हातातुन वेळ निघून जाण्याआधी हा Video अवश्य पहा । Nitin Banugade Patil | Time is Money in Marathi HD
Вставка
- Опубліковано 4 лют 2025
- सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
Official UA-cam Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत UA-cam Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanug...
Please Subscribe UA-cam Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#nitinbangudepatil
#Time_is_Money
#NitinBangude
हे प्रेरणादायी व्याख्यान ऐकून खूपच स्फुरण चढले..... यशाचं रहस्य कळाल.... मनावरचा ताण कमी झाला....मनपूर्वक आभार सर❤
सर काय अप्रतिम विचार सरणी आहे तुमची हॅट्स ऑफ टू यु सर
सर तुमच्या शब्दातून एवढी प्रेरणा मिळते की आम्ही अशक्य गोष्ट शक्य करू शकतो
सर मी इतके दिवस वेळ वाया घातला पण आजपासून मी अभ्यासाला सुरुवात करेन 😢
Bhava aaj pasun nahi ata pasun suru kr
खूप छाण सर कामाला लागतो मी
सर तुम्ही जे सुविचार पाठवतात ते मला खूप असेच सुविचार अशीच माहिती आमच्या पर्यंत नक्कीच पाठवत जा मला खूप ऐकायला आवडेल थँक्यू सर आमच्यासाठी तुम्ही एवढा वेळ काढून खूप सुंदर सुविचार बनवत असतात
खूप छान सर प्रेरणा मिळाली आपल्या भाषण न
P u 😊ozj
खुपच भारी वाटलं सर रविवारची सकाळ खुप छान झाली.
सर्वोच्च सर शतकोटी ऋणी..
Hmm
.
तुम्हाला भेटण्याचे योग कधी येतील माहीत नाही पण सर एकदा का होईना मला तुम्हाला भेटायचं आहे तुमच्या लेक्चर नी एक स्फूर्ती भरते खरोखर तुम्ही एक आदर्श आहात माझ्याकरता
अतिशय सुंदर 👏🙏 खुप खुप छान सर 🙏🏻🌹🌹👏🙏🌹👏👏
सर तुमचे व्याख्यान ऐकलं तेंव्हा पासुन मी एक माझा बिझनेस चालू केला आहे आता त्याच्या शाखा चार आहेत
धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
शंभूराजे उद्योग समुह 🚩
Bhau business konta chalu kela ..please
सरांचा आवाज ऐकून motivate होतो माणूस
अतिशय छान शैली आहे तुमची भाषण करण्याची आम्हा तरुण पिढीला खूप काही शिकवून जात
Y
Mast
खुप छान वाख्यान आहे sir 👍🙏
छांन सर 🇮🇳🙏🙏🙏 दगडांमध्ये देव पाहिला नाही परंतु माणसा मध्ये देव मी सरांनाच पाहीला
Nitin
Good job LAGE raho
JAI HIND JAI MIM
खरंच खूप छान ❤️
Wonderful Sunday sir your motivated speech
सर तुमचे प्रेरणा खूप मला आवडतात
Sir khup chan
Dhanyawad Dada🙏🚩
Very nice speech sir I like it so much 😍
Thank you sir🙏 for great information
तुम्ही सांगितलेली प्रतेक शब्द काना मधे साठ वुन ठेवले आहेत प्रत्येक वेळेस ते कामी येतात🙏
Verry special 💯💯💯💯💯✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🏅🏅🏅🏅🏅
खुप छान सर, राष्ट्रनिष्ठा...🇮🇳👍
Must Sir🙏🙏🙏👍👍👍👌👌👌
Mala jevha jevha demotivated hot tevha tevha mi yanche Vedio pahate kharch khup help kartat sir
Khoopach chhan sir
खूप छान सांगता सर
Excellent speech sir well done
खूप छान सर......
माझा एक पण दिवस तुमचा speech ऐकल्या शिवाय जात नाही 🙏🥳
Good speech sir
Sir really u r great
Great motivation 😇
Very good👌👌👌👌
Good .... I like your all speeches
अप्रतिम सर👍
Congratulations Sirji
Thank you sir for gret information 😍
khup chan sir ....
Mast🥰🥰🥰🥰sir
Nice motivation🙏
माझा आदर्श आहात सर तुम्ही
एकदम भारी सर
Sirji dhanyawad
Very nice speech sir I like it 👍
अप्रतिम sir
Nice
Nice👍👍👍
❤️👌 सलाम
प्रथम
आई वडील
बाद मे दुनियादारी .
Sir mala bhet dilya baddal😊 ani mazi shala samarth gurukul English medium school madhe aaj 30 January 2025 alya baddal dhanyavaad 🙏🏻
Yes sir, time bound is most important of human life failure to success person .....
Khup chan sir
Wah sur wah
Lay bhari sir 🙏
Very nice 🌹🌹
Kadak sir
Thank u so much sir
खुपच छान सर
धन्यवाद सर।
Nice sir🔥🔥🔥
धन्यवाद साहेब
Time important than money 💸
1 no sir
Great 👍
Very nice...
Terrific video
सर तुमचे पुस्तक छान आहे
यशा चा पासवर्ड
Very very nice sir
👍🏻👍🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
छान खूप
Khup👌👌👌👌👌
It motivate me alot ❤️🙏🙏
Good
Saheb mala as watatay ki aple je koni bhashen aikel asel tar to nakkich asesvi honarch nakkich jay hind jay maharashtra
🙏🙏👍👍
खुप छान
Great
सुंदर
nice
2:00 best life
Masat patil
हली सले देनारे भरपुर झालेत
Super
🔥🔥
Thanks ❤️
Sir, when there is your speech in vidharbha side. Please inform..!
Nice
🌹🌹🌹🌹
💥🔥❤️
Change in life
👏👏👏👏👏
👋👋
Kdkkk
❤️
👍👍👍
💯🔐
Time is money
🙏