कोकणात गणपती बाप्पाच विसर्जन 🌺💯🙏 || Vlog 149

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • कोकणात गणपती बाप्पाच विसर्जन 🌺💯🙏
    कोकणात गौरी गणपती हा मोठा सण असतो, त्यात विसर्जनाचा दिवस म्हणजे महत्वाचा दिवस. कोकणातील आमच्या खैरे तर्फे तुडील या गावात गौरी गणपती विसर्जन कसा होतो, कोणत्या पद्धतीने विसर्जन मिरवणुक असते, गौरी ला निरोप कसा देतात, इत्यादी बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी ही विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
    कोकणकर - Swapnil Niwate
    Camera Shoot - Vivo v40
    location - खैरे तर्फे तुडील
    Editing - Swapnil Niwat
    Instagram Pgae -
    www.instagram....
    Facebook Page -
    www.facebook.c...
    Whatsapp Page -
    whatsapp.com/c...
    .
    .
    Hashtag -
    #gavakadachevlog #culture #sanskrit #assal_marathi_kokankar

КОМЕНТАРІ • 2

  • @purushottamcheke9207
    @purushottamcheke9207 Місяць тому +1

    🎉🎉🎉 गणपती बाप्पा मोरया 🎉
    भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन