Vasant More Thackeray Group Entry: पक्षात प्रवेश करताच ठाकरेंनी वसंततात्यांना सुनावली शिक्षा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 83

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 3 місяці тому +10

    तात्या आभिनंद खुप खुप धन्यवाद मनापासून कौतुक उध्दव साहेब झीदाबाद जय शिवराय जय जीजाव जय महाराष्ट्र जय भीम 👍👍

  • @RavindraGirkar
    @RavindraGirkar 3 місяці тому +10

    उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाचा विजय असो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 3 місяці тому +34

    फिर एक बार उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar39 3 місяці тому +15

    मरे पर्यंत वंचित सोबत राहणार होते म्हणे 😂😂😂

    • @Audio7009
      @Audio7009 3 місяці тому

      नको बाबा तिकडे तूच जाऊन रहा तिथंच खा तिथंच पी tithach रहा ❤

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 3 місяці тому +10

    वसंत तात्या सध्या आयते जांभूळ खायचा प्रयत्न करत आहेत. पण तुम्ही कोणत्याही पक्षात जा तुम्हाला त्या पक्षाचे काम करावे लागते आणि जनतेचे कामे करावी लागतात. तेव्हा जनता तुम्हाला स्विकारते, नुसते पक्षाने स्विकारुन चालत नाही. हे पण कळत नसेल तर तुम्ही राजकारण करू नये.

  • @SadikIbrahim-nx2fx
    @SadikIbrahim-nx2fx 3 місяці тому

    Very great sir

  • @fr.donaldrodrigues2493
    @fr.donaldrodrigues2493 3 місяці тому

    Right Choice....Vasant will win
    All muslim and Hindu love him.✌️

  • @rakeshdeshmukh1027
    @rakeshdeshmukh1027 3 місяці тому +13

    Good

  • @Kjik44410
    @Kjik44410 3 місяці тому +15

    ह्याला विधानसभेला पण तिकीट देत नाहीत. 😂

  • @sg2831
    @sg2831 3 місяці тому +35

    स्वतः चां कचरा कसा करायचा याच उत्तम उदाहरण वसंत मोरे

    • @Audio7009
      @Audio7009 3 місяці тому

      नाही ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे राज ठाकरे 😂

    • @sg2831
      @sg2831 3 місяці тому

      @@Audio7009 ते पण आहेतच

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 3 місяці тому +7

    Good decision .

  • @riteshpawar9741
    @riteshpawar9741 3 місяці тому

    शिवसेना चा नाव नक्कीच मोठ करणार

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 3 місяці тому +9

    पुण्यात तर माहित नाही पण फेसबुकवर नक्की वाढेल शिवसेना

  • @amarsawant4339
    @amarsawant4339 3 місяці тому +1

    1000% विधानसभेला तिकीट मिळणार
    नाही , पण तिकीट नाही दिले तर परत पक्ष सोडू नका

  • @naushadnadaf4866
    @naushadnadaf4866 3 місяці тому +6

    तात्या योग्य निर्णय

  • @Shreesalunkhe245
    @Shreesalunkhe245 3 місяці тому

    धंदा चाललाय राजकार नात

  • @dipakpadval1716
    @dipakpadval1716 3 місяці тому +4

    आंबेडकरी जनतेसोबत होते काय झाले

  • @shrirangpalekar
    @shrirangpalekar 3 місяці тому

    Balasaheb। Hya। Pravesha mule। Nakkich। Anandit। Hoti। Haya। Shivsainkana। Maza ashrirwad

  • @rajeshsangale5781
    @rajeshsangale5781 3 місяці тому

    दुसऱ्याला बाप चोरला म्हणतो आणि दुसऱ्याचे उमेदवार आपल्यात आल्यावर एवढा आनंद होतो तो तुम्हाला उद्धवजी साहेब.

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 3 місяці тому +8

    मोरेचा पक्ष प्रवेश म्हणजे केसांवर फुगे.

  • @AM-bt5zy
    @AM-bt5zy 3 місяці тому +2

    संपला वसंत आता

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 3 місяці тому +1

    , 🇮🇳🇮🇳💪🏻💪🏻⛳⛳💪🏻💪🏻

  • @ganeshkale5900
    @ganeshkale5900 3 місяці тому

    तात्यांचा किती दिवस मुक्काम आहे शिवसेनेत उबाठा गटात..

  • @ConfusedBaseballStadium-wr3ho
    @ConfusedBaseballStadium-wr3ho 3 місяці тому

    Kai hotas tu kai jhalas tu.. Subheccha... Jai manse 🚩🚩

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 3 місяці тому

    सेवठी ऊपराच राहणार .हा आपमान चालतोका राज.ला सोडुन काय सादले

  • @jivankhude6177
    @jivankhude6177 3 місяці тому +6

    next cm pasant more pune ki?😢❤

  • @manshpatil9099
    @manshpatil9099 3 місяці тому

    ग्रीन शर्ट

  • @RealFactswithAsh
    @RealFactswithAsh 3 місяці тому +1

    आता भावी खासदार वरून भावी आमदार....लावा ताकत😅

  • @santoshmangutkar6304
    @santoshmangutkar6304 3 місяці тому +8

    अच्छा म्हणजे सन्मान नाही भेटला म्हणून ४० आमदार, १२ खासदार पळाले.
    गेले त्यांना सूर भेटत नाही म्हणून वाहत तुमच्यकडे आले, आम्हाला देणे घेणे नाही पण मनसेला टोमणा मारून फायदा नाही, महाराष्ट्र सैनिक सुज्ञ आहे.

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 3 місяці тому +6

    Sandi sadu 😂😂😂

    • @Audio7009
      @Audio7009 3 місяці тому

      फडणवीस नाही त्यो संधी साधू 😂

  • @surajsawant8131
    @surajsawant8131 3 місяці тому

    Uddhav sir je umedwar paksh badalat rahatat tyana punha pravesh deu naka,navin umedwar tayar kara.

  • @arunkadus100
    @arunkadus100 3 місяці тому

    काल म्हण तुम्ही वंचित मध्ये होता . आज म्हण सेनेत . उदया म्हण तुम्ही आठवले सोबत जाणार . खर हाय का ?😂

  • @surajsawant8131
    @surajsawant8131 3 місяці тому

    Je lok paksh badalat rahatat tyana tyancha roji roticha sawaal ani tyana koni vicharnar nahi yachi bhiti ahe.

  • @rahulghadge7094
    @rahulghadge7094 3 місяці тому

    खासदारकी लढवायला नको होती ... पराजय झाला त्यामुळे आमदारकी ला पण पराभव होणार

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 3 місяці тому

    छोटा पुढारी ही मोठा पुढारी नीट बघा😂

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 3 місяці тому +1

    स ते सा टी क 1 हि क तात्या क शो ले

  • @JayMahadev-z6r
    @JayMahadev-z6r 3 місяці тому +7

    Raj sahib 🎉

    • @DarkShadow-gc5ut
      @DarkShadow-gc5ut 3 місяці тому

      *कोन कोन...सुपारी किंग?*

  • @komalwankhade446
    @komalwankhade446 3 місяці тому

    Vasant tatya more shivsenet alya var hi padnar ch more tention gheu nka jo kontyach pakshacha zala nahi to kay shivsenecha kay honar

  • @samratkadlag8557
    @samratkadlag8557 3 місяці тому +2

    तात्या आधी चूक झाली मधी

  • @adikaraomaske7399
    @adikaraomaske7399 3 місяці тому +1

    तात्या विचु बड बड😅😅😅😅

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 3 місяці тому +12

    उध्दव साहेब झिंदाबाद

  • @mitwa7324
    @mitwa7324 3 місяці тому

    हे दोघांकडे नांदल नाही आता परत तिथेच आल आता काय नांदणार चव घ्याची सवय झाली त्याला आता😂😂

  • @ajaymeshram8533
    @ajaymeshram8533 3 місяці тому +6

    आज तुम्ही जे बोलत आहे ते बोलला सुद्धा नसता जर वंचित बहुजनांची संविधान वाचविण्यासाठी तुमच्या फासात अडकले नसते तर......
    चला विधानसभेत त्याचे उत्तर नकिच मिळेल

  • @arunkadus100
    @arunkadus100 3 місяці тому

    कस काय तात्या बर हाय का ?

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 3 місяці тому

    कालपरवा बछडा नाचवला म्हणे

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale 3 місяці тому

    आता राष्ट्रवादी मुत्रा गट Via भाजप Via शरद पवार गट Via Congress आणि मग राजकारणातून संन्यास 😂😂😂😂😂😂😂😂😂 एवढंच उरलंय

  • @RahulHatte-ve6jt
    @RahulHatte-ve6jt 3 місяці тому +3

    Khasdaarkila haklala an aamdarkila javal kela 😂😂vaa ky ejjat aahe junya shiv sainikachi 😂😂😂😂

  • @dipakpadval1716
    @dipakpadval1716 3 місяці тому +3

    हा माणुस हिकडे तिकडे फिरणार आता

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 3 місяці тому +1

    लाचार

  • @surajsawant8131
    @surajsawant8131 3 місяці тому

    Amhala bhagwa nako amhala Nila zhenda pahije.

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 3 місяці тому

    सुरुवात खेड व जुन्नर मधून होईल

  • @welthforhelath2416
    @welthforhelath2416 3 місяці тому

    Hatat rudraksh ghatle

  • @dipakpadval1716
    @dipakpadval1716 3 місяці тому +2

    आता उदधव गठात आहे काहीदिवसांनी दुसऱ्या पक्षात असेल

  • @manishsawant3370
    @manishsawant3370 3 місяці тому

    Khoke ki couinter 😂😂😂

  • @RajuShrirao
    @RajuShrirao 3 місяці тому

    सिंघे जी विधान सभा में अजीत पवार जी की 225, सीट पर जीत हासिल कर सकते हैं

  • @rohankadam2759
    @rohankadam2759 3 місяці тому

    Kay tatya tumhi hindutvachya virodhat jat ahe yevd lakshat theva tatya

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 3 місяці тому

    😂

  • @pravindave8577
    @pravindave8577 3 місяці тому +1

    तात्या तुम्ही स्वतः साक्षीदार आहात
    तुम्हाला काय वागू नको ती विरोधी पक्षनेते गटनेते शहरप्रमुख सर्व काही माणसांना मिळाला महेश उद्धव साहेब काय बडबड करत आहे जरा त्यांना सांगा नीट काहीतरी चुकीचं बोलताय म्हणून

  • @ShubhamBorhade-cs2sg
    @ShubhamBorhade-cs2sg 3 місяці тому

    Swata kiti lachar ahe t bgha agodar satte sthi

  • @sandipnandugade557
    @sandipnandugade557 3 місяці тому +1

    Good