बुवा संदीप लोके जबरदस्त बतावणी हिशोब चुक्ता केला vs प्रवीण सुतार बुवा sandip loke buva batavani 🔥🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @महाबळेश्वरभजणमंडळ

    या बुवाला मी पण लय आहे एवढा जर भजन सम्राट असता तर आमचे मुणगेकर बुवा लोकरे बुवा यांनी जोडीला घेतला असते मी पण सोडा प्रवीण सुतार बुवा तुमच्या पेक्षा खूप छान भजन करतात येवढं मात्र नक्की किती बुवांनसोबत भांडण करणार समीर कदम बुवा काय उपाशी नाहीत त्यांना पण खूप कार्येक्रम आहेत जे येवढे लोके la नाहीत

  • @akshaypanchal840
    @akshaypanchal840 Рік тому +5

    लोके बुवांना गर्व झाला आहे म्हणून ते तशे आहेत

  • @jagjivanpadwal7037
    @jagjivanpadwal7037 Рік тому +1

    लोके बुवा एक तरी गाणे पूर्ण घ्या .

  • @prathameshparab1456
    @prathameshparab1456 Рік тому +3

    लोके बुवाची बारी टाकु नका Utube ला ताच ताच नुसता ऐकुन कंटाळा आला

  • @vijayphadke55
    @vijayphadke55 Рік тому +1

    बरोबर

  • @gajanansawant1095
    @gajanansawant1095 Рік тому +3

    एकमेकांना बरं वाईट का बोलता चांगले भजन करा सध्याचं भजन म्हणजे चाराणे भजन आणि बाराणे बतावणी एखादं नवीन स्वतः चे नोटेशन बसवून सादरीकरण करावे धन्यवाद माउली

    • @shreyas_tawade.17
      @shreyas_tawade.17 Рік тому +2

      Loke buva kiti bhajan krtat te mi tya divashi pratyekshat bghitl nandgaon mdhe evadh changl bhajan aahe na pn samorcha buva bolel tyala prati uttar mhnun te boltat nahitr tyanch bhajan khup sundar aahe

  • @manojrane231
    @manojrane231 Рік тому +3

    लोके बुवा परत फेड भारी करता

  • @pramodvedruk5621
    @pramodvedruk5621 Рік тому +2

    आताच्या घडीला 42 मत्राचा नोटेशान कोणत्याच बुवाने घेतलं नाही आहे

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 Рік тому +6

    लोक खरोखर कंटाळली लोके आणि गुंडू दारोज ताच

  • @prashanttful
    @prashanttful Рік тому +1

    गाण्याला न्याय दिला 😂😂😂

  • @kalyanmumbaimatka2180
    @kalyanmumbaimatka2180 Рік тому +3

    Kahihi ka asena performance lokana avdatoy tyancha

  • @अनिलबेळेकर
    @अनिलबेळेकर Рік тому +16

    लोके बुवांच्या जेवढे युट्युब ला बारी आले आहेत तेवढ्या बाऱ्या सेम आहेत तुमच्याकडे काय नवीन आहे आम्हाला ऐकून तेथेच कंटाळा आलाय नवीन काहीतरी

    • @amitkudatarakar2541
      @amitkudatarakar2541 Рік тому +3

      तुला कोन सांगतोय त्यांची बारी एैंकायला नको पाहू नां त्यांची बरी

  • @maryanfernandes30
    @maryanfernandes30 Рік тому +5

    लोके बुवा आणि गुंडू बुवा भजनाच्या बाबतीत काय नाय हेंच्या कडे फक्त आपसात भांडतत आणि ह्या लोकांका आवाडता म्हणून लोक हेंका बोलवतत

    • @parab6142
      @parab6142 Рік тому +1

      Loke buvanka kay yeta ta amka changala mahit ha

    • @kartikmalaye5577
      @kartikmalaye5577 Рік тому +2

      हे हरिनामाच्या नावाक कलंक लावतत

    • @kartikmalaye5577
      @kartikmalaye5577 Рік тому +3

      लोके बोलबचन कमी करा भजन करा

    • @devil447
      @devil447 Рік тому +1

      Maryan Fernandes tuzo ni bhajnacho ky Samandh ha

    • @maryanfernandes30
      @maryanfernandes30 Рік тому +2

      @@devil447 ka mala pan bhajnachi khup aavad aahe

  • @Shlokenterprise-r8l
    @Shlokenterprise-r8l Рік тому

    Faltu badabad