माझे शिक्षण मराठी मिडीयम मध्ये झाले .मला 1ते 10 पर्यंत मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषा होत्या. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा तर आपण जेवढं इंग्रजीला महत्व देणार आहोत तेवढे हिंदीला का देऊ शकत नाही आणि सर परीक्षा परिषदेची कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते म्हणतात माध्यमामुळे कोणताही प्रॉब्लेम टेट ला येत नाही उदाहरण त्याने सीटीईटी दिल तुम्ही त्यांना मेल करा किंवा कॉल करा तुम्हाला ते योग्य उत्तर देतील.
TET चा फॉर्म भरताना त्यांनी शिक्षणाचे माध्यम न विचारता परीक्षेचे माध्यम विचारले आहे. परंतु मागच्या व्हिडिओ मधली स्वतः कडून सांगण्यात आलेली माहिती ही अंशतः चुकीची दिली गेली हे मान्य करायचं सोडून आपणच कसे बरोबर आहोत हे सिद्ध करण्यात व्यस्त आहेत सर.💀🤡

Correct sir
हो बरोबर आहे.... TET पास होणं गरजेचं 👍
GA sir...... Nice information sir., as usual....
सगळे विचारले sir ते depends on you सांगितले
Graduation certificate nasalyas konta no. takava
From change krta yeil ka
Sir mi from bharalay atta bhasha change karaychi ahe kay karao
मी स्वतः call केला ते क्लिअर सांगत नाही
sir tumhi atachya shikshk bharti mdhe lagle ka?
1000
Sir me form bharla aahe bhasha badlta yell ka
Sir tumhi khup confused kartay
😂😂😂🎉😂😂😂
Fees kiti ahi
TET चा फॉर्म भरताना त्यांनी शिक्षणाचे माध्यम न विचारता परीक्षेचे माध्यम विचारले आहे. परंतु मागच्या व्हिडिओ मधली स्वतः कडून सांगण्यात आलेली माहिती ही अंशतः चुकीची दिली गेली हे मान्य करायचं सोडून आपणच कसे बरोबर आहोत हे सिद्ध करण्यात व्यस्त आहेत सर.💀🤡
Yes
Sir hindi cha course chalu kara
Ho sir 🎉
Gm sir
सर, माझे मराठी इंग्लिश मध्ये फार्म भरला आहे, पण मला माध्यम change करायचे आहे तर असे करता येईल का सर
Ho.. Mala pn change karaych aahe form madhe.. Edit kase karave samjle tr sanga
@@Unboxing_Raj एडिट ऑप्शन नाही आला तर पुन्हा फॉर्म भरणे हाच एकमेव उपाय आहे
तिथे edit option नाही दिला मित्रा नविन फॉर्म भरावा लागतो same condition with मी
Konati bhasha apan choose Karu shakato ..Hindi Ani marathi karata yete ka?
Gm
Sir mi tet qualified ahe 6 months contract teacher join kelel bre ki Tait study
Join Kara on study hi kara
Fees Kay आहे. Sir