वारकऱ्यांच्या तिलकाला यमही घाबरतो (तिलकाचा अर्थ, महात्म्य,फायदे आणि प्रकार)why should we apply Tilak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 11

  • @udayamokal5627
    @udayamokal5627 3 місяці тому +3

    रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विट्ठल जय.हारी.राधे.राधे🎉

  • @ankitarokade2291
    @ankitarokade2291 3 місяці тому +5

    तिलक का लावतात तर त्या आत्म्याला जाणीव व्हावी कि तो कोण होता. ज्या दिवशी जाणीव झाली त्या दिवसापासून 🌸!!विठ्ठल विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरि!! 🌸🙏👍

  • @kavitaPingle-ym3ve
    @kavitaPingle-ym3ve 3 місяці тому +2

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 3 місяці тому +2

    ll जय जय राम कृष्ण हरि ll

  • @avinashshridhar8090
    @avinashshridhar8090 3 місяці тому +2

    Ram Krishna Hari,
    🙏
    Mauli ha abhang purn kara 🙏🙇
    उर्ध्वपुण्ड्र भाळ
    कंठी शोभे माळ ।
    कापिजे कळीकाळ
    तया भेणे ||

    • @vaibhavtidke4738
      @vaibhavtidke4738 3 місяці тому +2

      श्री संत तुकाराम महाराज गाथा
      अभंग १००४
      झुंजार ते एक विष्णुदास जगीं ।
      पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥१॥
      गोविंद आसनीं गोविंद शयनीं ।
      गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥
      ऊर्धपुंड्र भाळ कंठीं शोभे माळ ।
      कांपिजे कळिकाळ तया भेणें ॥३॥
      तुका म्हणे शंखचक्रांचे शृंगार ।
      नामामृतसार मुखामाजी ॥४॥

  • @omkargaikwad2380
    @omkargaikwad2380 3 місяці тому +1

    How to make abir Bukka in hone from tulsi next video please ❤❤❤❤

  • @omkargaikwad2380
    @omkargaikwad2380 3 місяці тому +2

    Information cha reference kothun ghetala .

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  3 місяці тому +3

      तिलकांबद्दल -चतुःसंप्रदाय ,
      उर्ध्वपुंड्र बद्दल:- संत तुकाराम गाथा,
      महत्व:-ब्रह्म वैवर्त पुराण,
      गोपी चंदन बद्दल:-गर्ग संहिता,
      यम यमदूत संवाद: विष्णू पुराण

    • @omkargaikwad2380
      @omkargaikwad2380 3 місяці тому +2

      @@shriharivitthal thanks 🚩

  • @avinashshridhar8090
    @avinashshridhar8090 3 місяці тому +1

    Video baddal Aabhaar 🙏