लोकांनी मांजरं मारून खाल्ले कारण.......

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 161

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 3 роки тому +17

    छानच संवाद संपूर्ण कुटुंबाचा. क्षितीजने छान चित्र काढले. वैदू बुवा मांजर मारायचे पहिल्यांदाच ऐकले. वाईट वाटले. कुठल्या तरी आजारासाठी मुक्या जिवाचा बळी द्यायचा कल्पनाच करवत नाही.

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 3 роки тому +2

    मांजर, कुत्र , बायका ,मूल , सर्व भूती एक ईश्वर खरचं खूप चांगली संस्कृती आहे तुमची......सदा सर्वदा सुखी राहा.

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 роки тому +2

    क्षितिज बाळा चित्र खूप छान काढले आहेस.भाऊ तु्म्ही आईशी किती छान बोलता.अस कोणी बोलत नाही.एकूण तुमची फॅमिली खूप छान आहे.सूनबाई आणि मुल तर नंबर १ आहेत.तुम्हा सर्वांना बघताना समाधान वाटते.परमेश्वर तुम्हाला असेच आनंदी आणि सुखी ठेवो ,हीच प्रार्थना .

  • @kishormusicians7668
    @kishormusicians7668 3 роки тому +1

    भाऊ तुमचा ब्लॉग खूप छान आहे,, मी आता पर्यंत भरपूर ब्लॉक पाहिले आहेत पण तुमच्या ब्लॉग सारखा एक पण व्हिडिओ मी आतापर्यंत पाहिलेला नाही,, त्यात मला एक गोष्ट आवडले आहे तुमचं गाई विषयी प्रेम आहे क्षणाक्षणाला ते मला खूप छान वाटते माझ्याकडे पण गाई वासरे आहेत,, आतापर्यंत पाहिलेले ब्लॉक जे लोक स्वतः साठी काहीतरी दाखवतात पण तुमच्या ब्लॉक मध्ये निसर्गरम्य परिसर,,, खूप छान

  • @ashwinishinde8613
    @ashwinishinde8613 3 роки тому +2

    क्षितीज नी खुप छान चित्र काढलं tya sathi ek like 👌👌👌👌👌

  • @sunitakadam1933
    @sunitakadam1933 3 роки тому +2

    दादा,तुमचे बालपण अजून तसेच आहे. आईकडे सुर लावून जेवायला मागता हातातली काम पूर्ण होवु देत नाही. छान वाटले ऐकायला. क्षितिज चे चित्र 👌🏿👌🏿👌🏿👌🏿👍शेतातील कामाचे नियोजन 👌🏿👌🏿🙏

  • @ashwinipatil9538
    @ashwinipatil9538 3 роки тому +1

    मला खुप आवडले तुमचे व्हीडिओ

  • @jayshreechirag8016
    @jayshreechirag8016 3 роки тому +1

    संदीप दादा खुप छान वाटले ऐकून गाणगापूर ला गुरुचरित्र पारायण करताय मीसुद्धा दोन वर्षा पूर्वी गाणगापूर ला तिन दिवसात तिन गुरुचरित्र पारायण केले होते खुप छान वाटते. 🙏श्री स्वामी समर्थ. 🙏

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 3 роки тому +9

    संदिप आम्ही लहान पणी कोया चुलीत भाजून खायचो. किती छान आहे तुमच जगण.

  • @bhavishya_sanket.
    @bhavishya_sanket. 3 роки тому +4

    आमचा पण बोका असाच अचानक गायब झाला. कोण म्हणत वैद लोकांनी नेला.वैद शिकार करतात आणि मांजर खातात हे खर आहे.

  • @parashuramkuppannawar6757
    @parashuramkuppannawar6757 3 роки тому +1

    दादा मिटू खरच छान दिसतो मला पण मिटू आवडला 🐕🐕👌👌

  • @indrayanikulkarni5910
    @indrayanikulkarni5910 3 роки тому +1

    Khupach chaan aajacha video👌👌👌

  • @pandurangsaste351
    @pandurangsaste351 3 роки тому +1

    संदीप दादा गाणगापुरला जात आहात गुरुदेव दत्त चरणी माझाही नमस्कार सांगा जय गुरुदेव दत्त

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 роки тому

    आई कडे आल्यावर बाळाला किती भूक लागते, असेच गोड नाते मयलेकांचे, खुप छान, गाणगापूर ला आम्हाला पण जायचे आहे, पण लॉक डाऊन मुळे नाही जाता आले, तूम्ही जाल तेव्हा आमचा साष्टांग दंडवत सांगा दत्त माराजना आणि स्वामींना 🙏🙏🙏

  • @vandanapathrikar2901
    @vandanapathrikar2901 3 роки тому +24

    दादा तुम्हीं आईला कीती मायेन बोलता मला तुमचा खुप अभिमान वाटतो.

    • @harshavardhinijadhav6211
      @harshavardhinijadhav6211 3 роки тому

      मायेनं नाही ते काम असलं की ते पोलिटिकल बोलतात

  • @ratnaprabhahegde8440
    @ratnaprabhahegde8440 3 роки тому

    Very nice video Dada Vaini. Dada your family is very good and living family

  • @bhavishya_sanket.
    @bhavishya_sanket. 3 роки тому +5

    आमच मांजर पण माझ्या गोधडी मध्ये झोपायला असायचं.एकदा तर मी झोपलेलो असताना माझ्या हातावर पिल्लू दिल होत अंथरुणातच व्याली होती मनी.

  • @chandanbalakognole5835
    @chandanbalakognole5835 3 роки тому

    नमस्कार दादा वहिनी family 🙏🙏 आई 🙏🙏आई दादांना भूक लागली,आणि आईची हातची चव न्यारीच❤️❤️आई ही आईच असते ❤️❤️👍 गाणगापूर🙏 👍👍खुप छान संवाद 👍👍,हो खुप आभाळ भरुन आलं आहे 👍 क्षितीज काय सुंदर चित्र काढल तानाजी मालुसरे 👍👍शाब्बास!👏👏👌👌💐💐🌹🌹👍👍,खुप सुंदर कला 👍👍,हो पाऊस पडला पाहिजे👍👍वैरण👍,वाऱ्याने पाऊस घालवला🙄🙄,मसाला भात प्लॅन👍👍मिटू👍सुचिता❤️❤️,मन्या👍,खावा तरी म्हणा की आम्हाला😀😀, सरडा शिकार🙄,मांजराचा वैयक्तिक अनुभव👍👍,मांजराची मज्जा👌👌😊😊🤗🤗👍,बोक धरायला येतात ते मी बार्शीत पाहिलं होतं 👍👍त्यांची कल्पना धरायची आणि खायची😔😔,मुक जनावर मारून उपचार करणे ही पद्धत चुकीची आहे👍👍,वहिनी पण शेतीत खुप intrested आहेत हा दादा👍👍आजचा व्हिडिओ खुप छान,मस्त, सुंदर 👏👏👌👌💐💐🌹🌹😀🙄👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏.......जय गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @anujamore5811
    @anujamore5811 3 роки тому +3

    नमस्कार दादा, दादा आई सोबतच तुमच लाडाच बोलन दादा ह्दयाला अस टच करत, कि डोळ्यात पाणी येत, दादा माणसाने आपले लहानपण असचं जपून ठेवाव, मोठे झालो कि जबाबदारी वाढते, लहान पण कधी विसरायच नाही, क्षितिजने छान चित्र काढले, दादा तुम्ही आईकडून जेवन करून आलेत की, दादा कायम असेच हसत राहा, घरात तुम्ही हसता, आणि हसवता, पण आई समोर तुमच्यातील एक लहान मुल पहायला मिळते, ते सगळ्यात जास्त मला अवडत, दादा ज्या लोकांना आस्थमा, दमा असेल अशा लोकांनी मांजर 🐱 पाळावी की नाही ? आजच्या मांजरावरच्या फॅमिली गप्पा मस्त, दादा गट्टू मिट्टू मस्त खेळ चालू आहे,

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 3 роки тому

    छान व्हिडीओ संवाद 👌👍😘🌿🌿🌿

  • @कैलासपाटील-ट1न

    Shree swami Samarth

  • @tanajijadhavjadhav4745
    @tanajijadhavjadhav4745 3 роки тому +2

    दादा तुमच्या घरातील वातावरण किती छान आहे मला खूप आवडले

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 3 роки тому +3

    पाऊस न पडण्यासाठी फक्त वारा कारणीभूत नसतो .आमच्याकडे वारा खूप असतो पण तरीही पाऊस असतोच .मुळात तुमचा भाग पूर्ण दुष्काळी त्यामुळे मान्सूनचा पाऊस कमीच .पण तरीही चुकून ढग जमा झाले तरच मान्सूनचा पाऊस पडेल .मलाही पाऊस खूप आवडतो.

  • @arunshinde8328
    @arunshinde8328 3 роки тому

    मस्त कडालंय चित्र क्षितीज ना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ruthmakwana8133
    @ruthmakwana8133 2 роки тому

    Mittu gattu chittu मन्या 🥰🥰🤩🤡😹👍👍👏

  • @ushakumbhar8142
    @ushakumbhar8142 3 роки тому +1

    Good morning tai dada mastch aahe video 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @raginigamane760
    @raginigamane760 3 роки тому +1

    आमची दोन मांजरं एकदिड वर्षीपूर्वी वरुन खाली पडले आणि आंधळे झालेत . आम्ही त्यांची लहान मुलांप्रमाणे काळजी घेतो .🙄😒🙄😒
    25 वर्षापूर्वीचा भोपळा चुलीजवळ दिसला .
    आई किती भोळी असते नै ?
    रसायन पडलं म्हणजे काय ?
    व्हिडीओ सुंदर 👌👌👌
    🙏🙏🏽

  • @sangeetalandge9928
    @sangeetalandge9928 3 роки тому +4

    दादा वैदु बुवांचा उपचार काही आवडला नाही. 😟😔एकाचा जिव वाचविण्यासाठी दुसऱ्याचा जिव घ्यायचा 😱😘 दादा तुमचे विचार खुप छान आहेत. 👌👌👌👍क्षितिजने चित्र फारच सुंदर काढले. ❤️🌹👌👌👍आज एकत्र कुटुंबाच्या गप्पा खुप छान 🌹👌👌👌 दादा तुमच्याकडे एक तक्रार आहे. 😊😄 तुम्ही बरेच दिवस झाले कोणाच्याच कमेंटला रिप्लाय देत नाही. 😟😠 असं करू नका दादा कारण प्रेक्षक तुमच्या कुटुंबावर खुप प्रेम करतात. ❤️🌹🙏 तुम्ही रिप्लाय दिला तर आणखी कमेंट लाईक वाढतील दादा. 🌹❤️👍👍 तुम्ही आईला खूप छान हाक देता खुप छान वाटते. 👌👌🤗🤗🙏 जय गुरुदेव दत्त 🙏💐🌹

    • @AamchiMatiAamchiMannasa
      @AamchiMatiAamchiMannasa  3 роки тому

      माफी असावी ताई🙏 सगळ्यांना उत्तर देऊ शकत नाही

    • @sangeetalandge9928
      @sangeetalandge9928 3 роки тому

      दादा तुम्ही माफी मागावी हा माझा हेतू नव्हता दादा. 🙏🙏🙏

  • @MahadevAage-MRA
    @MahadevAage-MRA 3 роки тому +1

    आमच्याकडे एक मांजर होते. दरवाजाचे बाहेर चटई वर बसुन राहायचे.घरात न येता फक्त आवाज देत असे. एक खूप बोका येऊन त्याच्यावर attac करायचा. एक दिवस आमचे मांजर दिसेनासे झाले.we miss him.

  • @chandrakantpanchal1496
    @chandrakantpanchal1496 3 роки тому

    क्षितिज ने खूप छान चित्र काढल. तुमचा संवाद पण छान वाटलं ऐकायला.

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 3 роки тому

    पाऊस चालू झाल्यापासून आज मोठा पाऊस आला आमच्या गावाला पिंपळखुंटे या गावाला पाऊस पडला का ते जरूर सांगा धन्यवाद🤳🤝🤝🤝👌👌👌🥕🌽🍓🍅🍍🍌🍒🍋🍊🍑🍆🥦🥑🍐🍉🥝🌶🍎🥒🍏💦

  • @ganeshharal71
    @ganeshharal71 3 роки тому

    दादा आपला मोब no. द्या की

  • @kanchandhongde8004
    @kanchandhongde8004 3 роки тому +1

    दादा मंदिर अजुन बंद आहे सुरू नाही केले

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 роки тому

    चित्र chan kadle👍👍👌👌keep it up😊 aai chya hathchi chav veglich aste🥰🥰🥰fodnichya bhatacha bet mastach😋😋😋prani hatya waietch 😔😔vedio 😰👍👍✌👌🙏🙏

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 3 роки тому

    खूप छान चित्र काढले बाकी मस्तच

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 роки тому +5

    आई ही अशी व्यक्ती आहे की हक्काने कोण तीही गोष्ट मागता येते

  • @dhanashreemore3977
    @dhanashreemore3977 3 роки тому +4

    सुचिता भारी आहे टिपकाय लागले की लगेच फोडणी चा भात करते😀😀😀❤️

  • @vijaysk8808
    @vijaysk8808 3 роки тому +3

    जी मुले चित्र काढतात ती मुलं खूप जिनियस असतात. आणि क्षितिज खूप जिनियस आहे.👌😎👍

  • @mspatchgrove
    @mspatchgrove 3 роки тому +2

    Kshiti, you are the BEST!! Excellent drawing!! Loved it and keep doing it. 🥰🥰seems like Dada gave you some break from work.😂😂
    Dada , hope you get lots of rain!!

    • @ashokkulkarni2460
      @ashokkulkarni2460 2 роки тому

      माझे वय 73 आहे.आपल्या कडे टिबी वर हमखास असा जालीम ऊपाय उपा आहे का? आसेल तर मी औरंगाबाद हुन येतो. मी डाॕ.च्या औषधाला कंटाळलो आहे. अगदी आत्महत्या करावी वाटते.

  • @shivajiavale8140
    @shivajiavale8140 3 роки тому +2

    Ram ram Dada

  • @ranjananehul5094
    @ranjananehul5094 3 роки тому

    Ram Ram Dada

  • @shushilarandhir9504
    @shushilarandhir9504 3 роки тому

    SushilaRandhir
    👌👌

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 3 роки тому

    Mast ch...drawing nice

  • @manishajadhav2448
    @manishajadhav2448 3 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @dynaneshkharat5111
    @dynaneshkharat5111 3 роки тому +2

    Bhaatachi recipe share kara

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 3 роки тому

    Khup chann dada asach gavakadache videos takat ja

  • @shivajiavale8140
    @shivajiavale8140 3 роки тому +1

    Namaskar Aai

  • @archanasrecipes2703
    @archanasrecipes2703 3 роки тому

    वातावरण खुप छान आहे

  • @nitamhaske4883
    @nitamhaske4883 3 роки тому

    दादा तुमी आई शी खुप छान बोलता.आये काय केलय ग खायला खुप निरागस वटत.

    • @harshavardhinijadhav6211
      @harshavardhinijadhav6211 3 роки тому

      नाटकी बोलणं आहे ते.बोलणं नीट ऐका म्हणजे लक्षात येईल ते जास्त ते स्वतःच्या कामाचं बोलतात.

  • @manishaprabhune5646
    @manishaprabhune5646 3 роки тому

    दादा आई ला खुप छान आवाज देताय खूप भारी वाटते ऐकायला व्हिडिओ तर खूप भारी असतात

  • @devidasphalke2133
    @devidasphalke2133 3 роки тому +6

    संदीप जी तूम्ही आजकाल कमेंट ला उत्तर देत नाही त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त करतो बाकी काय दोघांना ही नमस्कार

  • @sumankamble9461
    @sumankamble9461 3 роки тому

    Pillu kasa aahe mast🐕🐕🐕🐕🐕🐈🐈🐈🐈🥰🥰🥰

  • @surekhaghadge6531
    @surekhaghadge6531 3 роки тому +4

    Dada Vahini aata dhit zhalyat tashya kpup changlya aahet .pan me tumche sarv Video baghtey .mala kahi goshti khataklyat aata vahinicha dokyavarcha padar khandhyavar aalay ,gavat aaikade sanavarala jatana sarv swayapak zhalyavar pohachata .tase tyana tumhi aayate tayar jevan ghalayla pahije Sunbaini itake divas tumhala tyani sarvana ghatalecha ki .pan aata tumhi 1 divas tari tyana tumche ghari bolavun jevayala ghala .aashirvad ghyava .tya mhatarya zhalyat aata .pratyekavar hi vel yetacha astech .tumhala .pan mharpan yenarach aahe .tari bgha tyanach pudhache sanala tumche kade bolava tari tumchya aai lavakar yevun madt karnarcha 100% pan hamothepanacha bhag aahe vahini khup kashtalu aahet mag 1 divas Sasu Sasaryana jevu ghalave .gelya nantar photola Naivadya dakavinepeksha .barobar bolatey na .jivant panicha Aatmyana jevu ghalave .nantar gelyavar nahi kahi kele tari chalatey .

  • @gajanansarode5859
    @gajanansarode5859 3 роки тому

    खर्च दादा आईचा हाताला अमृताची गोडी असते,मला पण आईचा हातच काही पण आवडायचं ,आई गेली माझी देवाघरी

  • @anjalipatni2580
    @anjalipatni2580 3 роки тому

    The best vlog.

  • @raginimhatre1734
    @raginimhatre1734 3 роки тому +1

    Good night

  • @jyotisunilkulkarni5561
    @jyotisunilkulkarni5561 3 роки тому +1

    Dada ya varshi pays khup chann ahe asa manhtat so lets hope

  • @poonamchachad4498
    @poonamchachad4498 3 роки тому +11

    क्षितिज बाळा , चित्र चांगलं काढले . अभ्यास पण चांगला कर . अधूनमधून अशीच चित्र काढत जा म्हणजे हात बसतो. God bless you SaiRam.

  • @rupalihake871
    @rupalihake871 3 роки тому

    Aai maze maai , zale mala ghaee🍱🥘Dada it's true aai is our only best gift by God , aaji ne puun patkan bhuuk laglee so she got ready to first serve u 🍪🍝🍛
    Kshitij dear , Tanaji M. said to Yashwanti , his favourite one that dear we all mavlas want to climb the fort , dare not step down or else cut u in pieces ( Yashwanti , tuze khandolya karun ) , cook u n eat u up , Kshitij , Yashwanti got scared of Tanaji M. Bcz. She was his pet & she understood that ratra wairyachii ahe , THIS IS WHAT DEPICTED from ur drawing , v. Good , keep it up , ur spirit to be courageous n of strong determination is seen from it
    Dada n wahini acoording to child psychology Kshitij z truly a warrior, train him in such a way that he'll be famous not only at ur place but in d world 👍👍💪💪👌👌👌

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 3 роки тому

    श्री गुरुदेव दत्त 💐🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 роки тому

    Chan zala video...

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 3 роки тому +1

    Family👪 gappa. Nice😊.

  • @manishagaikwad9254
    @manishagaikwad9254 3 роки тому +1

    क्षितिज ने चित्र छान काढले आहे

  • @Ganeshraut5263
    @Ganeshraut5263 3 роки тому +2

    राम राम संदीप भाऊ

  • @umasuryavanshi1850
    @umasuryavanshi1850 3 роки тому +1

    Vlog start with Aai , ❣️ overall nice vlog 👌👍🙏

  • @mandawaje9132
    @mandawaje9132 3 роки тому

    Shree Gurudev Datta Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @FACTS.FOR.YOU.04
    @FACTS.FOR.YOU.04 3 роки тому +1

    God bless you sandeep anna

  • @go4amol
    @go4amol 3 роки тому +2

    भाऊ, तुम्ही corona ची vaccine घेतली का?
    गट्टू, मिठू, मन्या ला रॉबिस चे injection दिले का?

  • @siddheshkavhale8913
    @siddheshkavhale8913 3 роки тому

    राम राम दादा

  • @roshanbhoir4547
    @roshanbhoir4547 3 роки тому

    धन्यवाद दादा खुप सुंदर

  • @sandeshjadhav6559
    @sandeshjadhav6559 3 роки тому

    राम राम जय श्री गुरु देव दत्त

  • @manishabhujbal9891
    @manishabhujbal9891 3 роки тому

    Tumchi tai kuthe aste

  • @ashusworld1292
    @ashusworld1292 3 роки тому

    Good morning dada vahini...

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 3 роки тому +2

    दादा.तुमचा.आई..वर.खूप..जीव.आहे.खूप.छान..मला.हे..खुप.आवड‌ते

  • @AshasTadka
    @AshasTadka 3 роки тому +1

    आई 🙏

  • @shubhangigavhale654
    @shubhangigavhale654 3 роки тому

    Dada mla pn lai khichdi aavdte suchita sarkhi pn sarkhi sarkhi pn deu naka weak hot

  • @ashagonshette9002
    @ashagonshette9002 3 роки тому

    Dada mla pn मांजर खूप खूप आवडतात.
    घरी ३मांजर आहेत आमच्याकडे..

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 роки тому +1

    😊🙏 छान !

  • @sanskarsapkal9751
    @sanskarsapkal9751 3 роки тому

    Good Morning dada

  • @sunilsakalkamble3965
    @sunilsakalkamble3965 3 роки тому

    दादा तूम्ही आई।खूप ।हाक।छान बोललात

  • @rutujafalke15
    @rutujafalke15 3 роки тому

    छान👌👌👌👌👌👌

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 3 роки тому +1

    छान संवाद चालला आहे. गाणगापुरला तुम्ही दोघे निश्चिन्त जाऊन या.

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 3 роки тому +1

    आजच्या व्हिडिओ मध्ये किती दिवसानंतर वहिनी नेहमीसारख्या दिसल्या.खर्या अर्थाने राग गेला.

  • @bhavsahebingavale2463
    @bhavsahebingavale2463 3 роки тому

    मला एक प्रश्न पडतो की तुमचा मुलगा तुम्हाला आरे तुरे का करतोय

  • @shridharpade3236
    @shridharpade3236 3 роки тому

    गाणगापूर तुम्हाला जवळ आहे का आम्हाला लै लांब आहे आम्ही जातो कधी तरी छान झाला की व्हिडिओ

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 роки тому

    kshitch, tanaji malusare chitra mast chhan

  • @Your_peace763
    @Your_peace763 3 роки тому

    क्षितिज ने चित्र छान काढले...मांजरांना मारतात हे ऐकून वाईट वाटले...मन्याला बघितलं कि बरं वाटतं आम्हाला...

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 3 роки тому

    क्षितिज खूप सुंदर चित्र काढले आहेस असाच सराव रोज ठेव छान चित्रकार होशील बाकी व्हिडिओ मस्त

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 роки тому

    लय भारी वीडियो

  • @poonamkashid2068
    @poonamkashid2068 3 роки тому +1

    छान काढलं चित्र ☺️ दादा तुमचं गाव मोहळ जवळ आहे का

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 роки тому

    konti vairan lavali ahe

  • @haridasgarande2011
    @haridasgarande2011 3 роки тому

    मन्या आणी मिठू लय भारी गठू हि जात अशी आहे मालक ,पाहुणे,आपली माणस ओळखता येत नाहीत

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 роки тому +1

    🙏🙏मंडळी

  • @shirish_singing
    @shirish_singing 3 роки тому

    Gattu kuthe disat naahi?

  • @sadhanatote9784
    @sadhanatote9784 3 роки тому

    Aai la ase premane aai g jewayla de bolla kiti nashibean Aai asa mulga Milan,Kharay o Aai la pahil ki tichya hatch sonach lagat ho

  • @jp4984
    @jp4984 3 роки тому +1

    Bhau,❤️❤️❤️❤️❤️

  • @anujad1789
    @anujad1789 3 роки тому +10

    रसायन पडलं म्हणजे?

  • @ritumaurya9078
    @ritumaurya9078 3 роки тому +1

    Khup sunder

  • @meghakanaskar
    @meghakanaskar 3 роки тому

    Shitij chan chitr kadle baki vidio mast 👌

  • @sudhirmasal8059
    @sudhirmasal8059 3 роки тому

    मला आपले हिडीव आवडतात