कोल्हापुरी भाषेत... विषय हार्ड... सप्ला विषय.. नागराज सर , (आण्णा) पिस्तुल्या पासून ते बंदूक पर्यंत तुमची वाटचाल ऐकदम सैराट , सुसाट, चालू आहे..अन ती अशीच चालू राहू दे.. व आकाश आणि सायली तुमची जोडी पण खुप सुंदर आहे, प्रेक्षकांना ही नक्की आवडेल.. सायली तू हसताना खूप सुंदर दिसतेस महाराष्ट्राला वेड लावणार आहेस.... तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
खूप सुंदर आकाश खूप छान कन्सेप्ट आहे....सलाम नागराज अण्णा गगनबावडा वाट पाहतोय लवकर परत या आणखी नवीन काय तर घेऊन आपल्या मुळे आणि आपल्या सगळ्या टीम मुळे नक्की गगनबावडा प्रसिद्धीच्या उंच शिखरावर जाणार आपले मनपूर्वक आभार 🙏🙏🙏 सरपंच गगनबावडा
4:27 Proud moment For dhulekar...... Finally someone who came from dhule in acting carrier... And its fascinating to see Akash complement for girls in Dhule😍
Wow kamaaaallcchh ekdum hatke hot he..ajj prynt n baghtlela asa pn interview hou shakto....😍😍😍😘😘 Akash ch prashnani tyacha premat ajunch padlay kay bhari hot he 😍 next video sathi khup excited ahe... 👏👏👏🔥🔥
चांगल्या फिल्मच्या, गाण्याच्या प्रेमात आपण पडतोच नेहमी,,, त्यातून तुमच्यासारखे उत्तम गुणी कलाकारही खूप आवडतात मला,,, पण सरतेशेवटी टिकणारी आणि वाखानन्याजोगी गोष्ट म्हणजे कथा आणि तुमच्यातला स्टारडम टिकवणारा नम्रपणा! नागराज तुला सलाम, ❤️ आकाश आणि सायली तुम्हाला शुभेच्छा! आम्ही नक्की जातोय 7एप्रिलला ❤️❤️❤️❤️❤️❤️
Best, suggested from madhuri to Akash plz join to sayli patil, lagn kara re tumhi jodi chan disel tumchi sairat 2 madhe, nagraj sir please give these guies to chance in sairat 2
सर मी बीड जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुण आहे. माझ्याकडे एक गावरान thriller movie ची story aahe . Sir please ऐकदा ऐकून तरी घ्या ना . मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मला माहिती आहे की अगोदरच जास्त movie च्या story तुमच्या कडे आहेत.🙏🙏
@@maheshbhikan छान टाइटल देवुन, पूर्ण स्टोरी लिहा, मग त्याची एक डिजिटल अन् फिजिकल अशी बुक बनवा, त्याचे नाव रजिस्टर करून कॉपी राइट चे अधिकार मिलवा, आणि मगच कुणाला शेअर करा, अन्यथा स्टोरी नुसत्या मेल वर पाठवली तर ती चोरी जाईल अन्, हक्क सांगण्या सारखं तुमच्या कडे काहीच उरणार नाही!!!
Comment box madhe Naggy Annaa'nchi najar padu dya😂 Sayali kharach khup Sundar a. Kadachit mi alikade sayali la FC road la pahilay or same disnari hoti don't know. Dialogues mule Gargee ma'am ch direction a lakshat yetay. Future madhe lawkarch apan sobat kaam karat asu. 😁
कोल्हापुरी भाषेत... विषय हार्ड... सप्ला विषय.. नागराज सर , (आण्णा) पिस्तुल्या पासून ते
बंदूक पर्यंत तुमची वाटचाल ऐकदम सैराट , सुसाट, चालू आहे..अन ती अशीच चालू राहू दे.. व आकाश आणि सायली तुमची जोडी पण खुप सुंदर आहे, प्रेक्षकांना ही नक्की आवडेल.. सायली तू हसताना खूप सुंदर दिसतेस
महाराष्ट्राला वेड लावणार आहेस.... तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
Anna, mazyakade shetkari atmhatye varil kathanak ahe. Ekda vachun bhagha.
अतिशय सुंदर अभिनेत्री.. 💐
खूप सुंदर आकाश खूप छान कन्सेप्ट आहे....सलाम नागराज अण्णा गगनबावडा वाट पाहतोय लवकर परत या आणखी नवीन काय तर घेऊन आपल्या मुळे आणि आपल्या सगळ्या टीम मुळे नक्की गगनबावडा प्रसिद्धीच्या उंच शिखरावर जाणार आपले मनपूर्वक आभार 🙏🙏🙏
सरपंच गगनबावडा
Anna Jai Bhim 🙏💙🙏
नागराज मंजुळे ग्रेट माणुस ...आणि त्याच्या फिल्म खुप भारी.😍
वाव.... सायली किती सुंदर दिसतेस 💕💕💕❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘🥰
घर बंदूक बिर्याणी बघताना आटपट प्रोडक्शन चं हलगी म्युजिक ऐकायला आवडेल ❤️❤️
आण्णा खरच तुमच काम खुपच वास्तवीक आहे . , मला आवडेल तुमच्या फिल्मस मध्ये काम करायला ...
4:27 Proud moment For dhulekar...... Finally someone who came from dhule in acting carrier... And its fascinating to see Akash complement for girls in Dhule😍
Great ..both of ..akash and sayali ...and always .nagraj anna ...
Superrrrrrr hit ...film.
Wow kamaaaallcchh ekdum hatke hot he..ajj prynt n baghtlela asa pn interview hou shakto....😍😍😍😘😘 Akash ch prashnani tyacha premat ajunch padlay kay bhari hot he 😍 next video sathi khup excited ahe... 👏👏👏🔥🔥
पहिला भाग भारी झालाय ..माझी हिरोईन भारी हसते 11:20
दुसरा भाग लवकर upload kra 🙏
भावना भाभी.....on fire 🔥🔥🔥🔥🔥😉
नागराज तुम्ही ग्रेट, मराठी चित्रपट सृष्टीला टाॅप वर आणलीस.
Khatrnak .. i,m waiting part 2
Waiting for part 2
मज्जा आली लका 😍
New maharashtrachi crush 😍😍😍
चांगल्या फिल्मच्या, गाण्याच्या प्रेमात आपण पडतोच नेहमी,,, त्यातून तुमच्यासारखे उत्तम गुणी कलाकारही खूप आवडतात मला,,, पण सरतेशेवटी टिकणारी आणि वाखानन्याजोगी गोष्ट म्हणजे कथा आणि तुमच्यातला स्टारडम टिकवणारा नम्रपणा! नागराज तुला सलाम, ❤️
आकाश आणि सायली तुम्हाला शुभेच्छा!
आम्ही नक्की जातोय 7एप्रिलला ❤️❤️❤️❤️❤️❤️
SayLi khup chan bolte
महाराष्ट्राचे सुपरस्टार ❤️
Dhulyachi aan ban Shan sayli Patil 😘🥰 looking very beautiful ❤️
Super exited for 'gbb' because this movie change marathi cinema
राव एक मुलगी समोर बसली आहे ना .. कस बसायचं हे देखील कळत नाही सुरवातीला....एवढी हवा घुसली आहे परश्या डोक्यात
मला पण तेच वाटलं.... व्हिडिओ चालू आहे लोक आपल्याला बघणार आहेत खूप बालिश वाटतंय
खूप छान
best of luck for your new Movie 😊😊😊👌👌👌🤗🤗
Best, suggested from madhuri to Akash plz join to sayli patil, lagn kara re tumhi jodi chan disel tumchi sairat 2 madhe, nagraj sir please give these guies to chance in sairat 2
Sayali and Aakash are good looking...
GBB pan India Blockbuster 🔥🔥
Waiting fandry 2
Ayushya khup sunder ahe🥰🥰🥰 fct aanchi najar padli pahije 🥰🥰🥰🥰❤❤
मस्त झालंय...
नागराज सर माझ्या कडे एक वास्तवावर आधारित love story आहे....
एकदा मला आपल्या सोबत चान्स द्या ही माझ्या आयुष्या मधली पहिली स्टोरी आहे....
"A for Art' काय उत्तर दिलंय सायलीने.. 🙂
Khup tume chi wat bghtoy 😘😍
Tula mhantey re ti Akash tila tuch khup chan vatoy
Mic proper set kara आवाज कमी जास्त होतय.
Ghar Banduk Briyani 🔥
Excited 👑💗
I fell so proud sayli mam khup chan distes but over nko karu tu sairat 2 kar n mg Akash thosar sobat bagh karun acting for sairat 2 keep it up
My fav sayali only akash tumchi jodi 1no
Ghar banduk biryani marathi language sobat hindi tamil telugu and kannada Malayalam version madhe pann release kara.
Khup chhan
Hello Gargi ma'am
Kahi Ad sathi jaga asel tr please kalva mi Director students ah
Right side chya footage cha color grading nahi kelay. Pudhachya part madhe tevdha kara.
Kdkkk❤️
सायली चा लूक खूपच न्याचुरल आणि सुंदर आहे,
नाही तर फॅन्ड्री फेम शालू ला बघा Reels मध्ये विचित्र कपडे घालून किळसवाणे चाळे करत फिरते...
Khupch Chan gappa hotya
सायली आणी आकाश जोडी अस्सल कोल्हापूरी तांबडा पांढरा रसा सपला विषय
ही सैराट मध्ये पाहिजे होती खरं खुप छान देसते
छान ❤️❤️
Great
Nice
एकच नंबर
सर मी बीड जिल्ह्यातील 25 वर्षीय तरुण आहे. माझ्याकडे एक गावरान thriller movie ची story aahe . Sir please ऐकदा ऐकून तरी घ्या ना . मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मला माहिती आहे की अगोदरच जास्त movie च्या story तुमच्या कडे आहेत.🙏🙏
DM me
पूर्ण स्टोरी लिही. अणि mail kar त्यांना
@@maheshbhikan
छान टाइटल देवुन, पूर्ण स्टोरी लिहा,
मग त्याची एक डिजिटल अन् फिजिकल अशी बुक बनवा, त्याचे नाव रजिस्टर करून कॉपी राइट चे अधिकार मिलवा, आणि मगच कुणाला शेअर करा,
अन्यथा स्टोरी नुसत्या मेल वर पाठवली तर ती चोरी जाईल अन्,
हक्क सांगण्या सारखं तुमच्या कडे काहीच उरणार नाही!!!
शुभेच्छा तुम्हाला दादा 🎉🎉
ऐकून घ्या सर
Great akesh and sayli kamal
Sayali super cute
Nice ❤️
खरं 😎
Only sairat ❤
अतिशय सुंदर
Sayli Patil is the young version of Sonali Bendre...she is very pretty...should try in other languages as well....
आकाश
२०१६ सैराट
२०१७ F.U.
नंतर झुंड ते पण ........
आता हा
अजून काही इतर काही नाहीतर सतत प्रेक्षकांच्या समोर यावेस.
बाकी तुझी मर्जी.
Fakt anna chi najar padli pahije
Ho ka friend ahat, bullet chalav n mg ghe ki chance parat sairat 2 karun bagh g sayali madam
Bhari 🔥🔥🔥
🥰🥰
Super....
❤️❤️
Nagraj Sir aamala pan dya ki ekhada chotasa roll tumchya pudhachya project madhye.....
अण्णा जय भीम
Best couple
Amhi tr fakta akash la bghto amchi jaan ahe to🥰♥💓😘☺👑😍
Tyok
Fandry part 2 kadhi yenar
please provide caption plzzz.....
माझ्या वर पण नजर पडुदे नागराज आणाची विलन साठी तरी
Shalu kuthe aaye?Fandry nantar disilich naahi
❤️🔥💯
लई भारी वाटलं राव... 😁
सायली दुसरी jenelia दिसती आहेस
Akash ch gav kont ahe
Bhavna bhabi vrun direct one side nakhare 👍👍ho ka Akash
Ho ka chan
Comment box madhe Naggy Annaa'nchi najar padu dya😂
Sayali kharach khup Sundar a. Kadachit mi alikade sayali la FC road la pahilay or same disnari hoti don't know.
Dialogues mule Gargee ma'am ch direction a lakshat yetay.
Future madhe lawkarch apan sobat kaam karat asu. 😁
ओ भावना भाभी😀
🔥
Dhule jay khandesh
Shanivari biryani Kay Rao
😇😇😇💙💙
Nice🥰
Bhavana bhabi
Kkkkkkkdddd
Akash bhau Sairat ...sairat mul sgli olakh ahe tyamul sairatch .....je kahi ahe sairat mule ahe bhau
1 st like 1 st comments
लग्न करा तुम्ही दोघं
mic chi arrangement barobar nahvti
आवाज येत नाही नीट
आकाश ने Anchoring करायला काय हरकत नाही आता
Nagraj siran mulech tikla ahes baba tu nahi tar kon ghetay tula
First comment