ओंकार, वनिता, आणि गौरव | महाराष्ट्राची हास्यजत्रा | जोडी कमाल
Вставка
- Опубліковано 25 жов 2021
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Sai Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedy
गौरव तु खुप ग्रेट आहेस.....स्वताचा अपमान करून घेऊन जनतेला हसवणे म्हणजेच सर्वोत्कृष्ट कलाकार
गौरव मोरे हे फार चांगले विनोद करत असताना नेहमी त्यांच्या वर अपमानित व्हायची वेळ का येते आणि ते ही नवीन कला करा कडून काही कळत नाही ,,,प्रत्येक एपिसोड मध्ये त्यांचा अपमान हा ठरलेला एक भाग आहे हे अस का होतंय ?आणि का करतात त्यांना देखील मुख्य प्रवाहात आना ही विनंती
ओंकार ला पाहून सतीश तारेंची आठवण आली... खूप सुंदर ओंकार..
गौरव तुझा कितीही सर्व कलाकारांनी अपमान केला तरी तू ग्रेट आहेस तू एकटा रडलास तरी तुझ्यामुळे 100जण हसतात तुझी कॉमेडी 1 नंबर आहे तुला साथ प्राजक्ता व वनिता या दोघीची आहे नेहमी तुझी वावं चालू असते गौरव तू ग्रेट आहेस👌👌👌👌👌
गौरव चा अपमान हे फिक्स झालय ...तो चांगला कलाकार आहे त्याला variations द्या
Omkar bhojne aani Gaurav cha comedy natak aale tar khup changla pratisad milel👍
ओंकार काही वेगळेच रसायन आहे.
ओंकार सर आणि गौरवजी आपण सहज अभिनयाने मन जिंकत आहात
Omkar+ gaurav =❤️
ओंकार भोजने ला परत आणा त्याच्याशिवाय हास्य जत्रेला शोभा नाही
9:41
Omkar bhojane is my favourite 😍😆
मला गौरव व वनीता यांचे मला खुप आवडतात गौरव वनीता सँलुट गौरव सर मि तुमचा खुप मोठा प्रेक्षक आहे मि बार्शी तालुका
Love you omkar
Omkar bhojane ,gaurav more and dattu more is brilliant my favourite
Omkar tu baaap aahes❤️❤️❤️❤️❤️❤️
👉Omkar ani prasad khandekar namrata he jabardast comedy actor's mi tum ch lai motta fan ahe ☝👍👍👍👍love you
ओंकार भोजने ...Excellent...
This is the skit I have watched the most number of times. It just crackles me every time. It was carried on Omkar's shoulder throughout. He's just brilliant and so effortless. Thank you.
गौरव.आणि.ओमकार.जीव.ओतुन.काम.करताय.सलाम.तुमचे.विनोदाला