कोरोना काळातील माझे वाचन - भाग २

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • For further details contact us on www.chanakyamandal.org
    To get more details, dial: 9018 189 189
    To get more study materials & important information, join our official telegram group :
    t.me/chanakyam....
    Subscribe and follow us on UA-cam: www.youtube.co....
    For more updates follow us on Facebook: / chanakya.man. .

КОМЕНТАРІ • 63

  • @deepaknirmal4506
    @deepaknirmal4506 4 роки тому +24

    सर, माझ्याकडून गुरुपौर्णिमेची तुमच्यासाठी एक छोटीशी भेट -
    माझं IIM Jammu ला PhD साठी selection झालं । महाराष्ट्रातील तिथे मी एकटाच आहे कदाचित ।।।।
    मी ठरवलेल्या क्षेत्रात उत्तमता आणि प्रतिभा आणण्याचा माझा प्रयत्न करेल ।।
    खरं तर मला प्रत्यक्ष भेटून सांगायचं होत पण आता परिस्थिती वेगळी आहे ।।।
    तुम्ही माझ्या काही महत्वाच्या प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहात ।।। पूजनीय दादाजी (पांडुरंगशास्त्री आठवले) नंतर तुम्ही माझ्याकरिता एक आदर्श आहात ।।
    खूप खूप धन्यवाद सर ।।।

  • @sachinlamse
    @sachinlamse 4 роки тому +5

    नमस्कार सर.
    तुमचे आभार शब्दात मांडणे अशक्य.
    तरी एक औपचारिकता म्हणून आपण करीत असलेल्या अमूल्य, विनामूल्य व अखंड मार्गदर्शनाबद्दल खूप खूप आभार. 💐

  • @Jyoti89700
    @Jyoti89700 4 роки тому +16

    नमस्कार सर 🙏🙏तुमचे mc2=ॐ हे अध्यात्मा वर आधारीत लेक्चर 2वर्षा पुर्वी ऐकले तेव्हा पासून तुमचे मागचे पुढचे शोधुन शोधुन ऐकले. आता नेहमी ऐकते. माझी विनंती आहे कि तुम्ही प्रायव्हेट काही करू नका विडीओ मला तर कुठल्याही परीक्षा द्यायची नाही पण मी आवडिने ऐकते.सांगण्याची गरज नाही पण तरी देखील सांगते माझ वय49आहे. मला तुम्ही परशुरामांची जी माहिती सांगितली ती छान वाटली. रेणुका माता क्षत्रीय राजकन्या होती हे आधीपासून माहीत होते. मी तसे वाचले होते. रामायण कथासार वाचले त्यामध्ये वाचले होते. दुसरे असे कि तुम्ही उल्लेख केलेले दलाईलामा ह्यांचे दोन्ही पुस्तकं वाचली आहेत. विनंती पुर्वक सांगते की कम्युनिस्टांचा इतिहास ह्यावर नक्की बोलाल पण ते प्रायव्हेट करू नका.कारण भारतात जे कम्युनिस्ट येडेचाळे करत असतात ते खरोखर सर्व तसेच आहेत का .मार्क्स च आत्मचरित्र मी मराठीत ल वाचण्याचा प्रयत्न केला पण वाचवल्या गेले नाही. आवडले नाही अर्थात मला आवडत नाही तर ते चांगले च नाही असे होत नाही सर्वात महत्वाचे जे मला सांगायचे आहे ते हे कि मी जीथे रहाते विदर्भातील एका तालुक्याच्या ठिकाणी तीथे मारवाडी ब्राम्हण वस्ती खुप आहे .त्यांचे मुल आणि पुरुष कायम बोलताना ऐकले कि क्षत्रीय विरहित पृथ्वी केली परशुराम ह्यांनी आणि आता जे क्षत्रीय आहेत त्याचे कुळ ॠषींचे आहेत त्यावरून खुप घानेरड काही तरी बोलतात जे लिहायची मला हिंमत होत नाही. बाकी आपण सुज्ञ आहात.महाराष्ट्रीय ब्राम्हण पुरुष नाही पण स्त्रिया प्रचंड जातीभिमानी आहेत आणि आम्ही कसे श्रेष्ठ आमचा स्वयंपाक कसा श्रेष्ठ असे सांगत रहातात आणि बाकीच्यांना कमी लेखत रहातात काॅमन सेन्स न वापरता. स्वयंपाक कोणीही लहानपणापासून ज्या प्रकारचे खातो तशीच ज्याची त्याची आवड तयार होते त्यावरून दुसर्या ला हिनवण्याची किंवा स्वतः ला श्रेष्ठ ठरवण्याची जी केविलवाणी धडपड सुशिक्षीत आणि सुज्ञ ..समजुतदार म्हणविणार्या स्त्रीया करतात तेव्हा हसावं की रडावं तेच कळत नाही. हे सर्व का लिहिलं मलाही माहित नाही पण कुठे तरी मनात हे बाहेर पडण गरजेचे होते बहुतेक. असो आपण आपल्या व्यस्त वेळापत्रका मधुन हे सर्व वाचावे हि अपेक्षा . ह्या सर्व बाबतीत आपण बोलायला पाहिजे हि विनंती. पुन्हा एकदा नमस्कार. नुकतीच गुरूपौर्णिमा झाली आहे तुम्ही माझ्या सारख्या अनेक श्रोत्यांना गुरूस्थानी आहातच.

  • @aniruddhapurohit8014
    @aniruddhapurohit8014 4 роки тому +4

    सरांचे भाषण म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा. मी माझा तुम्हाला आदर्श मानतो. खरंच आम्ही ज्ञानाने परिपूर्ण होत आहोत....धन्यवाद सर

  • @ashokshinde527
    @ashokshinde527 4 роки тому +6

    सरांचे भाषण म्हणजे ओघवत्या ज्ञानाचा झरा
    कधीही ऐका आनंद वाटतो
    सर असेच बोलत रहा आम्ही लवकरच ज्ञानाने समृध्द होऊ

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 4 роки тому +2

    तामिळ भाषिक लेखिका ओल्गा----तामिळ भाषा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखिका---यांच्या पुस्तकाचे "विमुक्ता"--स्त्रीवादी --मराठी अनुवाद---सीते च्य दृष्टिकोनातून लिहिलेला वाचला ---एक अतिशय सुंदर पुस्तक।

  • @PENDSEA
    @PENDSEA Рік тому

    खूप छान माहिती मिळाली तुम्ही सांगितलेल्या पुस्तकां पैकी कमीत कमी एक दोन पुस्तके तरी मी नक्कीच वाचीन

  • @rushikeshdharurkar5049
    @rushikeshdharurkar5049 4 роки тому +3

    आदरणीय सर, एक नम्र विनंती🙏। तुम्ही वाचलेल्या सर्व पुस्तकांवर एक series युट्युब वर बनवा; एका विशिष्ट विषयावर एक व्हिडिओ अशा प्रकारे !
    आम्हाला कोरोना काळात वाचनासाठी एक दिशा मिळेल 🙏

    • @suvarnapatil7663
      @suvarnapatil7663 3 роки тому

      हो मलाही तेच सांगायचय

  • @nitinkand8819
    @nitinkand8819 4 роки тому +3

    Dear sir, Thank you so much! I am following you from last 20 years! I hv never prepare for any civil service exams, but I don’t know how I got connected with your speeches.Whenever I got surrounded by depressive thoughts, I hear you and suddenly it helps me to come out of it. Such a great magic you have in your speech ! Thanks to you and social media, that now a days your speeches are easily available. Please take care of yourself . Thank you once again- Nitin Kand

  • @sanketahankari
    @sanketahankari 4 роки тому +1

    उत्तम मार्गदर्शन
    खूप ज्ञान मिळाले .सर खूप खूप धन्यवाद .

  • @amolbharshankar3974
    @amolbharshankar3974 4 роки тому +2

    Upsc is secondary for me ... i dont care whether i wil pass or fail upsc exam but i would like to finished all these book in a time ... i am just fond of knowledge..

  • @sudhanshujoshi2482
    @sudhanshujoshi2482 4 роки тому +2

    Thank you sir for doing this !!! Mze swapna ahe tumchya sarkha affaaat wachan karne and to be in the process of reading continuously

  • @suvarnapatil7663
    @suvarnapatil7663 3 роки тому

    तुम्ही विषय सांगताय इचछा खूप होतेय सगळे वाचायची पण मी मराठीतुन शिक्षण झालेली फक्त 12 वी झालेली एक गृहिणी आहे

  • @rekhahardikar1346
    @rekhahardikar1346 4 роки тому +1

    अप्रतिम , खूप आनंद दिलात. आभारी आहे.
    एक गृहीणी

  • @vivekgupte312
    @vivekgupte312 2 роки тому

    Sir, hats off. Watching this session was a mind blowing experience. You are my all time hero. Thank you so much....🙏🙏

  • @MyPankaj101
    @MyPankaj101 4 роки тому +1

    सर तुम्ही बोलत असताना सगळ जग विसरून तुमचं आईकत राहावं असं वाटतं.तुमचं बोलणं खूप विलक्षण असतं.

  • @LearningwithNamrata
    @LearningwithNamrata 4 роки тому +1

    Wonderful session ! Couldn't stop myself from commenting. Thank you Sir.

  • @suvarnapatil7663
    @suvarnapatil7663 3 роки тому

    Sir ह्या सगळ्या विषयांवरची चांगली मराठी पुस्तके पण सांगा

  • @ganeshshelar6210
    @ganeshshelar6210 4 роки тому +1

    Yes Absolutely it's silent spring by Rachel Carson...

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 4 роки тому

    आपल्या व्याख्यानातून अनेक पुस्तकांची आणि त्यातील अनेकविध विषयांची तोंडओळख झाली।आपल्या अफाट वाचनाने अचंबित व्हायला होते।धन्यवाद।

  • @radhasangamnerkar1830
    @radhasangamnerkar1830 3 роки тому

    Wonderful sessions..thanks a lot ..got new list of books to read..ordered few..some are out of print ...but hope will get soon

  • @radhasangamnerkar1830
    @radhasangamnerkar1830 3 роки тому

    Excellent presentation..feeling all the time ..it shud not end..

  • @successguru2229
    @successguru2229 4 роки тому +3

    Please 🙏💐🙋‍♂️Make video on International relation with china and current issue.

    • @msd6483-j1s
      @msd6483-j1s 4 роки тому

      Yes sir please make video....

  • @pranalikale9157
    @pranalikale9157 3 роки тому

    A brief history of everything 🧡

  • @ramdasbokare29
    @ramdasbokare29 4 роки тому

    सर ,
    आम्ही धन्य झालो !!

  • @varadasambhus4259
    @varadasambhus4259 4 роки тому

    Thank you sir for sharing your reading list and insights

  • @suhasbhujbal4525
    @suhasbhujbal4525 4 роки тому

    Sir please make one deep lecture on spiritual knowledge

  • @bhagwatnarute6529
    @bhagwatnarute6529 3 роки тому +1

    Sir please tumhala awadlelya book baddal ek vyakhyan ghya

  • @savitasd67
    @savitasd67 4 роки тому

    Real top speech

  • @abhijitdeshpande6821
    @abhijitdeshpande6821 3 роки тому

    Sir...really nice... what's your view on Sanjeev Sanyal's books

  • @vikramthorat4867
    @vikramthorat4867 4 роки тому

    Sir tumhi aadhunik bhartatle, tarunana prerna denare, Bal Gangadhar Tilak aahat 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @kingkohali18
    @kingkohali18 4 роки тому

    Namaste sir

  • @ARUNKULKARNIconsultant
    @ARUNKULKARNIconsultant 4 роки тому +1

    सर आप्रितीम , तुम्ही पुस्तकांचे संदभ कसे लक्षात ठेवता

  • @bapuadake86
    @bapuadake86 4 роки тому

    Superb sir ,

  • @sandesh_samarth777
    @sandesh_samarth777 4 роки тому

    Kadakk sir

  • @appaappabirajdar3436
    @appaappabirajdar3436 4 роки тому

    Chan Sir

  • @suvarnapatil7663
    @suvarnapatil7663 3 роки тому

    मला वाचन इतिहास देश दुनिया विषयी जाणून घ्यायला फार आवडते

  • @anujabal4797
    @anujabal4797 4 роки тому

    Sir you are simply great your face is very much promising

  • @gulabchatur3365
    @gulabchatur3365 3 роки тому

    मला तर अविनाश धर्माधिकारी भारतरत्न वाटतात

  • @ramkendre1215
    @ramkendre1215 4 роки тому

    तुम्हला ऐकत असताना सर्व विसरून जातो

  • @nitinbagul7534
    @nitinbagul7534 4 роки тому

    Sir Gurupornimechya Hardik Subhash
    Tumchya kadun me baryach gosti shikalo ani pudhe hi chalu Rahil Mi municipal waste management madhe kam kartoy pl yat kahi sanga
    Thank you very much sir

  • @pranalikale9157
    @pranalikale9157 3 роки тому

    Bill brison

  • @PK-wt3iu
    @PK-wt3iu 4 роки тому

    Chin baddal chalu ghadamodinbaddal ek video kara na Sir plse

  • @dushyantpradhan8952
    @dushyantpradhan8952 4 роки тому

    मकरंद परांजपे प्रमाणेच आणखी कोण कोण ट्विटर वर follow करण्यासारखी मंडळी आहेत ते एकदा सांगा ना प्लीज..

  • @suvarnapatil7663
    @suvarnapatil7663 3 роки тому

    इंग्रजी बेसिक कळते वाचता येते संपूर्ण येत नाही

  • @suvarnapatil7663
    @suvarnapatil7663 3 роки тому

    हिंदी पण चालतील

  • @amolbharshankar3974
    @amolbharshankar3974 4 роки тому

    Amazon vr sarv pustak available ahet.. thanks for Amazon also..