सर समांतर आरक्षण कशाप्रकारे ठरवले जाते व जाहिरात निर्मात्यांनी याचे नियम मोडल्यास कुठे न्याय मागावे सध्या आलेल्या महावितरणच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता च्या महावितरण जाहिरात क्र.7/2023 व 8/2023 मध्ये एकूण २८१ जागा पैकी OBC कॅटेगरी साठी १३७ जागा आणि ओपन कॅटेगरी साठी फक्त १९ जागा, ST कॅटेगरी साठी ०० जागा असा असमान जागावाटप केलेले आहे! प्लीज सर आपण अभियंता विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ करून माहिती द्याल का जाहिरात बनवणारे अधिकारी कोणावरी असा अन्याय कसे करू शकतात व याना कोणाची भीती कशी नाही!
Sir मी माजी सैनिक आहे मी BA BEd आहे तरी GR नुसार 15टक्के राखीव आहे तरी खाजगी शिक्षण संस्था म्हणतात कि राखीव जागा नाही यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन करावे
सर आरक्षित महिला जागेवर महिला उमेदवारांनी परीक्षा दिली पण 45% मार्क एकही महिलेला मिळाले नाही त्यापेक्षा कमी मार्क आहेत तर असे वेळी कमी मार्क मिळालेली महिलांना घेतील का दि. 25.01.2024 च्या शा. निर्णय नुसार plese answer sir
सर सार्वजनिक विभागातील माझी सैनिकाच्या जागा जवळ पास 180 जागा माझी सैनिक यांच्या जागा शिल्लक राहिल्या आहेत ...त्या जागा आज पर्यंत कन्व्हर्ट झाल्या नाहीत ..तरी योग्य मार्गदर्शन करावे.
सर सरळसेवा च्या बाबतीत १वर्ष कशे ढकलू शकता येईल कारण समोरची add cha ४- ४ वर्षानी येते जसे तलाठी , सिव्हिल इंजनिअरिंग ची add या मध्ये जर माजी सैनिक नाही मिळाले तर कश्या प्रकारे भरल्या जातात जागा?
सर एक तलाठी कार्यरत आहे व त्याने दुसरी परीक्षा दिली आहे व त्याची निवड यादी मध्ये नाव आले आहे तर एकदा फायदा घेतला तर दुसऱ्या त्याच पदाचा फायदा घेता येतो कां
Sir, Open exmen chya jaga var jar caste varun bharalya merit nusar aani jar caste madhil jaga tya recruitment chya balance asatil tar open chya exmen allot honar kar? Jar sir caste chya jaga khali rahat asanar tar je exmen caste madhun open merit madhe aale asatil tar tyanchya jaga thikani tyana considered karanar ka karan tyana tyanchya caste madhe considered kele tar open chay exmen seat milu shakate ka?
माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद sir
Jai hind sir ❤
सर तुम्ही आमच्या सोबत आहात आणी इतकी महत्व पुर्ण माहिती दिलीतत्या बद्दल आपले आभार मानतो .
जय हिन्द.
Thenx sir
Thankxxx sir your video are very helpful
सर पोलिस भरती प्रक्रिया मध्ये ews महिला उमेदवार नसल्यास ते जागा ews पुरुष उमेदवार ल मिळतेय ना
खूप चांगलं मार्गदर्शन केले सर तुम्ही
सर खुप छान Guidance केलं तुम्ही या video चा खुप खुप फायदा झाला धन्यवाद 🙏🏻
महिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद सर..🙏🏻
Sir bolat ja
माहिती छान दिली सर, अशी माहिती सर्वांना माहित नव्हती.
छान माहिती दिली सर मनापासुन आभार पण माजी सैनिक का साठी सवलती कीती आहे त्या बद्दल व्हिडिओ बनवा सर.
ek number
Sir खूप छान समजावून सांगितल मी comment केली होती की हया विषयावर व्हिडिओ बनवा आभारी आहे तुमचा 🙏🙏🙏🎯
पण सर .. माजी सैनिक चे फॉर्म च आले नसतील तर लगेच तर convert होतील का????
जय हिंद बापू सर , फार फार धन्यवाद ......
❤❤❤sir tumchya kamala salam ..nice ❤❤❤
धन्यवाद सर
Open che माजी सैनिक उमेदवार नसतील tr tya jaga कोणाला भेटणार
ओपन जनरल 🎉
@@PARMESHWAR_MHAISNE sir pn dmer staff nurse mdhe as kle nhi
अंशकालीन पदवीधर उपलब्ध नसेल तर त्यांच्या जागा कोणाला जातात कृपया मार्गदर्शन करा.
Khup khup Chan sir
बापू सर खूप छान समजवलात जय हिंद 🙏🙏🙏🙏🙏
Sir khup chhan
🙏🏻🙏🏻
Thank u for information
Jai Hind Sir.
Sarv doubt clear zale. Khup chhan. 👍💐
माग सैनिक पाल्यांना द्य त्या जागा
जे सैनिक सेवेत असताना मयत पावले आहेत त्या कोटुं बियाला त्या जागा दिल्या पायजे अस मला वाट
माझी सैनिक पाल्य/विधवा यांना मिळतात...
No 1 Guidence 🎉
सर समांतर आरक्षण कशाप्रकारे ठरवले जाते व जाहिरात निर्मात्यांनी याचे नियम मोडल्यास कुठे न्याय मागावे
सध्या आलेल्या महावितरणच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता च्या महावितरण जाहिरात क्र.7/2023 व 8/2023 मध्ये एकूण २८१ जागा पैकी OBC कॅटेगरी साठी १३७ जागा आणि ओपन कॅटेगरी साठी फक्त १९ जागा, ST कॅटेगरी साठी ०० जागा असा असमान जागावाटप केलेले आहे! प्लीज सर आपण अभियंता विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ करून माहिती द्याल का
जाहिरात बनवणारे अधिकारी कोणावरी असा अन्याय कसे करू शकतात व याना कोणाची भीती कशी नाही!
Thank you so much Sir...
Jay Hind sir
Hello sir ha gr zp bhartila lagu asel ka ??
Please reply 🙏🙏🙏.
Jaihind
Sir मी माजी सैनिक आहे मी BA BEd आहे तरी GR नुसार 15टक्के राखीव आहे तरी खाजगी शिक्षण संस्था म्हणतात कि राखीव जागा नाही यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन करावे
Khup mothi yeun 95% post group c, clerk cha naso bas 🙂, group b 1000 jaga pahije 👍
सर पीडब्ल्यूडी विभागात सहाय्यक ज्युनिअर इंजिनिअर या पदाचा माजी सैनिक मेरिट किती लागेल
Thanks
अंशकालीन च्या जागा रिक्त जागा कोणाला देतात
ओपन महिला साठी आरक्षित जागेवर महिला न मिळाल्याने ती जागा ओपन पुरुषास मिळते का
सर mpsc मध्ये ग्रुप ब A मध्ये पण arakshan dil pahije itar rajyana bhetate
Kar open maji sainikachi jaga kunala detat
Ha GR Saralseve sathi pn lagu aheka
Very nice information sir
Sir tumhi majhi sainik chya group C aani D chya kuthalya jaga sathi apply karu shakto yavr video banawa
कृषी सेवक च्या केव्हा होतील कन्व्हर्ट
अंशकालीन पदवीधर उपलब्ध नसेल तर त्यांच्या जागा कोणाला जातात सर मार्गदर्शन करा 🙏
Sports कोटा आणि part time चा पण सांगा सर
तुम्हाला किती आहे 400 पैकी
तलाठी भरती ला या case मध्ये काय होईल सर... जर ex service man candidate उपलब्ध नसला तर.... Pls reply... 🙏🏻
भूकंपग्रस्त वर एक video बनवा sir..
प्रकल्पग्रस्तांना पण अशी सोय आहे का?
सर आरक्षित महिला जागेवर महिला उमेदवारांनी परीक्षा दिली पण 45% मार्क एकही महिलेला मिळाले नाही त्यापेक्षा कमी मार्क आहेत तर असे वेळी कमी मार्क मिळालेली महिलांना घेतील का
दि. 25.01.2024 च्या शा. निर्णय नुसार plese answer sir
सर सार्वजनिक विभागातील माझी सैनिकाच्या जागा जवळ पास 180 जागा माझी सैनिक यांच्या जागा शिल्लक राहिल्या आहेत ...त्या जागा आज पर्यंत कन्व्हर्ट झाल्या नाहीत ..तरी योग्य मार्गदर्शन करावे.
Sir waiting valyansathi banana na video..
पल्या साठी ची माहिती मिळू शकते काय असे वाटते please
सर सरळसेवा च्या बाबतीत १वर्ष कशे ढकलू शकता येईल कारण समोरची add cha ४- ४ वर्षानी येते जसे तलाठी , सिव्हिल इंजनिअरिंग ची add या मध्ये जर माजी सैनिक नाही मिळाले तर कश्या प्रकारे भरल्या जातात जागा?
या बाबत मार्गदर्शन करावे
Thank you so much sir
Sports man cya jaga pn midtat ka
Thanks for you sir
Most welcome
Ex-serviceman whatsapp group credit please sir.. knowledgeable news
Pn sir satara zp chi dv chi list kadi lagel
पुढील एका वर्षात add नाही आली तर काय होणार sir या जगाचे
जर माझी निवड भूकंपग्रस्त मधून झाली आणि मी माझ्या संवर्ग चा cut off सुद्धा qualify करत असेल तर काय करावे.
Open मध्ये जाणार
सर भूकंग्रस्तांचा व्हिडिओ बनवा कटऑफ बद्दल
Sir MPSC Group C 2022 clerk &tax chi waiting list Lagnar ahe ka.
सर सरळ सेवा साठी नियम काय आहे
Sir pradhikaran cha mudda bagha
Sir open chya jaga 05 ahet srpf hingoli t ani candidate 03 ahet tar
सर याचा GR असेल तर द्या
Sir...pn tumhi he mpsc ch sangitl..pn tcs .. ibps ch ks asel tepn sanga te gr follow krtil ka aatacha new.
सर एक तलाठी कार्यरत आहे व त्याने दुसरी परीक्षा दिली आहे व त्याची निवड यादी मध्ये नाव आले आहे तर एकदा फायदा घेतला तर दुसऱ्या त्याच पदाचा फायदा घेता येतो कां
Talathi saralseva sarkhya exam madhe waiting list baddal mahiti dya ...kontya paristit chance aahe selection cha ..tyabaddal
PSI la ex services valana zaga astat ka sir
Sir तलाठी मध्ये लागू होते का
Hi sir amchya bmc mdhe rikta ahet jaga amhi te kse fight kru shkto please guide to us
Sir, Open exmen chya jaga var jar caste varun bharalya merit nusar aani jar caste madhil jaga tya recruitment chya balance asatil tar open chya exmen allot honar kar?
Jar sir caste chya jaga khali rahat asanar tar je exmen caste madhun open merit madhe aale asatil tar tyanchya jaga thikani tyana considered karanar ka karan tyana tyanchya caste madhe considered kele tar open chay exmen seat milu shakate ka?
Sir jya cast valyana jaga nstil tyani kasa arj karaycha
Sir orphan sati cha video banva
Reservation kas asta
OBC waiting Candidate open madhe consider hoto ka jar open madhe vacancy asel tar
ho pan open cha criteria full fill karav lagto
Thank you Sir❤
सरळसेवा भरती साठी पण लागू आहे काय सर
Waiting list baddhl video banva General sathi kaahe hote
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
SAR,EARTHQUAKE ,PWD CEA ,CUTOFF BANVA
Sir माजी सैनिक म्हणजे
Samaja me SBI madhe duty karat ahe tar ex man rajya Shashan chi duty karu shakat ka
Sir group D cha reservation ghetal tar group C sati exam deta yete ka
Sir 128/400 sc female skill test la qualified hoil ka
Majhi sainik vidyarthi nahit baap ahet tujhe
Sir ex service man stahi mpsc group c sathi passing mark chi limit ahe ka kahi
Sir mpsc clk ex army merit kiti lagel
i@@pawandhamdhere3434400 paiki ka 200 paiki 50 cha cutoff lagel.?
Ghailach pahijay .
माजी सैनिक पत्नीच्या जागा भरतील का ❓
Thank you sir