James Laine Exclusive: Shivaji Maharaj यांच्याबद्दल Babasaheb Purandareयांनी माहिती दिली?|Mumbai Tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #JamesLane #ShivajiMaharaj #BabasahebPurandare #MumbaiTak #JamesLaneInterview #RPT0155
    मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी जेम्स लेनवरून शरद पवारांवर गंभीर आरोप केले. 'शरद पवार यांच्यामुळे राज्यात जातीपातीचं राजकारण सुरु झालं. त्यातही जेम्स लेन प्रकरणावरुन बाबासाहेब पुरंदरेंसारख्या सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं,' अशी टीका राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली. त्यावर शरद पवारांनी 'जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छपणे लिहलं होतं की, ही माहिती मी पुरंदरेंकडून घेतली. म्हणून तर त्याच्यावर टीका-टिप्पणी केली असेल तर मला त्यात दु:ख वाटत नाही. याउलट मला त्याचा अभिमान वाटतो,' असं प्रत्युत्तर दिलं. दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. जेम्स लेनला शिवाजी महाराजांबद्दलची वादग्रस्त माहिती पुरवल्याचा आरोप शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आहो. याच याच पार्श्वभूमीवर मुंबई तकने जेम्स लेन यांच्याशी ईमेल मुलाखतीद्वारे संवाद साधला. इंडिया टुडेचे ज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई-मेलद्वारे या सगळ्या संदर्भात मुलाखत घेतली. या मुलाखतीत लेन यांनी काही खळबळजनक खुलासे केलेत.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 380