बारामती येथील जोरदार किर्तन 🔥🔥 | आवाजाचे जादुगार पुरूषोत्तम महाराज पाटील| Purushottam maharaj patil
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- आवाजाचे जादुगार पुरूषोत्तम महाराज पाटील यांचे सुंदर किर्तन
आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका 🙏🏻
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 🚩
प्रत्यक्षात कीर्तन ऐकणं खुप भारी असेल महाराचं अजून ऐकले नाही परंतु youtoob दररोज एकवे वाटते
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
Super
राम कृष्णा हरी माऊली
Ram krishna hari
महाराज राम कृष्ण हरी
महाराज, पहिलं हेलिकॉप्टर तुम्हालाच द्यायला सांगते मी मुख्यमंत्री साहेबांना.😅😊
जय हरी
Ram Krishna Hari
𝑮𝑲𝒂
तुमच्या आवाजाचा मी वेडा झालो किती गोड कीर्तन सांगता हो तुम्ही आस वाटत तुकाराम महाराज च सांगतात आणी विशाल महाराज खोले ते पण खूप गोड कीर्तन सांगतात
Mi ek House wife aahe tari pan velat vel kadun tumch kirtan aikate aani kiti pan aikatach rahava vatate mi roj rattri 1te130 vaja parent aikte
Ram Krishna hari mauli
Maharaj tumcha no amhil kasa milel Ani kasa sampark hoeli
सर्व कीर्तनाची लिंक पाठवा देऊळगाव रसाळ
Maharaj ayushya madhe yekdaa saksham bhetaychi iccha aahe
Telangana madhun maharaj me tumche pratyek kirtan ikate khup chan palaj madhi pan ganpati javal kirtan kelat dhanyavaad maharaj
महाराज तुम्ही गुंजाळवाडी गावात किर्तन करण्यासाठी साठी याल का गाव गुंजाळवाडी ता _जुन्नर जिल्हा _ पुणे
. maharaj pho nobar taka
Khup god aavaj aha dada
❤❤Chan kirtan mharaj tumcha nambar bheten ka
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
अतिशय गोड मधुर गायन किर्तन
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हीरी महाराज तुम्हचे कीर्तन आमच्या निपाणी तालुका येथील बेडकीहाळ गावा मध्ये एकदा ठेवण्याचा योग यावा 🙏🙏
खुप सुंदर कितॅन झाले आमच्या गावा जवल असुन नाही येवु शकले
Aksar unki train chchut jati hai, jinke Ghar station के pass hote hai 😊🙏🏻
जय हरी महाराज
महाराज तुमचं किर्तन ऐकून क्षणभर देव भेटला असे वाटते
Mla no mdel kay maharjach
🙏🙏🙏🙏
L
Mm
T
षैष0ष
0
Vishal maharaj khole yanche kirtan taka
रामकृष्ण हरि
महाराज खूप छान
मी तुमचे सर्व कीर्तन ऐकतो.
सर्वच कीर्तन पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते.
Gatt
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🚩🚩
राम कृष्ण हरी
Mazi pan khup iccha aahe mahara tumhila ekada bhetaychi ayushya madhe
Chan
खूप छान गायलं आहे
🙏🌹जय हरी महाराज 🌹🙏
Jay.hari
Maharaj kirtnache kay ret chalu ahe
अप्रतीम गायन
महाराजांचा नंबर भेटेल का?
@ चैतन्याचा जिव्हाळा ?
Please inform
9637508155
🙏👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
Kharch khup chan aahe avaja Maharaj tum jasa kokilecha
खुप सूंदर आवाज आहे 🙏🙏🙏🙏कीर्तन खुप छान आहे
महाराज खूप सुंदर कीर्तन करतात.. 👌
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🌼🙏🌼
राम कृष्ण हरी महाराज
खूप छान
Maharaj 1no
🙏Ram Krishna hari maharaj 🙏khup shundar kirtan goad gayan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
😮😅, 0
😮😅,
राम कृष्ण हरि 🙏👌👌
Salaahlmpl 42:59
जशी माणसाला देवा भेटाव,तसं मला तुम्ही भेटाव तसं इच्छा.
माझा पंढरीचा पांडुरंग आहे
राम कृष्ण हरी माऊली
मी
🙏🙏
👍
😮
Jay Jay ramkrishna hari
जय हो
राम कृष्ण हरी...🙏🚩
Abhinandn🎉🎉🎉
Ram krishna hari mauli 🧡🧡
Hiii
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐
महाराज तुमचे प्रत्येक किर्तन 1 नंबरच होते
खुप छान महाराज
किती अप्रतिम कीर्तन आहे महाराज गोड आवाज आहे महाराज गायन छान आहे महाराज🙏🙏
रामकृष्णहरि 🙏🙏
जसे माणसाला देव भेटावा तसे तुम्ही भेटले माऊली...... फारच सुंदर गायन महाराज तुमचे किर्तन फारच सुंदर असतात.....🙏🙏🌹👍👌🌹🌹🌹🌹
😊
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान
खूपच सुंदर अभिनंदन,
Jay shree krishna 💐🎉
राधे राधे माऊली🙏🚩👌
खूप छान आवाज आहे
अतिशय गोड चिंतन माऊली खुप छान किर्तन महाराज धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩
🙏🙏ram Krishna Hari Maharaj. ❤🙏🙏 Khup goad gayan Kel aahe maharaja 🙏🙏💐💐
वा काय गायन केले महाराज 🙏🙏
Atishay sundar kirtan kele maraj tumhi abhinandan
Jay Hari Mauli 👏👏
जय.हारी.महाराज.मी.तुमचागायक.आहे.पन.महाराज.हारीकरतनात.पन.जातीभेद.वहायला.आहे.फकत.तुमाला.सोडुन.नाहितरर.मीलय.मोठा.गायक.आसतो
राम कृष्ण हरी 🙏
aavajache jadugar 🙏🙏💯
राम कृष्ण हरी माऊली 🙏
जय हरी 🙏🙏
अप्रतिम किर्तन महाराज
जय हरी महाराज
आवाजाचे जादूगार
खुप छान कीर्तन आवाजाचे जादूगार
महाराज आपल्या आणि कर्जत जामखेड चे माजी आमदार राम शिंदे यांच्या चेहऱ्यामध्ये खूप साम्य आहे तुम्हाला पाहिल्यावर अगोदर तर वाटले की राम शिंदे कधी कीर्तनकार बुवा झाले
Khup chan aavaj 🙏
Ram Krishna Hari Mauli Maharaj ❤️🙏🙏💐💐
छान आवाज आहे
धन्यवाद तुम्ही आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात परिचित करून दिले तुमचा आम्हाला सार्थ अभिमान
एकच नंबर महाराज काय आवाज मन प्रसन्न झाले