КОМЕНТАРІ •

  • @anugnad
    @anugnad 3 дні тому

    कलर Combination
    Classy छान होते
    येवला मस्त

  • @anugnad
    @anugnad 3 дні тому

    येवला काथपदर
    Collection छान

  • @anjaliubale8209
    @anjaliubale8209 6 місяців тому +1

    खूप छान व्हिडिओ ताई..
    आमच्या मनातले प्रश्न विचारता तुम्ही.. सुंदर साड्या.. छान उपक्रम.. अजून आवडेल पाहायला.. सो pls बनवत रहा.. 😊😊

  • @suneetapandit5941
    @suneetapandit5941 Місяць тому +2

    मी दहा बारा वर्षांपूर्वी हिरवीगार बालगंधर्व पैठणी ५०% डिस्काउंट मध्ये ७.५० हजाराला घेतली होती..... अजूनही जशीच्या तशी आहे.... हल्लीच लग्नाला नेसली होती आणि खरं सांगते प्रत्येकीने कौतुक केले आणि १०/१२ वर्षांपूर्वीची सांगितलं तर खरं वाटत नव्हते इतकी सुंदर नवीन वाटत होती ... traditional sarees घ्याव्यात तर फक्त पेशवाई... माझ्या पेशवाईतील साड्या खूप छान टिकल्या आहेत ... texture wise sunderach

  • @Dranuradha733
    @Dranuradha733 7 місяців тому +1

    Mala tumchya videomadhin khup kahi navin mahiti milali sadyanchi ani khup awadatat tumche video

  • @VarshaDaware-k8k
    @VarshaDaware-k8k 19 днів тому

    पेशवाई तल्या साडया खुप छान मी माझ्या दोन्ही मुलीच्या लग्नासाठी येथे च खरेदी केली

  • @aartipisaldeshmukh22
    @aartipisaldeshmukh22 2 місяці тому

    साडी कलेक्शन अतिशय सुंदर आहेत.🎉

  • @bha-va-na14
    @bha-va-na14 7 місяців тому

    Looking absolutely beautiful in your thumbnail pic ...

  • @eyeblinkshotphotographyand2090
    @eyeblinkshotphotographyand2090 6 місяців тому +3

    Krupaya समोरच्यालाही bolu dya tumcha ch आवाजात baki kay tey सांगत ahet tey samjat nahi.

    • @punerikaku
      @punerikaku 6 місяців тому

      Mag mazhach awaj aika :-)

    • @eyeblinkshotphotographyand2090
      @eyeblinkshotphotographyand2090 6 місяців тому +1

      @@punerikaku Nice joke. Tumcha गैरसमज jhala असेल mjya सांगण्याचा उद्देश वेगळा आहे. Mala tumhala troll करण्याचा अजिबात उद्देश nahi hetu pan नाही. Tumhi माझ्याहून khup mothya आहात. म्हणुन mi कृपया ha शब्द वापरला आहे. गैरसमज नसावा. I know u r doing so well job but m trying tell you what happen when u making a video. It happens. After all its your call how to get my words. Thanks

    • @punerikaku
      @punerikaku 6 місяців тому +1

      Actually माझ्याकडे mike नसतो . त्यामुळे मोबाईल मध्ये तसे ही त्यांचा आवाज लांबून येत नाही. पण मी तुमच्यासाठी तेच repeat karat असते.

  • @chinmayeechari4593
    @chinmayeechari4593 7 місяців тому

    Mashru silk mhanayche ahe ka

  • @embroideryblousedesignsamb3932
    @embroideryblousedesignsamb3932 7 місяців тому

    Price how to order

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 7 місяців тому +1

    Khoop sundar aahet sadya.

  • @shwetamahale4662
    @shwetamahale4662 Місяць тому

    Price range kaay aahe

    • @punerikaku
      @punerikaku Місяць тому

      Hawi to. Dikanat jaun sangitali ki tase dakhawtat

  • @mangalvelhal7195
    @mangalvelhal7195 7 місяців тому

    खरच खूप सुंदर माझ्या मुलीच्या लग्नासाठी 12 वर्षे पूर्वी खास पेशवाई jambhul duel tone sari त्यावेळी 7500 अजूनही छान आहे ❤

  • @archanawalke8777
    @archanawalke8777 7 місяців тому +1

    किंमत खुपच जास्त वाटते आहे. एव्हड्या किमतीत येवला येथे जावून पैठण्या घेतलेल्या बऱ्या. 🙆

    • @punerikaku
      @punerikaku 7 місяців тому

      Sadya sadyat farak asato tai

    • @archanawalke8777
      @archanawalke8777 7 місяців тому +2

      @@punerikaku पेशवाई वाले काही साड्या स्वतः बनवत नाही. विविध प्रांतातून आणून विकतात. मी नुकतीच येवल्यात जाऊन आले आहे आणि त्याच साड्यांची किंमत इथे भरमसाठ दिसते आहे. तुम्ही ही एकदा जाऊन या येवल्यात ( कापसे पैठणी ). आणि मग ठरवा.

  • @KiranPhatak-qb5kb
    @KiranPhatak-qb5kb 7 місяців тому

    Ok

  • @hemlatalade4150
    @hemlatalade4150 Місяць тому

    Jara kmi kimtichya pan dakva

  • @hemlatalade4150
    @hemlatalade4150 Місяць тому

    Etkya mahag sadya ghetes ka tu 😅😅