मयुरी आणि आमची बाहुली हॉस्पिटलमधून आली घरी - पाच दिवसाची पाचवी | Kokankar Avinash
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- डिलिव्हरी झाल्यांनतर ५ दिवसानानंतर मयुरी आणि बेबी आता घरी आले. थोडेसे डेकोरेशन पण केले होते आणि आज पाच दिवस तर पाचवी. घरी आल्यावर पाचवीची तैयारी झालीच होती. घरचेच होते सर्व. खूप छान वाटतेय आज. मयुरी आणि आमची बाहुली आज घरी आली
#BabyWelcome
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
👌👌👌
खुप छान डेकोरेट आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
मयुरीला उदयाच्या मातृदिनाच्या शुभेच्छा. आई होणे फार कठीण.बाप पण निभावणे जबाबदारीचे काम.तुम्ही दोघे उत्तम रित्या ही जबाबदारी पूर्ण करालाच. पुन्हा एकदा अभिनंदन
खूप सुंदर लक्ष्मी आली घरी भाऊ तुमच्या घरी,खूप खूप शुभेच्छा, आनंदी रहा,खूश रहा👌👌👌
Laxmi aali ghara tochi diwali dasara. Pahili beti dhanachi peti 👌👌💐💐💃💃
मस्तच अवि दा तुझे व मयूरी वहिनीचे मनोमन अभिनंदन व तुझ्या लाडक्या स्वप्नसुंदरी परीला मधूर पापा
Mubark bhaau 🎉🎉🎂🎂🎉🎉
दादा खूप खुप अभिनंदन आणि तुं असं नको बोलो एकटा आहेस आम्ही सर्व आहोत यार खुप मस्त सजावलंस आहेस... 😍
Khup chhan video ☺️👍🏻👌🏻
khup sunder....very good baba ahes tu♥️
Laxmi chi paule umtav gharat, khupach cute ahe baby girl, god bless you
Khup khup shubhechhya💐💐💐🙏💥🎉🎊kalaji ghya bahulichi♥️
Kokankar ....so lucky..... 🙏🙏🙏
Congratulations 👏👏👏 Lakshmi aali ghrat 💐💐💐💐💐💐💐💐
खूप छान लक्ष्मी घरी आली 👌👌
घरात लक्ष्मी आली अभिनंदन 👌👌
Khup mast..ata khup bharbharat hoil..laxmi ali ghari..congratulation both of you once again..
अभिनंदन अविनाश तुझ आणी मयुरीच, पहीली बेटी धनाची पेटी अस म्हणतात, खुप खुप शुभेच्छा.
खूप खूप अभिनंदन दोघींची काळजी घे सुखी रहा अविनाश दादा मस्त व्हीडीओ 👌👌
Abhinandan tuze ani Mayuriche.god bless u baby.love u.❤❤
मयुरी खुप गोड आहे .. अशीच हसत राहा ❤️🌹
दादा नेहमी प्रमाणे खूप छान विडीओ आहे
Tujha anand gagnat mavenasa jhalay hey distay tujhya cheheryavarun.khup khup abhinandan tumha doghanche
अभिनंदन बाळाला व तुम्हां दोघांनाही खूप खूप शुभेच्छा व अनेक आशिर्वाद
दोघांच्या चेह-या वरचं आनंद काही औरच
खुप छान
अभिनंदन आई बाबा झाल्याबद्दल तुम्हाला दोघांना कन्यारत्न झाले, आम्ही खुप खुश झालो ,मयुरी आमची हसरी आहे, तसेच बाळं गोड असेल आशिर्वाद शुभेच्छा ,
अविनाश तुम्हा दोघाचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि परीचे सहर्ष स्वागत आता इथून पुढे परी आम्हाला वीडियोमध्ये दिसेल. माझ्याकडून तिचे लाडाचे नाव परी असेल. अविनाश आपले मनपूर्वक धन्यवाद
भावा दोन्हींचे मनःपूर्वक अभिनंदन.
वा छान welcom
अभिनंदन अविनाश दा 😍😍😍👣👣💐💐
Khup khup abhinandan dada
Khup mast congrats both of u
छान decoration
छान आहे डेकोरेशन
Aabhinandan bhava
Ones again congratulations both u.
मयुरी खूप हसरी आहे... छान आहात तुम्ही दोघं...तुमचे विडिओ मला खूप आवडतात..
Congress avinash dada lakshmi ali gharat🥰🥰😍😍
Really nice welcome of ur angel.
Congratulations avinash and mayuri tumha doghanna aai baba jhalya baddal 👨👩👧
भावा परत एकदा तुझ अभिनंदन
दादा वहीनी अभिनंदन छाेटी परीला खुप खुप आशिर्वाद
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवार यांच्या तर्फे
अभिनंदन मयुरी अविनाश
अभिनंदन अविनाश ..💐
Congratulations🎉🎉🎉🎉🎉
Aata dada uzha Ghari laxmi aali aahe kharch tu Bhagyvan aahes tu mast Avinash Bhau masr🤩🤣👌🤝
अभिनंदन अविनाश आणि मयुरी.
अभिनंदन तुमहाला कन्या रत्नाचा लाभ झाला
दादा तुला खुप छान गोंडस मुलगी झाली आता तुझं 100k पूर्ण होतील लवकरच(Buddha Bless you) keep it up Dada ❤️
धन्यवाद
Abhinandan Mayuri aani Tula. Pahli beti dhanachi petty. Khup chhan video. Doghinchi kaalji ghya. Punha tumhi sarva swatahachi kaalji ghya.
खुप. सुंदर
धन्यवाद
नमस्ते अविनाश अभिनंदन मयुरी
अभिनंदन दादा 🙏🙏💐💐👌👌
Chaan. Abhinandan. Mayuri hasat asate nehami baghun bar vatat. Tumachi bahuli pan sunder. Kalaji ghya
Abhinandan, both of u take care of ur baby 👶👍
अभिनंदन भावा खुप नशीबवान आहेस तू लक्ष्मी आली आहे तुझ्या घरी
Congratulation dada n vahini🥳🥳😍
अंभिनदन
अभिनंदन मयुरी आणि अविनाश
खूप खूप अभिनंदन भावा💐
Abhinandan tumchya ghari laxmi aleli ahe🙏
वेलकम
अभिनंदन 💐💐🌹🌹
लक्ष्मी आली घरी, छान वाटतं बघुन,
Congrats AVINASH For U Became A BABA
Congratulations 🎉🎉🎉❣️❣️❣️❣️
बाळाला भरभरून आशिर्वाद
Conrates both of u
God bless baby
अभिनंदन 👌👍🎉
खूप छान दोघे घरी आले
Congratulations both of you avinash 💐💐
अभिनंदन दोघांचंही , नवीन बाळ आलय छान झाला विडिओ
खूप छान वाटले तुमचे वीडियो पाहून.. आजच channel subscribe केले आहे. आणि छोटी परिच तुमच्या घरात आगमन झाले आहे. त्या बद्दल तुमच्या दोघा उभयतांचे अभिनंदन.
धन्यवाद 😊
Congratulations bro💐💐
Congratulatons
अभिनंदन घरी लक्ष्मी आली,
Congratulations 🥳 muje appka baat karne ka savbhav bohat acha laga hai
God bless .
All happiness comes.
Dada Lakshmi chi pavale padati ghara khup Anand zala apla sampurna family members la kalji ghe 💐💐💐❤️❤️❤️❤️👌👌👌👌👍
Congratulations 🎊 👏 dada
🙏👏❤️
Abhinandan Bhava...Laxmi Aaley Tuzya Ghari...
Congratulations both of you
Namaskar abhinandan
Dada khup khup shubeccha.
Mast video
अभिनंदन 💐💐💐 मित्रा
👍👍
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा अविनाश 💐
Nice
Congratulations Bhava
Nice tai Bybi
ठीक आहे अभिनंदन
Welcome vahini and baby doll
God bless you
Abhinadan.mayuŕi ballala aanni aai babana maze shubh aashirvad
Abhi Mandan💐💐💐😍
Congratulations 💐💐💐😍
अभिनंदन अविनाश दादा आणि मयुरी वहिनी
अभिनंदन. तुझ्या घरी लक्ष्मी आली आहे.
🥰👍👌
❤️❤️❤️👍👍