धर्मवीर आनंद तू | Dharmveer Anand Tu | भगव्या निष्ठेचा टिळा कपाळी । सेनेचा कट्टर वाघ । ठाण्याचा वाघ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @santoshzende-Jadhav6963
    @santoshzende-Jadhav6963 7 місяців тому +1

    एकच साहेब दिघे साहेब 🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @ajju27190
    @ajju27190 Рік тому +5

    पुन्हा धर्मवीर आनंद दिघे साहेब होने नाही कोटी कोटी प्रणाम 👃👃👃👃

  • @snehalgurav9956
    @snehalgurav9956 8 місяців тому +1

    सूंदर

  • @vivekdeore7614
    @vivekdeore7614 Рік тому +8

    🙏उत्तम चित्रीकरण झालंय संदीप दादा , एडिटिंग , लाईट इफेक्ट खुप छान 🙏

  • @aniketchorge3836
    @aniketchorge3836 Рік тому +8

    धर्मवीर आणि शिवसेना प्रमुख एक नंबर निवड 👍👍👍

  • @bhartikorpe2392
    @bhartikorpe2392 10 місяців тому +1

    गरीबाचादाता। आनंदडिगेसाहेब

  • @rajeshchorge-qv9mq
    @rajeshchorge-qv9mq Рік тому +6

    खूप भारी चित्रकरण झाले आहे याही पेक्षा साहेबांबद्दल अधिक बघायला आवडेल साहेबांना हृदयापासून एका शिवसैनिकाचा जय महाराष्ट्र

    • @rajeshchorge-qv9mq
      @rajeshchorge-qv9mq Рік тому

      साहेबांच्या भूमिकेत प्रसाद दादाला बघायला पुन्हा आवडले असते तसे ज्यांनी काम केले आहे त्यांचे नाव मला माहीत नाही अजून त्यांचा आवाजही ऐकला नाही पण सुरुवातीचे दिघे साहेब वाटत आहेत आता खरी आवाज वर्ड डायलॉग फेकी वरती कळेल की प्रसाद दादा सारखे यांना कॅरेक्टर किंवा आपण भूमिका म्हणू यांना जमली की नाही असो साहेबांबद्दल अशीच अधिकाधिक चित्रीकरण करत रहा पुन्हा एकदा कट्टर शिवसैनिकाचा साहेबांना हृदयापासून जय महाराष्ट्र

    • @sandeepwairkar13
      @sandeepwairkar13  Рік тому

      Dhanyawad..Nakkich Pudhe amhi ajun Dakhvaycha prayatn karu

  • @vishalkadam3551
    @vishalkadam3551 Рік тому +5

    Majja aali kaam kartana ❤

  • @preetisawant9786
    @preetisawant9786 Рік тому +5

    खूप छान संदिप 🎉

  • @saiyashentertainments5541
    @saiyashentertainments5541 Рік тому +5

    Khup bhari zalay sir♥️🔥✨

  • @santoshzende-Jadhav6963
    @santoshzende-Jadhav6963 6 місяців тому

    भगवान श्री राम आणि शिवाजी महाराज यांचे रूप ❤❤❤❤❤

  • @rohitjadhav3250
    @rohitjadhav3250 3 місяці тому

    खुप बारकाईने आपण दिघे साहेब चा अभ्यास केला आहे खुप सुंदर हुबेहुब दिघे साहेब दिसता आपण अमोल राणे साहेब

  • @sunnykhisamatrao8495
    @sunnykhisamatrao8495 Рік тому +5

    सूर्यतेज आनंद तु...साहेब आज तुमची उणीव भासते 🙏🏻😔

  • @santoshzende-Jadhav6963
    @santoshzende-Jadhav6963 6 місяців тому

    हिंदू धर्म आणि भगवा रक्षक❤❤❤❤❤

  • @ChandramohanMore-gu9rd
    @ChandramohanMore-gu9rd Рік тому +9

    साहेबांना कोटी कोटी नमन

  • @adeshkoltharkar-cz2ht
    @adeshkoltharkar-cz2ht Рік тому +3

    संदीप दादा
    अप्रतिम सादरीकरण..

  • @swarajdeshmukh6476
    @swarajdeshmukh6476 Рік тому +5

    जय शिव आनंद🚩🙏

  • @nikhiljadhav4146
    @nikhiljadhav4146 Рік тому +6

    ओम दादा. 🔥🔥🚩

  • @shaileshshinde8383
    @shaileshshinde8383 Рік тому +4

    एक नंबर संदीप

  • @ANU_SHINDE2009
    @ANU_SHINDE2009 Рік тому +6

    लय भारी ओंम दादा
    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Pallavichavhan-13.
    @Pallavichavhan-13. Рік тому +5

    ❤🔥❤💯

  • @reshmashinde0021
    @reshmashinde0021 Рік тому +3

    खुप सुंदर छान आहे 🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊

  • @kunaltrambake1013
    @kunaltrambake1013 Рік тому +6

    छान अगदी साहेबांन प्रमाणेच 🚩🚩🚩

  • @SubhashDegave
    @SubhashDegave Рік тому +1

    हाय.

  • @prajwalavhad6912
    @prajwalavhad6912 Рік тому +5

    🙏🙏🙏

  • @santoshzende-Jadhav6963
    @santoshzende-Jadhav6963 6 місяців тому

    शिंदे गट शिवसेना मनसे आणि भाजप जिंदाबाद 🦁🦁🦁🦁

  • @Harshadnerurkar
    @Harshadnerurkar Рік тому +4

    ❤❤❤

  • @go_cool_777
    @go_cool_777 Рік тому +4

  • @oprtxyt2467
    @oprtxyt2467 15 днів тому

    हे फकत गाणे आहे का मुवी पण आहे आहे तर कूठे पहायला मीडेल