देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना टोला | Devendra Fadnavis on Nana Patole

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाचे नेते म्हणून विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंचं अभिनंदन केलं.
    "मी पहिल्यांदा सभागृहात आलो आहे. आम्हाला सांभाळून घ्या. अनावधानाने काही चुका घडल्या तर तुम्ही आम्हाला समजही द्या आणि सांभाळून घ्या," असं त्यांनी म्हटलं.
    "सत्ताधारी पक्षानं विनंती केली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा लौकिक जपला जावा यामुळे आम्हीदेखील बिनविरोध निवडणुकीला मान्यता दिली," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
    "शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मांडले आहेत आणि विधानसभा अध्यक्ष म्हणूनही आपण शेतकऱ्यांना न्याय द्याल," असंही फडणवीस यांनी पटोलेंचं अभिनंदन करताना म्हटलं. विरोधीपक्ष म्हणून सहकार्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
    यावेळी फडणवीसांनी नानांना “आम्हाला वाटलं होतं तुम्ही मंत्री व्हाल, तुमच्याकडे कृषीमंत्रालय येईल.”
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 310

  • @prasadkhandagale345
    @prasadkhandagale345 4 роки тому +7

    नाना पटोले बिनविरोध निवड झाल्या बद्दल अभिनंदन 💐💐

  • @prashantgujar4151
    @prashantgujar4151 2 роки тому

    खरच खूप अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब ........

  • @dayanandmuchandi4116
    @dayanandmuchandi4116 4 роки тому +43

    महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना पटोले साहेबांचे निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..💐💐🖐️⏲️🚩✌️✌️👍👍

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 4 роки тому +1

      Hope he will rise above his casteist mindset which is too much to expect.
      INC is made a popat by Baramati Don

  • @Sahaba-Is-MyRoleModel
    @Sahaba-Is-MyRoleModel 4 роки тому +114

    अध्यक्ष साहेब: मग आपन जज लोया चे केस ओपन करू, काय म्हणता🤔🤔🤔???

    • @prasaddamale8912
      @prasaddamale8912 4 роки тому +1

      hyana Judge Loya ki kahi padli aahe asa vatata ka ???

    • @majidshaikh8284
      @majidshaikh8284 4 роки тому +5

      Prasad Damale aare bamnaa tuzya aaichi gaand Karan tadipaar taklya ne loya yanchya .......kela aahe

    • @mayuresh1351
      @mayuresh1351 4 роки тому +2

      @@majidshaikh8284 🐷🐷

    • @anilshirsagar340
      @anilshirsagar340 4 роки тому +1

      चणभढतढतत

    • @राजाचौधरी-ढ3ल
      @राजाचौधरी-ढ3ल 4 роки тому +3

      @@majidshaikh8284 माँ-बहन की गाली छोडकर भक्तों को कोई भी गाली दो चलेगा.. चाहे हरामी ही बोलदो!!
      इस्लाम में भी गाली देकर बात करने की इजाजत नहीं!

  • @kkrkkr9543
    @kkrkkr9543 4 роки тому +8

    Fandnavis is tiger of Maharashtra

  • @dheeraj2947
    @dheeraj2947 4 роки тому +11

    Fadbavis is seasoning. Definitely a big leader.

  • @jayshrighodke9064
    @jayshrighodke9064 3 роки тому

    Thanks sir

  • @ssgmdept.ofeconomics9998
    @ssgmdept.ofeconomics9998 4 роки тому +9

    सर्व नेते जनतेचे सेवक आहेत हे लक्षात ठेवा

  • @maheshjatkar2890
    @maheshjatkar2890 3 роки тому +1

    वाघाची शिकार केली... पवार साहेबानी

  • @plk.c
    @plk.c 4 роки тому +40

    आदित्य ठाकरे यांनी त्या खुर्चीवर बसायला नको होते. वडील आणि मुलगा एकाच frame मध्ये अती दिसत आहे.

    • @govindk2193
      @govindk2193 4 роки тому

      पण वस्तुस्थिती आहे!!!

    • @sachinandhale1953
      @sachinandhale1953 4 роки тому +8

      प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे

    • @pradnyamhaske2136
      @pradnyamhaske2136 4 роки тому +2

      Nivadanuk ladhavli ahe tyani ani te mumbai madhun nivdun ale ahet..mla ahet aditya thakre...

    • @pradnyamhaske2136
      @pradnyamhaske2136 4 роки тому

      @@sachinandhale1953 election contest karun ani vijay milvun alelyana pvt mhntat kai?

    • @bhargavtandle4873
      @bhargavtandle4873 4 роки тому +1

      त्याला मुख्यमंत्री व्हयचय.न

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 4 роки тому +17

    उध्दव जी विधानसभेत भाषण नसते तर विचार मांडायचे असतात, फडणवीस कडुन शिकवण घेतले तर बरे होईल.

    • @mahendram2761
      @mahendram2761 4 роки тому +1

      Gp nko shiku

    • @sainathtikhat522
      @sainathtikhat522 4 роки тому

      Ghanda ge

    • @gajanan3788
      @gajanan3788 2 роки тому

      टोमणे बहाद्दर आहे तो, आयत्या पिठावर रेघुट्या, बसवला आता घरी.

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 4 роки тому +4

    पटोले साहेब अभिनंदन आपले... निदान आता तरी काही करा भंडारा येथील युवकांच्या रोजगारा साठी.... 72वर्षे झालीत स्वातंत्र्य मिळून पण भंडारा जिल्हा जिथे पाहुचयला पाहिजे होता तिथे पोचलेला नाही, जो विकास व्हायला हवा होता तो झाला नाही... जी शहरे भंडाऱ्या च्या मागे होते ते आज संपन्न झाले आहेत आणि आपला भंडारा आज एखाद्या तालुक्या प्रमाणे झाला आहेत, कृपया करून नवीन अभ्यासक्रमाचे नवीन कॉलेजेस ओपन करावे , नवीन इंडस्ट्रीस ओपन करा, नवीन इन्व्हेस्टर, bussiness व्यक्तींना भंडारा जिल्हा येथे इन्व्हेस्ट करायला सांगा, ज्याप्रमाणे पवार साहेबांनी पुणे-बारामती चा जसा विकास केला आहे तसा विकास भंडारा येथे पण करता येऊ शकतो... ज्यामध्ये शेतकरी आणि इतर उद्योग, IT इंडस्ट्रीस भंडाऱ्यात आणा, 160वर्षे जुनी भंडारा नगर परिषद आहे, एवढ्या काळात न. प. भंडारा ही महानगर पालिका व्हायला हवी होती पण आजही ही फक्त नगर परिषद आहे, शहारात युवक आहेत आणि युवक हे शिक्षित सुद्धा आहेत पण घेतलेल्या शिक्षणानुसार हाताला काम नाही त्यांना व्यवसायाकरिता आपले गाव सोडून इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागते कृपया हे थांबवा, हा प्रकार फक्त भंडारा शहरातील नसून हा भंडारा ग्रामीण भागातील पण आहे, कृपया नवीन व्यवसाय आणा जेणेकरून युवकांच्या हाताला काम मिळेल, पटोले साहेब तुमी क्षमतासंपन्न आहात, जो सामान्य शेतकऱ्याचा मुलगा प्रफुल पटेल ह्यांना मात देऊ शकतो तो प्रफुल पटेल ह्यांचापेक्षा अधिक विकास पण करू शकतो आणि सध्यास्थितीत हा बदल तुमच्याकडून अपेक्षित आहे.... एक भंडारावासी.🙏🙏

    • @shailendrabhonde4632
      @shailendrabhonde4632 4 роки тому

      Bhai gajbhiye ye """lawadu""kuch nahi kar sakta khud ek unpud aadmi hai sirf gulu gulu bol sakta hai.

    • @prawingajbhiye8816
      @prawingajbhiye8816 4 роки тому

      चुका ह्या प्रत्येकाकडून होत असतात, चुका सुधरवता येतात किंवा परत झालेली चूक होणार नाही ह्याची काळजी घेतली जाऊ शकते...पटोले साहेबांकडे सध्या पॉवर आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे... शेवटी विकास महत्वाचा आहे... आणि तो आता झालाच पाहिजे.

  • @Viwes.1M
    @Viwes.1M 4 роки тому +31

    जय कुणबी ....नाना साहेब अभिनंदन

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 4 роки тому +12

      जाती बाहेर येऊन विचार करायला शिकाल तरच जातीभेद नष्ट होईल.

    • @Viwes.1M
      @Viwes.1M 4 роки тому +1

      @@vijayjosh5895 साहेब जाती मधे वाद लावण्यासाठी नवे तर शेतकरी कुणबी सर्व क्षेत्रात अग्रेसर राहू शकतो यासाठी commentकरण्यात आली आहे

    • @sk3shahu9
      @sk3shahu9 4 роки тому +6

      @@vijayjosh5895 हे आधी RSSला आणि सदाशिवपेठछाप ब्राम्हणांना शिकवा.मी ही कुलकर्णीच आहे आणि फाडणवीस आणि मोहन भागवतवर टिका करतो.त्यावेळेस सगळे हे संघी भट मला म्हणत की ब्राम्हण आसून तू फडणवीसला विरोध करतोस तर तू कुलकलंक आहेस. जातीपातीभेदाचा पायंडा RSSमधील मनुवादी ब्राम्हणांनीच पाडला आहे. म्हणून दुसरा फाटके कपडे घालतो असं म्हणताना संघछापांनी आधी स्वतः तर नागडे नाही ना याची खात्री करावी.
      जय महाराष्ट्र ! मनुवादी संघाचा,भाजपचा आणि त्यांच्या हरामखोर नेत्यांचा धिक्कार असो

    • @anupbhau91
      @anupbhau91 4 роки тому +1

      @@sk3shahu9 ये शहांना जातीपाती है ब्राह्मणाचा शिव्या आहे

    • @rangari01
      @rangari01 4 роки тому +3

      कुनबी मराठा माळी महार ... हे काय लावलय ?..
      जाती पाती च्या बाहर पड़ा...
      मला नाही वाटत की नाना पटोले यांना फ़क्त कुनबी लोकांनीच मते दिले असणार...
      किंवा शेतकरी फ़क्त कुनबी जाती मध्येच आहेत....

  • @pankajkhanfait1622
    @pankajkhanfait1622 4 роки тому +4

    Good work fadanvis

  • @mujmilmasuldar2135
    @mujmilmasuldar2135 4 роки тому +11

    कर्जमाफी द्या अगोदर,लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलाय.आणि तुम्ही सगळे एकच आहात.

  • @_rohitsharma987
    @_rohitsharma987 4 роки тому +24

    Fadvanis ekdam clear ahet ekpan bhrastchar cha arop nahi mhun te ata swataha payment vr mumbai ghar ghet ahet nahitr bakiche lok ekda amdar jari zale tri 3pidya jagtat

    • @bendover-bz4bc
      @bendover-bz4bc 4 роки тому +1

      Te sagle dakhvaychi natki astat. Sagla paisa dabun thevla ahe

    • @abhishekchede1834
      @abhishekchede1834 4 роки тому +1

      Fadanvis chya baykochaya navar 109cr ahait bhaba

    • @abhishekchede1834
      @abhishekchede1834 4 роки тому +1

      Fadanvis chya baykochya navar 109cr ahait bhava

  • @AlokSingh-hx7fu
    @AlokSingh-hx7fu 3 роки тому

    Next. Cm. Maharaj training.2024. Nana. Sahab

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 4 роки тому +24

    देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आपण कार्यरतच पाहता आले पाहिजे.. अनुभवी अभ्यासु व स्वच्छ प्रतिमा आणी म्हणूनच आवाज कणखर आहे... बघूया काय होते पुढे

  • @sandipkale4728
    @sandipkale4728 4 роки тому +5

    विरोध्दी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्ल माननीय देवंद्र फडवनीस यांचे हार्दीक अभिनंदन

  • @mohandaphal3440
    @mohandaphal3440 4 роки тому +3

    Yes write.devndraji.thankas.only.for.bjp.jay.s.ram

  • @anuragkawale3314
    @anuragkawale3314 4 роки тому +11

    भंडाऱ्याची शान नानाभाऊ यांना हार्दिक अभिनंदन 😊🙏

  • @rohanjain1008
    @rohanjain1008 2 роки тому

    देवेंद्र फडणवीस बरोबर आहे

  • @krishnayadav1351
    @krishnayadav1351 4 роки тому +3

    Great person of maharashtra

  • @believer3895
    @believer3895 4 роки тому +26

    NANA BHAU gondia Bhandara jilyachi shan aahet.... Padole saheba na Hardik subheksha....

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke4063 4 роки тому +3

    LET'S IGNORE EX-CM DEVENDRA FADANVIS. HIS STATEMENT IS USELESS.😁😃😄😆😅😂🤣🙃

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv 4 роки тому +16

    १०५ आमदार विरोधक सर्वात ताकदवर विधानसभा.

    • @sachintekale5596
      @sachintekale5596 4 роки тому

      MP ani Rajasthan mdhe jast ahe proportion opposition party ch

    • @swapnildangeadv
      @swapnildangeadv 4 роки тому +3

      @@sachintekale5596 Maharashtra madhe tar pahilyanda aahe singal party 100 above ani opposition

  • @yogeshpatre2869
    @yogeshpatre2869 4 роки тому +26

    विधानसभा अध्यक्ष म्हणजे राजकीय कारकीर्द संपत आलेल्यांना बनवितात .😢 भंडारा जिल्हा

    • @devendragade1
      @devendragade1 4 роки тому +5

      वेळ आता बदलते आहे, अध्यक्ष जर अभ्‍यासू असेल तर भविष्य उज्वल असू शकते.

    • @pradnyamhaske2136
      @pradnyamhaske2136 4 роки тому

      @@devendragade1 agreed sir

  • @power651
    @power651 4 роки тому +9

    BJP should change opposition leader.

  • @manishraut7723
    @manishraut7723 4 роки тому +4

    अरे मी मागे नानाजी मी म्हटले ले एक वाक्य लक्षात आले , नानाजी तर राजकारण सोडणार होते , त्यांनी म्हटले होते , जर गडकरी जिंकला तर राजकारण सोडले , मग आता त्याचे काय झाले

    • @universalthoughts1758
      @universalthoughts1758 4 роки тому

      Manish Raut राजकारणात काहीही फिक्स नसत

    • @anitaborole8384
      @anitaborole8384 4 роки тому +1

      Lavdya notebandi fasli tar modi mhane mala fashi dya tyane ghetli ka🤣🤣🤣

    • @jagankasbe2205
      @jagankasbe2205 4 роки тому

      @@anitaborole8384 notebandi fasali koni sangitale. Hatat ghevun halav tuza

  • @rahulambulkar1411
    @rahulambulkar1411 4 роки тому +10

    Fadnavis reminds me of atal bihari

  • @sunilpawar8961
    @sunilpawar8961 4 роки тому +8

    नाना अभिनंदन

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 4 роки тому +14

    लोया मर्डर केस ओपन करा.....

  • @vaibhavarts7007
    @vaibhavarts7007 4 роки тому +8

    Fadvanis sahebancha aabhimaan vat to

  • @shubhamchoudhary3786
    @shubhamchoudhary3786 4 роки тому +5

    Nusta tolebaji karat aahe Uddhav Thaktey Vikas karichya navakhali nusti karj maafi karel he sarkar

  • @jayendramahajan3043
    @jayendramahajan3043 4 роки тому +2

    अभिनंदन नानाभाऊ आपला जिल्हा भंडारा

  • @swapnildangeadv
    @swapnildangeadv 4 роки тому +6

    अध्यक्षांना शुभेच्छा

  • @dhirajgaund
    @dhirajgaund 4 роки тому +15

    ७/१२ कोरा घ्या आता शेट

    • @jagankasbe2205
      @jagankasbe2205 4 роки тому +1

      kora aani mug tyavar pawar che naav ;)

    • @dhirajgaund
      @dhirajgaund 4 роки тому

      @Manish Erande का तुझा बापाला मागतोय का आमी तेचा वचन नामा आहे परत फक्त शेतकर्या मुळे आलेत मगारी लावाय वेळ लागनार नाही तुला १ऊदार सागतो १९९१ ला शेती कामगार पागार होता २०रु अानी ऊस ५००रु टन आता २९ वष्र नी कामगार ४००रु २०पट वाड ५०० गुनीले २० कर मीळतो का बग आज चा दर आहे २५०० रु .

    • @santoshsawant5381
      @santoshsawant5381 4 роки тому

      द पोस्टमन U-Tub चॅनलवर मानीकराव जाधव मुलाकत येका.
      राष्ट्रवादीने 👈⌚
      शेतकर्यानी
      मोठ्या कष्टाने उभे केलेले साखर कारखाने व सुतगीरन्यामध्ये
      महा भ्रष्टाचार करुन
      शेतकर्याचे वाटोळे केले.
      🙏🙏🙏

  • @dnyaneshwarsuryawanshi1905
    @dnyaneshwarsuryawanshi1905 4 роки тому

    आद्धे क्षापेक्षा आण्णि मुख्यमंत्री पेक्षा जास्त तर बुज्गावनचं जास्ती बोलून निघाल बुवा.

  • @yogeshkachare1622
    @yogeshkachare1622 4 роки тому +1

    जय कुणबी नाना भाऊ

  • @coraldxrling
    @coraldxrling 4 роки тому +4

    Fadnavis nautanki karna band kar. Parliament mein kaam karne de.

  • @mahendrmehta3720
    @mahendrmehta3720 4 роки тому +6

    शिवसेना के पप्पू अच्छी टिपण्णी या बुरी बेंच ठोको करता है

  • @abhishekrathod1777
    @abhishekrathod1777 4 роки тому +28

    6:20 aditya mobile kheltoy

    • @dipak348
      @dipak348 4 роки тому +2

      Naya hye wah... Ghya sambhalun.....

    • @advaitanu
      @advaitanu 4 роки тому +4

      Kam karto ahe mobile var
      Matoshri chalvaychi

    • @manojdwivedi3884
      @manojdwivedi3884 4 роки тому +1

      Whats app ala asen

    • @vishaal007
      @vishaal007 4 роки тому +4

      Kaay pakadala bhava...👍👍

    • @vishaal007
      @vishaal007 4 роки тому +4

      Disha patani che message 😉

  • @rameshsonar8635
    @rameshsonar8635 4 роки тому +5

    आभिनंदन नाना

  • @secularhumanitybasedindian7772
    @secularhumanitybasedindian7772 4 роки тому +14

    Fadanvis swatah clean n lawer aahet..nakkich te sakhsam virodhi pakshe mhanun chan Kam kartil and pudhe ajun changle neta hotil...!!

  • @charanpatil8736
    @charanpatil8736 4 роки тому +20

    आरे तो बागड्या काय कलेक्टर चा मुलगा होता का

    • @pbmate1315
      @pbmate1315 4 роки тому

      गावंढळ बांगड्या नाही बागडे

    • @sachinkamble3736
      @sachinkamble3736 4 роки тому

      Bagadya phakt bjpcha chatya hota

    • @gajanan3788
      @gajanan3788 2 роки тому

      @@pbmate1315 😂😂😂

  • @dineshbhoir9155
    @dineshbhoir9155 4 роки тому +2

    Udhav Thakre is great

  • @chakradharhadke4063
    @chakradharhadke4063 4 роки тому +6

    CONGRATS NANA PATOLE SIR.🧡🧡💜💙🧡❤❤💜

  • @baba-qi1dj
    @baba-qi1dj 4 роки тому +7

    जो म्हणाला होता गडकरी नाही पाडलं तर राजकारण सोडुन देईन
    मग हे बुजगावण का बसवलय?

    • @-kmtdp7945
      @-kmtdp7945 4 роки тому

      Jay zumbuchiku

    • @Rahulraj-cf8ir
      @Rahulraj-cf8ir 4 роки тому

      Fhadvniss chi...... ma.....ra......yla

    • @baba-qi1dj
      @baba-qi1dj 4 роки тому

      @@Rahulraj-cf8ir गडकरी नी चागली पालथा पाडुन बांबु ठोकला की

    • @rajudongarwar5908
      @rajudongarwar5908 4 роки тому

      बाबा सच्चिदानन्द महाराज gadkarichi takat asel tar sakolit yave

    • @baba-qi1dj
      @baba-qi1dj 4 роки тому

      @@rajudongarwar5908 गली का कुत्ता गली मे शेर होता है।
      बाप तो बाप होता है।

  • @technosujal2927
    @technosujal2927 2 роки тому

    Fadnavis is almost royel leader

  • @varaddingre4970
    @varaddingre4970 4 роки тому +17

    Ab aayega maja.Baghu aata Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis.

    • @pravinjain7233
      @pravinjain7233 4 роки тому +1

      Fadanvis delhi appointment hotethakre Jante ne appoint kele ahe.

    • @ShriramSanjay
      @ShriramSanjay 4 роки тому +1

      @@pravinjain7233 ghanta tyala mhna jantetun ubha raha bgu yeto ka nivdun

  • @ranjit3629
    @ranjit3629 4 роки тому +3

    मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच शोभतात
    कमी पण मुद्याच बोलन

  • @chiranjivcj9862
    @chiranjivcj9862 4 роки тому +5

    New cm is very humble

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 4 роки тому

    Good

  • @janardanmirajkar8819
    @janardanmirajkar8819 4 роки тому +6

    Sharad pawarani marlela tola ...kunihi visru Nye !!!!!!!!!!!!!

  • @kaushikgajjarb9569
    @kaushikgajjarb9569 4 роки тому +10

    Maharashtra me devendra fhadavnish jes cm khoya he ye muje dukh he

    • @sachinkamble3736
      @sachinkamble3736 4 роки тому +1

      Tarbujya CM nasalyane khup dukh hotoy kare tula

  • @swatigachkeshwar302
    @swatigachkeshwar302 4 роки тому +2

    शरद पवार.स्वतचा.7/12.कर.करो

  • @ArceusGaming986
    @ArceusGaming986 4 роки тому +9

    तुम्ही च एक मेकांच कौतुक करू मजा करतात इकडे जनता मरतेय यांचा काय विचार करतात का थोडा

  • @rkonly5729
    @rkonly5729 4 роки тому +3

    Now revenge politics start in Maharashtra

  • @audumbarjadhav7686
    @audumbarjadhav7686 4 роки тому +1

    अभिनंदन👍👍👍👍👍

  • @Psydeffectss
    @Psydeffectss 4 роки тому

    One of the most humble hardworking exceptionally intelligent MLA. Much deserved congratulations to Nana bhau patole

  • @sarthakkulkarni1348
    @sarthakkulkarni1348 4 роки тому

    Devendra fadnavis is great person

  • @popatdahifale6269
    @popatdahifale6269 4 роки тому +3

    आध्यक्षांना हार्दिक शुभेच्छा . पण एक खंत वाटते आमची ताई सभागृहात दिसत नाही हि चाल भाजपने खेळली परंतू त्यांना ती महागात पडली हे भाजपाच्या विरोधिपक्ष नेत्याने ध्यानात ठेवावे

  • @RKIAS-rp7zo
    @RKIAS-rp7zo 4 роки тому +1

    I am live in Bhandara...today I feel so so glad..

    • @bbablu123
      @bbablu123 4 роки тому

      Mi suddha bhava....

    • @bbablu123
      @bbablu123 4 роки тому

      Mi pann bhanadara cha aaho

  • @dayanandmuchandi4116
    @dayanandmuchandi4116 4 роки тому +1

    नाना पटोले साहेबांचं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..💐💐🖐️🖐️⏲️🚩✌️

  • @ashrefaatthar2075
    @ashrefaatthar2075 4 роки тому +21

    फडन20 ला विरोधीपक्ष दिसत न्हवता महाआघाडी ने त्याला आरसा च दाखवला बघ आता दिसला का😂😂😂

    • @राजाचौधरी-ढ3ल
      @राजाचौधरी-ढ3ल 4 роки тому +3

      😂😂

    • @ajitphadtare87
      @ajitphadtare87 4 роки тому +4

      3 लबाड कोल्हे एकत्र येऊन जिंकले...ह्यात जर आनंद असेल तर अभिनंदन...महाराष्ट्राची वाट लागू नये हीच इच्छा....

    • @ashrefaatthar2075
      @ashrefaatthar2075 4 роки тому +1

      @@ajitphadtare87 पहिल्या फेकचंद् पेक्षा शिवसेनेचा मुख्यमंत्री कधिही चांगला कारण तो फेकण्यापेक्षा काम करून दाखविल याची खात्री आहे ....जरा धीर धरा जस आता 5 वर्ष फक्त फेकफेकी सहन केलीच ना तर आता ही वेळ देऊन बघा हा बाळासाहेबनचा आहे बदल नकीच चंगला असणार ✌️👍

    • @sushilkapgate4245
      @sushilkapgate4245 4 роки тому +1

      @@ashrefaatthar2075 chal be chutiye baju ho

    • @ashrefaatthar2075
      @ashrefaatthar2075 4 роки тому

      @@sushilkapgate4245 मला वाटलंच होत तुला चुतीया च लागतील चढवून घायला😅 मी पुन्हा येईन

  • @mohandaphal3440
    @mohandaphal3440 4 роки тому +5

    Dalle.sena.ki.to.baat.khatm

  • @bansodedattaramrao3912
    @bansodedattaramrao3912 4 роки тому +7

    Only fadnvis sarkar

  • @sohamwadhai5954
    @sohamwadhai5954 4 роки тому

    Gondia bhandara cha naw ujjawal kele nana bhau tumi

  • @nitinyede1335
    @nitinyede1335 4 роки тому +1

    Nana Bhau हार्दिक अभिनंदन

  • @asdagro988
    @asdagro988 4 роки тому +26

    Fadnivis ek abhyasu neta aahe kaydyach janakar aahe , swachh neta aahe kaslahi bhrashtacharashi dur paryant sambandh nahi tyamule ek bindast aahet , aata bagha tumchi Kay wat lawto tr

  • @suhas3785
    @suhas3785 4 роки тому +2

    Congratulations patole saheb......💐💐💐💐💐💐💐

  • @op-rx9wp
    @op-rx9wp 4 роки тому +8

    पटोले
    💪💪💪💪💪

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 4 роки тому +1

    Congratulations new speaker

  • @thameshwarkhobragade8961
    @thameshwarkhobragade8961 4 роки тому +1

    Nana bhau mg dhan pikachi nuksan bharpsi kevha midnar ho

  • @aashudahat1699
    @aashudahat1699 4 роки тому +2

    Congragulation.dada.🙏🙏🙏

  • @Army_prateek24253
    @Army_prateek24253 4 роки тому +6

    Girish Mahajan kuthe h disat nahi

  • @SANKET0708
    @SANKET0708 4 роки тому +8

    Majha amdar adhkshya bnla

  • @ashokshah4184
    @ashokshah4184 4 роки тому +2

    Why ABP againest bjp

  • @balujundare8074
    @balujundare8074 4 роки тому +1

    😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @mohanunde672
    @mohanunde672 4 роки тому +7

    Congress NCP Chor aahet he Tumhala mahit Nahi ka

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 4 роки тому

    Nana Nahi mp pahda shodhu dhilye Karan hukamshi Nahi kahpun gahynar bahujan sahtkrji aahye shobhimanhi leedar nana pahtwolyeji

  • @bhajanvani3144
    @bhajanvani3144 4 роки тому

    Nanabhau congrates and best of luck.

  • @sureshsonawane8126
    @sureshsonawane8126 4 роки тому

    Sharad Pawar sahyba Nahi kohlun marhrlhi BJP la pahilwan hotye pan dhisahth nahvtaye goad bahtmhi shivsana cm MVA

  • @manojzure2626
    @manojzure2626 4 роки тому +2

    Nehmi sttechya virodhat ldhnara manus. Sattet astana aamdarki, khasdarkila lath marnara yekmev neta. Abhinandan bhau.

  • @vijaydeshpande6348
    @vijaydeshpande6348 4 роки тому +3

    Uddhav ji deserves to be CM, right person in wrong team.

    • @TheMemeGuy124
      @TheMemeGuy124 4 роки тому

      He is now in the right company and doesn't deserve to be the CM.

  • @syedmasrooralam9704
    @syedmasrooralam9704 4 роки тому +1

    Congratulations to New Speakers

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 4 роки тому +1

    1-12-2019

  • @nageshyadav37
    @nageshyadav37 4 роки тому +4

    अजूनपर्यंत त्या टरबूजाची . . .चाटायची खोड गेलीच नाही का तुमची

  • @gautamgaikwad2604
    @gautamgaikwad2604 4 роки тому +2

    Loya casecha nikal lavkar lawa?

  • @Im_common_man
    @Im_common_man 4 роки тому +5

    06:20 फावड्या चां मुलगा मोबाईल खेळतोय...

  • @mkghodsad7893
    @mkghodsad7893 4 роки тому

    Kakva,thaka ani chakva ekatra aale aahet.

  • @sachinandhale1953
    @sachinandhale1953 4 роки тому +1

    कृषीमंत्री करायचना मंग

  • @arunjagtap2535
    @arunjagtap2535 4 роки тому

    To be impartial.....

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 4 роки тому +5

    फडणवीस सोडून कोणी दुसरा आहे का नाही भाजप कडे??

    • @krk341
      @krk341 4 роки тому +1

      Baman pahije tyala fakt

    • @balajipatil5484
      @balajipatil5484 4 роки тому +1

      @@krk341 उद्धव ठाकरे काय मराठ्यांच्या पोटाला जन्मलेला बामण आहे का... तो बामण कसा काय चालतो तुम्हाला... घ्या उडवून आता त्याला.

    • @krk341
      @krk341 4 роки тому

      5 varsha fadvnis ne kay kele mag

  • @Army_prateek24253
    @Army_prateek24253 4 роки тому

    Where is Girish

  • @sushant6360
    @sushant6360 4 роки тому +8

    Karja mafi visara ata

  • @kamalenterprises8913
    @kamalenterprises8913 4 роки тому +1

    Saglyat pahile cm Saheb 7/12 kora Kara mag tomne aani chimte kada......

  • @ranjit3629
    @ranjit3629 4 роки тому +5

    टरबुज 🍉🔪

    • @ravindramoholkar6566
      @ravindramoholkar6566 4 роки тому +2

      Hopeless ahes.tu.

    • @ranjit3629
      @ranjit3629 4 роки тому +1

      ravindra moholkar Same to you.

    • @dhirajgaund
      @dhirajgaund 4 роки тому +1

      येड लावणार आहे तो

    • @ranjit3629
      @ranjit3629 4 роки тому +1

      Manish Erande जाती तयार करणार्या पांढरा डुकरा

  • @amoljadhav378
    @amoljadhav378 4 роки тому +1

    अहंकार का ना होणा कोई अच्चा लक्षण नही. महाआघाडी सरकार ला BJP चा बदला घ्यावा लागेल.. जय महाराष्ट्र

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 4 роки тому +3

    फसनविस ला काही कामं नाहीत म्हणून बडबड करतय,, दुर्लक्ष करा..