pleasure
    @Its.my.pleasure 3 роки тому

    GR?

  • @vishveshvarmahajan1093
    @vishveshvarmahajan1093 3 роки тому

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा. तुमच्याशी चर्चा करायची आहे.

  • @vilaskakade3222
    @vilaskakade3222 2 роки тому

    GR नंबर व तारीख टाका

  • @bhausahebsabale1982
    @bhausahebsabale1982 3 роки тому

    sir please sent the new GR of non creameal

  • @vivekbuva5430
    @vivekbuva5430 3 роки тому

    Ha kenvhacha gr aahe ...

  • @dhondibakumbhar
    @dhondibakumbhar 2 роки тому

    मूळ जी आर पाठवा

  • @sharadpanchal6046
    @sharadpanchal6046 3 роки тому

    GR पाठवा

  • @mainuddishaikh4748
    @mainuddishaikh4748 3 роки тому

    sir ha gr khali d.link madhe pdf dya

  • @rajrao3410
    @rajrao3410 3 роки тому

    GR link dya

  • @saurabhmane8106
    @saurabhmane8106 3 роки тому

    4.1.2021 GR.dayva

  • @namdeochaudhari8171
    @namdeochaudhari8171 2 роки тому

    Sir I belong to OBC Catogiri I am having my job in private company
    My salary is 25 lakhs per year sir from bully 2022 I have lost my job should I got noncremylayer for my son

  • @shrikrishnamhatarmare4266
    @shrikrishnamhatarmare4266 2 роки тому

    जी आर ची पीडीएफ पाठवाल

  • @namdeochaudhari8171
    @namdeochaudhari8171 2 роки тому

    सर मी एका खाजगी कंपनी नौकरीला आहे सर माझा वार्षिक पगार 25 लाख आहे . सर मी OBC कॅट्यागिरीत आहे मी मागच्या महिण्यात जॉब सोडला आहे माझ्या मुलाकरिता मला Non Creamylayar प्रमाणपत्र मिळेल का?

    • @namdeochaudhari8171
      @namdeochaudhari8171 2 роки тому

      www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=www.ncbc.nic.in/Writereaddata/ministryorder.pdf&ved=2ahUKEwiUwIiX6rv5AhXNwosBHYQZBMoQFnoECCYQAQ&usg=AOvVaw20wcBS-2k6kXT4nTeuLasn

    • @namdeochaudhari8171
      @namdeochaudhari8171 2 роки тому

      www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=www.ncbc.nic.in/Writereaddata/ministryorder.pdf&ved=2ahUKEwiUwIiX6rv5AhXNwosBHYQZBMoQFnoECCYQAQ&usg=AOvVaw20wcBS-2k6kXT4nTeuLasn

  • @dhondibakumbhar
    @dhondibakumbhar 2 роки тому

    किती तारखेचा हा जी आर आहे

    • @krishnamaske6078
      @krishnamaske6078 Рік тому

      सर,परिपत्रकवर vidio बनवा.अपलोड करा.

  • @pradipkharade937
    @pradipkharade937 3 роки тому

    Milat nahi

  • @mayurirum7352
    @mayurirum7352 3 роки тому

    Sir tumhi lande sir aahe ka

  • @surajjadhav8575
    @surajjadhav8575 3 роки тому

    स्वतःच पोट भरण्यासाठी, पैशासाठी , भूल थापा मारून लोकांची दिशाभुल करायची हेच यांचं काम

    • @yashpatil774
      @yashpatil774 3 роки тому

      सर अशा प्रकारची नोटीफिकेशन खरच आली आहे का??

  • @surajjadhav8575
    @surajjadhav8575 3 роки тому

    कुठे लपून बसलाय ?, ये ना बाहेर
    कसला GR , नि काय

    • @naveenghadamodi6076
      @naveenghadamodi6076  3 роки тому

      - नमस्कार माननीय सर..या विषयासंदर्भातील शासन निर्णय www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202101041654285019.pdf..
      - हा शासन निर्णय विडेओच्या discription box मध्ये देखील उपलब्ध आहे.
      - या चॅनल द्वारे कुठल्याही विषया संदर्भात विडिओ बनविताना,वेगवेगळ्या विषयांची माहिती देताना शासकीय पत्रके आणि विश्वसनीय कागद पत्रांच्या आधारवरच दिली जाते...
      -स्वताच्या मनाने, कुठलीही माहिती दिली जात नाही..
      -सर्वसामान्यांमध्ये केंद्र व राज्य शासन निर्णय,शासनाच्या कल्याणकारी योजना,आणि महत्वाच्या घडामोडी सर्वसामान्यांपर्यन्त पोहचवणे हा प्रामाणिक उद्देश "नवीन घडामोडी" या चॅनल चा आहे...
      धन्यवाद...

    • @khodavesir171
      @khodavesir171 3 роки тому

      अजून तरी असा कोणताही शासन निर्णय झालेला नाही.उगीच सामान्य माणसाची दिशाभूल करणारे व्हिडिओ तयार करून आपला स्वार्थ साधण्यासाठी वाटेल ते बरळू नये.

  • @dattumote5825
    @dattumote5825 Рік тому

    चुकीची माहिती दिली आहे

  • @prabhakargangadhare3538
    @prabhakargangadhare3538 Рік тому

    आपला मो.नं.पाठवा

  • @madhukarwalimbe7410
    @madhukarwalimbe7410 2 роки тому

    तुमचा मोबाईल नंबर पाठवा