#बेलाचे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @seemateli314
    @seemateli314 2 місяці тому +7

    श्री स्वामी समर्थ दादा🙏🙏 खूप सारे धन्यवाद🙏🙏🤗 माझ्या एका रिक्वेस्ट वर तुम्ही हा व्हिडिओ केला 🙏फार जणांना याचा लाभ नक्कीच होईल 👍परत एकदा तुमचे खूप सारे धन्यवाद🙏

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 місяці тому +1

      श्री स्वामी समर्थ

    • @dishabagav5033
      @dishabagav5033 2 місяці тому

      Shri Swami Samarth

    • @anishasawant5699
      @anishasawant5699 2 місяці тому

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा औदूबराचे झाड कूंडीमधे असेल तर चालेल का

  • @RohiniLande-h8q
    @RohiniLande-h8q 2 місяці тому +1

    दादा तुझे व्हिडिओ खुप छान असतात .खुप छान माहिती देतो आणि स्वामीची सेवा केल्यावर खुप समाधान वाटत .व्हिडीओ मधून खुप काही शिकायला मिळतं असतं . श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.मी पण बेलाच झाड लावलं आहे .

  • @kunaltekade6378
    @kunaltekade6378 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ

  • @sangitashinde843
    @sangitashinde843 2 місяці тому +2

    SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹

  • @PoonamPanvalkar-u4m
    @PoonamPanvalkar-u4m 2 місяці тому +2

    Shree Swami Samarth ❤

  • @sarojanipund4202
    @sarojanipund4202 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @seemateli314
    @seemateli314 2 місяці тому +2

    First like and comment 🎉🎉

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ दादा

  • @sachin.kalekar1443
    @sachin.kalekar1443 2 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ दादा माझ्या घरासमोर औदुंबरझाड आले आहे आधी एक आहे मोठ हे छोटे झाड उपटून दुसरीकडे लावले तर चालेल का

  • @MaheshSuryaavnshi-uv1kl
    @MaheshSuryaavnshi-uv1kl 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ खूपच छान दादा माहिती सांगितली रुद्राक्ष ची माहिती पण सांगा श्री स्वामी समर्थ दादा

  • @seemateli314
    @seemateli314 2 місяці тому +4

    दादा पिंपळवृक्ष पूजा संबंधित नियम आणि त्याचे महत्व यावर व्हिडिओ करा 🙏

  • @pr.p.7033
    @pr.p.7033 2 місяці тому +1

    Sir, voice not clear.good video.

  • @Vaishali-c9e
    @Vaishali-c9e 2 місяці тому +1

    Sri Swami Samarth 🙏🌹💐🌺

  • @PrakashJadhav-z7o
    @PrakashJadhav-z7o 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️🌹 दादा

  • @PVP1783
    @PVP1783 2 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली, दादा माझ्या कडे पण कुडिमधे आहे, 🙏🙏

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏 दादा तुम्हाला माहिती नाही की किती छान माहिती दिली आहे 🙏 मी पण कुंडीत बेलाचे झाड आहे.माझ्या पतीला शुगर आहे त्यामुळे बेलाच्या पानांचा काढा करून देत होते.आणि त्यातीलच एक कांडी लावली . आणि खूप सुंदर बेलाचे झाड आले मला एवढा आनंद झालेला ना... कारण मी खूप प्रयत्न केले होते कितीदा लावले तरी येत नव्हते.पण फायनली बेलाचे झाड आले...😊 दादा अभिषेक करण्यासाठी, किंवा बेलाच्या झाडाला, तुळशीला घालायला तापलेले गार केलेले दुध चालते का?,? प्लीज प्लीज सांगा ना 😊😊😊 पुन्हा एकदा धन्यवाद 😊😊

  • @gautamidabhade3926
    @gautamidabhade3926 2 місяці тому +2

    Vaibav laxmi vrat shukravar pasun suru krtat ka ..ya vratachi mahiti vr ek video banva plzz...shree Swami Samarth 🙏

  • @SurekhaYada-s7e
    @SurekhaYada-s7e 2 місяці тому +2

    सुरेखा यादव ठाणे श्री स्वामी समर्थ दादा 🙏🌺

  • @sagarghadge9315
    @sagarghadge9315 2 місяці тому +2

    Dada mahadevacha abhishek kasa karava te sangave

  • @ReshmaKokare-h9l
    @ReshmaKokare-h9l 2 місяці тому +2

    Dada belacha zadakhali mahadevachi pind thevavi ka?

  • @ashashinde8851
    @ashashinde8851 2 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ दादा जून्या देवाचा मुर्ती आहेत ते विसर्जन करायचा आहे तर मंत्र कोणता आणि कोणत्या पुस्तकात आहे.ते सांगा.

  • @manishadeshmukh2144
    @manishadeshmukh2144 2 місяці тому +2

    दादा शमी च्या झाडाची पण माहिती द्या
    कुंडीत लावले तर चालते का?

  • @mamtashete3242
    @mamtashete3242 2 місяці тому +2

    दादा घरी पीपल चे झाड लावले तर चालेल का? नियम आणि सेवा कशी करायची या वर विडिओ बनवा ही विनंति

  • @anandalokhande8973
    @anandalokhande8973 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ भाऊ आमच्या घरासमोर बेलाचे झाड आहे त्याची पाने आम्ही देवाला वाहिली नाही कारण ते बेलाचे झाड लहान होते आता ते थोडे मोठे थोडे मोठे झाले आहे पण आम्ही त्या बेलाचे पहिल्यांदा पाने देवाला अर्पण करणार आहे त्याबद्दल काही पुजा विधी अभिषेक करतात काय❓

  • @swatikharche9112
    @swatikharche9112 2 місяці тому +1

    बेलाच्या झाडाची फांदी लावली तर त्याचे झाड लागते का???

  • @jayeshmhatre6676
    @jayeshmhatre6676 2 місяці тому +2

    आमच्या झाडावर कीड लागली आहे त्यावर काय उपाय आहे का सांगा

  • @alkakendre4910
    @alkakendre4910 2 місяці тому +2

    Shri Swami Samarth ,Dada khoop chan vishay mala shivliliamrut paryanachi mahiti dya kase karaweani ho mazyakade 1 yearpasun potmadhe belache zad ahe te 1hi pan mi ankhi todle nahi ,asa eikla ahe ki brahmnakadun tychi Pooja kelyananterch pane todawi please margdarshan kara🙏🏻😊

    • @Shriketankulkarni
      @Shriketankulkarni  2 місяці тому

      हो तोडु शकता पुजा करुन

    • @seemateli314
      @seemateli314 2 місяці тому

      @@Shriketankulkarni दादा आपण बेलाच्या झाडाची रोज जल आणि दूध अर्पण करून पूजा करत असलो तर पाने तोडण्या आधी ब्राह्मणाकडून पूजा करावी का

  • @latavirkar1339
    @latavirkar1339 2 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ