खमंग कुरकुरीत अळूवडी l घशात अजिबात न दाटणारी अळूवडी बनवा l Alu vadi recipe in Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • खमंग कुरकुरीत अळूवडी l घशात अजिबात न दाटणारी अळूवडी बनवा l Alu vadi recipe in Marathi
    #कुरकुरीतअळूवडी #खमंगकुरकुरीतअळूवडी #अळूवडी #कुरकुरीतअळूवडी #अळूवडीरेसिपीमराठी #अळूवडीकुरकुरीत #अळूवडीरेसिपी #खमंगकुरकुरीतअळूवडी #खमंगकुरकुरीतअळूवडी #अजिबाततेलकटनहोणारीअळूवडी #कुरकुरीतमालवणीअळुवडी #कुरकुरीतअळूवडीरेसिपी #कुरकुरीतमालवणीअळूवडी #खमंगअळूवडी #भरपूर लेयरसची/पडदेअसलेलीखमंगकुरकुरीतअळूवडी #झटपटखमंगअळूवडी #अळूचीवडी #झटपटअळूवडी #अळूवडी #अळुवडीकुरकुरीत #कुरकुरीतमालवणीअळूवडी #कुरकुरीत #अळूवडीकरण्याचीसोपीपद्धत #खमंगकुरकुरीतअळूवडी #घशातअजिबातनदाटणारीखमंगकुरकुरीतअळूवडी
    ‪@nkush_Bhumi_Corner‬
    साहित्य-
    *आठ अळूची पाने
    *एक वाटी बेसन पीठ
    *दोन चमचे तांदळाचे पीठ
    *एक चमचा लाल तिखट
    *पाव चमचा हळद
    *अर्धा चमचा ओवा
    *चिमूटभर हिंग
    *दोन चमचे पांढरी तीळ
    *एक चमचा धने पूड
    *एक चमचा भाजलेले जिऱ्याची पूड
    *चवीपुरते मीठ
    *गरजेपुरते पाणी
    *आवश्यकतेनुसार तेल
    *चिंच गुळाचे पाणी
    वाटण-
    मुठभर कोथिंबीर
    चार ते पाच हिरव्या मिरच्या
    पंधरा-वीस लसूण पाकळ्या
    एक इंच आल्याचा तुकडा

КОМЕНТАРІ • 9