Ravindra Dhangekar Story | अख्खं मंत्रिमंडळ आलं,पण जमिनीवरचा नेता सगळ्यांना नडला | Maharashtra Times
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #Kasbabyelection #DevendraFadnavis #RavindraDhangekar #MaharashtraTimes
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ... या मतदारसंघात गेल्या २५ वर्षांपासून भाजपने एकहाती वर्चस्व ठेवलं, काँग्रेसला नेस्तनाभूत केलं.. पण जनसंपर्क हीच ताकद असणारा एक नेता मैदानात उतरला आणि २५ वर्षानंतर काँग्रेसला या मतदारसंघात पुनर्जन्म दिला.. ब्राह्मणबहुल मतदार असलेल्या कसब्यात रविंद्र धंगेकरांनी भाजपचाच दारुण पराभव केला आणि ते जायंट किलर ठरले, कारण या मतदारसंघात गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते राज्यातले मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनीही प्रचार केला.. पण जमिनीवरचा नेता अशी ओळख असलेले धंगेकर सर्वांवर भारी पडले.. भाजपची अख्खी फौज मैदानात उतरुनही हा एकमेव नेता सगळ्यांना कसा नडला तेच या व्हिडीओत पाहू..
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
नक्कीच शिवसैनिकानी खूप कष्ट घेते जीवच रान केल आणि रात्रीचा दिवस करून खंबीर उभे राहिले
कसबा शिवसैनिक यांचे आभार 🌹🌹🌹🌹
हा विजय म्हणजे एका पक्षाच्या अहांकारा वर जनसामान्या कडून बसलेली चपराग😜😜
No doubt रवींद्र is sincere social worker
शिवसेना शिवाय भाजप जिंकू शकत नाही.भाजपला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवाय गत्यंतर नाही.
धनगेंंकर यांचा
येथील भाजप पदाधिकारी चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एवढा वेळ देऊन त्यांना इथली जागा जिंकून आणता आली नाही ये दुर्भाग्य डंके की चोट पर पराभूत झाले
Congratulations
पहिल्यादा धांगेकरांचे अभिनंदन, हा विजय काँग्रेस व धांगेकर या दोघणचा
Yes itis ground level hard of Hon Dhangakar Saheb
MVA full support got them to rich upto Victory
लोकनेते रवींद्र भाऊ
Ha vijay jantecha ahe.
Lokshahicha ahe.
Wait and watch 2024 coming soon
जय काग्रेस🙏
Asech Vasant More Aamdar hotil
पराभवाच खरं कारण म्हणजे शिंदेचा दौरा
Congress is back
Of
Shivsena UTB, congres, rashtrawadi, MNS
VS
BJP
Original shivsena BJP la जड जाणार
Bjp ni 50 khoke gaddar minde gat barobar ghitlyni hi vil aali. Aasi sagli kadi nako aasil tr bjp ni ya 50 khoke gaddar minde gatala haklun dya.
No any Congress leader come from dehli . So no Congress win. Dhangekars own power win in kasba.
फक्तं उध्दव ठाकरे साहेब
भाजप चे 500 कोटी वाया गेले
Kapti mitra peksha dildar shatru bara
Only congres
Doghanche
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे भाजपला महाराष्ट्रात न डणार आहेत
कार्य शिवसेनेचे
मुक्ता टिळक यांना आदरांजली 🙏
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा न दिल्यामुळे भाजपचा दारुण पराभव
हा विजय उद्धव साहेब यांचा, सुरवात झाली विजयाची,धणगेकर मातोश्री वर जाणार साहेबाना भेटणार 💐💐💐💐💐
जिथे ठाकरे🚩 तिथे विजय💥 अभिनंदन🎉🎊 धंगेकर साहेब
जिथं ठाकरे तिथं विजय नक्कीच❤️❤️❤️❤️
Phule,Shahu,Ambedkar .... jinkun aahe Dhangekar 💐🥳
धंगेकर यांचा प्रचंड जनसंपर्क आणि आदित्य ठाकरे यांची रॅली हाच विजय धंगेकराचा आहे...आणि ब्राम्हण समाज आणि जनता यांचा पाठिंबा ...
जनसेवक रविंद्र धंगेकर ✌️
मित्रा ने पहिले पाच वर्षांत आपल्या मित्राला बरोबरीचा आदर दिला नाही(संपवन्याचाच डावरचला) म्हणून ,नाविलाजे विरोधकाकडे डकले गेला, परंतू कधी बरोबरीचे स्थानद्येन्या ऐवजी अहंकाराने प्रतिशोध घेण्यात शक्तीचा वापर केला........ परिणामी आज दोघेही हारले जनतेला वादविवाद करत बसणारे जास्त दिवस नको वाटतात आणि काँग्रेस ने विजय मिळविला... अधिक काळ सत्ता कसी चालवायची असते ते दाखवले
खूप माझं आला होता
Minde कमला बाई ला 🤣🤣
Amit shaha came from Delhi what happened
laj vatli pahije ya cm.dcmla.
सांग त्य शाह व फडणवीस ला
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची असणारी जुनी पेंशन मिळवून द्या .
Aatta bapat Maro ki Jago ghanta tyala aata koni baghayla nahi janar ahey
Tadiparya yeo ki 🍉🍉 yeo kahi farak padat nahi janate pudhe.
मामी नाही आल्या म्हणून पराभव झाला.....त्यांनी येऊन ' ओ लाल मेरी, ओ लाल मेरी ' गाणं म्हणायला हवे होते 😂
Shinde mhanje shivsainik votes nahi he bjp la kalun chukel
Hi takad vanchit aani shivsenechi aahe phude phude bagha kay hote te
ठाकरे गटाचं पंधरा हजार मतदान रविभाऊ भाऊ ना
BJP sanpat chalali Aahe
Chandya la pahila aana n ubha Kara samor n dakhva this is dhangekar eka nagarsevakane akkha rashtriy paksh aslelya bjp chi vat lavli... Udya yeil n bolel baga mi as bollich nvto. Media valyani anarth kela
Dhangekars own power to win
His work played so people gave support
Congratulations mva only one udhav balasaheb thakare.
Farak padat nahi
मुक्ताताई टिळकांचा शाप भाजपला भोवला,