सुदिप दादा.तुम्ही खरोखर लोकांच्या पर्यंत विडिओ पोहचवण्यासाठी भरपुर रीक्स घेताय.सोपं नाही हे विडिओ करणं .बघितलं आज बेनाडी मैदानला. चुकुन जर अचानक कायतर प्रोब्लेम झाला तर सगळं अवघड होईल.सगळ्या गाड्या मागून येत असतात तुमच्या.त्यामुळं जरा काळजी घ्या.
अहो अस काही नाही दादा , मी कुणी एवढं मोठा नाही फक्त आवड आहे आणि लोकांपर्यंत काही तरी चांगलं पोहचवण यासाठी ही मेहनत 🙏😊😊पण तुम्ही एवढं आपुलकीने प्रेमाने प्रतिसाद दिला अस वाटलं अजून आयुष्यात काय हवं 😍😍
@@sanglikarsudip तरीपण तुम्ही जे काम करता ते खुपचं चांगल आहे. तुम्ही कष्ट घेऊन विडिओ बनऊन लवकरात लवकर आमच्या पर्यन्त पटवता , आम्हाला घर बसल्या बघता यातो
खरच बैज्या, छब्या,ची गाडी चागली पळाली 🔥🔥
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे
धन्यवाद सुभाष दादा🙏😊
सुदिप दादा.तुम्ही खरोखर लोकांच्या पर्यंत विडिओ पोहचवण्यासाठी भरपुर रीक्स घेताय.सोपं नाही हे विडिओ करणं .बघितलं आज बेनाडी मैदानला. चुकुन जर अचानक कायतर प्रोब्लेम झाला तर सगळं अवघड होईल.सगळ्या गाड्या मागून येत असतात तुमच्या.त्यामुळं जरा काळजी घ्या.
रिस्क हैं तो इश्क हैं दादा ,😍🥰🥰 पण तुम्ही म्हणाता ते बरोबर आहे ,काळजी घ्यायला हवीच
Tumchyamule amha sharyat shokinana sharyat bghayla bhetate dada..thank you and tc
nada sathi kay pan
😮😢😢😢😢😢🎉🎉❤😂🎉 in ee😂 of😢 BBgo so so so ra BB BB😢
😢❤ in
एक नंबर विडीओ
Khupch chhan shooting kelay Dada. Thank you so much. Tumchyamule amhi purn sharyat pahu shakto. Once more thank you
धन्यवाद रामदास दादा😊🙏
नाद खुळा आहे भाऊ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍
धन्यवाद महावीर दादा😊🙏
भाऊ दादा तुम्ही खुप मैहनत करता तुम्ही आमला देव आहात 🙏🙏
अहो अस काही नाही दादा , मी कुणी एवढं मोठा नाही फक्त आवड आहे आणि लोकांपर्यंत काही तरी चांगलं पोहचवण यासाठी ही मेहनत 🙏😊😊पण तुम्ही एवढं आपुलकीने प्रेमाने प्रतिसाद दिला अस वाटलं अजून आयुष्यात काय हवं 😍😍
@@sanglikarsudip तरीपण तुम्ही जे काम करता ते खुपचं चांगल आहे. तुम्ही कष्ट घेऊन विडिओ बनऊन लवकरात लवकर आमच्या पर्यन्त पटवता , आम्हाला घर बसल्या बघता यातो
Chabya 👑👑👑👑👑
कडक व्हिडिओ
Amazing very nicely covered sudip Bhai 💚🎉
Stay connected
खूप छान विडियो शुटींग
धन्यवाद नितीन दादा🙏
Mast shuting dada good work
Thanks a lot
Sudip chan video banvala ahe. Dhyanwad 🎉
धन्यवाद दादा🙏😊
Helicaptour...👑👑👑👑👑
Sudeep bhau drone ghya ki lavkar
आम्ही होतो बघायला पण नेमके काय झाले हे समजलच नव्हत हारण्याच्या गाडिच thank you sudip da
धन्यवाद विक्रम दादा🙏😊
Thank so much bhau 😍😍
Thnx for supporting me 😊🙏
Very nice Dada
Thanks for watching
Nice video dada....ani asich kate kor maidane zali pahije ..
Ho नक्कीच व्हायला हवीत🙏😊
जनरल घोडा बैल च विडिओ upload Kara Dada
जनरल घोडा बैल व्हिडिओ कधी सोडणार दादा
सुदिप दादा सांजणी दुस्सा गट विडिओ कधी टाकनार आहे
Kela nahi
घोडागाडी च सुध्दा dron संपुर्ण विडीओ करा की
Drone la गाड्या सापडत नाहीत जास्त गतीमुळे आणि अडचणीचा पट्टा असेल तर drone जास्त पळून चालत नाही
दादा हरण्याची गाडी किती झाली
👍👍👌
🙏👍
दादा व्हिडिओ खुप छान बनवलं आहेत . काळजी घेत जा. खुप रिस्क घेता.
Ho नक्कीच सागर दादा🙏👍😊
समडोळी मैदानाचा व्हिडिओ पाठवा
Nahi kela o
ekhada video nahi baghayla milala tari chalel
Pan first prayoriti apan ahe
Kalgi ghya
Video tr quality asatatch kay vishay nahi
Dada great ahat tumhi
like follow Kara sagali dada na pan thod br vatel
बाळू दादा हजारे यांची मुलाखत घ्या
Ho लवकरच
bashing bhavaryach kay zhal
असेच लिव्ह प्रकेशपन दाखवा
शक्य झालं तर नक्कीच
लाईव्ह चित्रीकरण दाखवण्यात अडचणी येऊ शकतात कारण सगळे मैदान करेक्ट होतील असं नाही
दादा तुम्ही व्हिडिओ बघून मग युट्युब ला अपलोड करत जावा
कारण तुमचे व्हिडिओ सर्वात प्रसिद्ध झाले आहेत तुमचे व्हिडिओ सर्व स्तरातील लोक पाहतात
@@abhishekkhamkar9698 ho tasch kartoy dada
अहो घोडागाडी च विडीओ करत जावा की
बाशिंग वाघ किती झाला
❌ cancel जु मोडला
संदिप दादा मला फोन करा
चिताक्याआणि नाग्या कुठे दिसत नाहीत आता
नाग्या जखमी आहे
चिमण्याच चाक ज्याम
कस काय झालं ओ दादा
पण हरण्या कुनाच ओझ जास्त वेळ ठेवत नीही
ञ
चाक जाम झालं नसत तर हरण्या एक होता
Ho कदाचित 👍
बाशिंग भवऱ्याचा काय झालं
जू मोडला
Kas ky
Ghodagadi video nhi ka
Nhit
Ghodagadi video asel tr soda 🙏
Nahi kela