आई कुठे काय करते आरुने संजनाला मिहिकासोबत रंगेहात पकडून बँड aai kuthe Kay karte today episode review

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @jagdishkini2199
    @jagdishkini2199 2 місяці тому +3

    अतिशय अर्थहीन मालिका, या मालिकेतून समाजाला कोणताही बोध होत नाही उलट समाज बिघडवण्याचे काम या मराठी मालिकेने चालवलेले आहे, लबाडी खोटी करणारी माणसं ऐश आरामात जगत आहे आणि प्रामाणिक वागणारी माणसे हाल अपेष्टा सहन करत आहे.

    • @jayashreeshahane6267
      @jayashreeshahane6267 2 місяці тому

      सगळ्याच स्टार प्रवाह च्या मालिका अशाच आहेत..कपटि माणसे खूप काळ चैनित असतात..दुसरे म्हणजे या कपटि माणसाना या सो called सज्जन म्हनवर्यानीच घरात घेतलेले असते.अनिरीध्ध सनजनाशी लग्न करायला तयार नसतो,त्यावेळी अरुंदती सन्जनाच्या बाजुने राहुन अनिरुध्धला तिच्याशी लग्न करायला भाग पाडते..

  • @jayashreeshahane6267
    @jayashreeshahane6267 2 місяці тому

    सर्वच स्टार प्रवाह च्या मालिका अशाच आहेत..heroins खूपच स्ट्रांग..प्रैक्टिकल पेक्षा heroins emoतीonal..नवर्यावर तोंड सोड णा र्या. .व बकिच्यन्पूढे पुढे पुढे करणा र्या

  • @seemagowardhan6483
    @seemagowardhan6483 2 місяці тому +8

    इतकी अक्कल नाही कि ताबडतोब फोटो काढायला पाहिजे

  • @manassable8274
    @manassable8274 2 місяці тому +3

    काय ठेवता समाजापुढे... नाव आहे आई कुठे काय करते आणि सगळीच लफडीच.... चार दिवस झाले फक्त कँमेरा चेक चालू आहे... दुसरे मुलं पण असेच वागतील... ह्या अशा मालिकांमुळे मुलांवर वाईट परिणाम होतो... बंद करण्यात यावी ही मालिका...

    • @M2khadilkar
      @M2khadilkar 2 місяці тому +1

      बालिश आणि अविचारी लेखन

  • @hanumantdeshmukh-tq9vs
    @hanumantdeshmukh-tq9vs 2 місяці тому

    Change the time of broadcast.

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 2 місяці тому +6

    आभी ईशाच काय नालयक मुले त्यानां पण शिकक्षा झाली फाहिजे

  • @SunilKulkarni-l5c
    @SunilKulkarni-l5c 2 місяці тому

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 2 місяці тому

    Malika band kar😢😢