Agadi tantotant jualtey tumhi dileli mahiti guruji. Khup struggle karun mi flat purchase kela ahe pan to vidisha ahe, main disha ya corner la aslyamule mukhya dwar he pashchim kopryat nairutya dishela aale ahe. Mazi ani mazya yajmananchi janmtarikh 22 ahe. Mazya yajmanancha bhagyank ani mulank same mhanjech 4 ahe ani maza mulank 4 ani bhagyank 6 ahe ani yogayog mhanje amcha navin flat no.604 ahe, ajun possession milale nahi. Yavar krupaya margadarshan karave guruji.
🙏 गुरुजी माझा जन्म 23/12/1971 ही आहे माझा मूल्यांक किती आहे तसेच माझी रास कुंभ आहे... माझे सगळंच भाड्याने आहे घर दुकान पण सद्य खूप अडचणी येत आहे काय माझी स्वतःची होऊ शकेल का ??? असेल तर कधी योग आहे कृपया मार्गदर्शन करा...🙏
गुरु जी माझी जन्म तारीख नाही मी सर्वे ब्राह्मन् आणि जोतीश पाहीले पन नशीब फुटक मला तुमीच सांगा माझी जन्म तारीख नाही पन आई म्हनती माझा जन्म नागपंचमी चा रात्रि झाला आहे पन टाइम नाही सांगतायेत गुरु जी माझ्या आयुशात खुपच अरथळा आहे जन्म तारीख नसल्या मुळे माझ शीकशन नाही आता तुमीच सांगा माझ नाव पदमीनी ऊपरवट आहे
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी.
अगदी बरोबर आहे सर. माझा मुलांक ४ आहे आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तंतोतंत जुळतात
सुंदर माहिती परफेक्ट आहे.
Bahot mast btaya aapne
गुरुजी आभारी आहोत
shri swami Samartha
छान धन्यवाद
Khup mast mahiti dili sir
🙏🏼🌹NAMASKAR GURUJI 🌹🙏🏼
Very nice
मुल्यांक aani भाग्यांक दोन्ही 4 येत असेल तर काय करावे
Chan sir
गुरुजी मेष व सिंह राशी चे लग्न जमते का
खूप छान माहिती
गोमेद रत्न स्त्रियांनी कोणत्या हातात व कोणत्या बोटात धारण करावे
भाग्यरत्न याविषयीचा व्हिडिओ पाहवा त्यात संपूर्ण माहिती आहे
😊🙏
4 या मुलाची लग्न कोणत्या अंकाच्या मुलीशी करावी
भाग्यांक 3 आहे मुल्यकंन 4 आहे आता रत्न कशाप्रकारे घालावे गुरुजी
जन्म राशी अनुसार धारण करावे
Agadi tantotant jualtey tumhi dileli mahiti guruji. Khup struggle karun mi flat purchase kela ahe pan to vidisha ahe, main disha ya corner la aslyamule mukhya dwar he pashchim kopryat nairutya dishela aale ahe. Mazi ani mazya yajmananchi janmtarikh 22 ahe. Mazya yajmanancha bhagyank ani mulank same mhanjech 4 ahe ani maza mulank 4 ani bhagyank 6 ahe ani yogayog mhanje amcha navin flat no.604 ahe, ajun possession milale nahi. Yavar krupaya margadarshan karave guruji.
काहीही काळजी करू नका। आपण वास्तुशांती विधी करून घेऊया। त्यात अनेक दोष निवारण होतात।
mahajan guruji chhan mahiti dili maja bhagyank and mulank 4 hota dob 13/11/1960 ahe
खूप च छान सरजी
गुरु जी माझ आणि माझ्या मिस्टर यांचं भांग क तीन आहे आणि माझ्या दोन्ही मूलाचा सात सात आहे हा काय योगायोग आहे
काही च सांगीतले नाही
12 वा गुरू असेल राशीत तर उपाय सांगाल का गुरुजी 🙏🙏
माझी रास मेष आहे.
मेष राशीला गुरु बारावा नाही तेरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी गुरु जेव्हा मीन राशीत जाईल त्यावेळी तो आपल्याला बारावा असेल आता अकरावा गुरू आहे
🙏 गुरुजी
माझा जन्म 23/12/1971 ही आहे माझा मूल्यांक किती आहे तसेच माझी रास कुंभ आहे... माझे सगळंच भाड्याने आहे घर दुकान पण सद्य खूप अडचणी येत आहे काय माझी स्वतःची होऊ शकेल का ??? असेल तर कधी योग आहे कृपया मार्गदर्शन करा...🙏
आठ्ठावीस तारखेचा मुलांक व भाग्यांक काय असतो
1 मूलांक
गुरु जी माझी जन्म तारीख नाही मी सर्वे ब्राह्मन् आणि जोतीश पाहीले पन नशीब फुटक मला तुमीच सांगा माझी जन्म तारीख नाही पन आई म्हनती माझा जन्म नागपंचमी चा रात्रि झाला आहे पन टाइम नाही सांगतायेत गुरु जी माझ्या आयुशात खुपच अरथळा आहे जन्म तारीख नसल्या मुळे माझ शीकशन नाही आता तुमीच सांगा माझ नाव पदमीनी ऊपरवट आहे
Tumcha number milel ka
प्रत्येक व्हिडीओ मध्ये नंबर आहे
माझा जन्म ४.११.१९५५ असा आहे.एकुण बेरीज भाग्यांक २६.२+६-८असा येतो.
8 हा आपला भाग्यांक आहे। आणि 4 मूलांक
मी सोळा सोमवार उपवास करते पन मला अस वाटतय काहितरी चुकतय काहि समझतनाहि मि खुपच नीराश झाले काहितरी मार्ग सांगा
गुरु जी काहितरी मार्ग दर्शन करा
जन्म तारीख 16 व 16/07/1979
पूर्ण जन्म तारखेची बेरीज करून भाग्यांक काढला जातो हे काहीतरी वेगळंच सांगत आहेत
31 1 1959 cha bhagyank