जिल्हा परिषद ठाणे आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धा 2024- 2025 आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासगांव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी वारकरी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला . त्याबद्दल आपण सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार
लय भारी 👌🏻👌🏻👌🏻अभिनंदन 💐💐💐
Khup sunder❤❤
अभिनंदन💐💐
सुंदर अप्रतिम
अतिशय सुंदर
खूप छान ❤❤
विद्यार्थी आणि शिक्षक यांचे अभिनंदन
खूप bhari👍🏽
जिल्हा परिषद ठाणे आयोजित विविध गुणदर्शन स्पर्धा 2024- 2025 आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कासगांव तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे शाळेतील विद्यार्थ्यांनी पंढरीची वारी वारकरी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक प्राप्त केला .
त्याबद्दल आपण सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार
अतिशय सुंदर नृत्य एखाद्या रिअॅलिटी शो ला पण लाजवेल असे सादरीकरण केले आहे... हिच आहे आपल्या जिल्हा परिषदेच्या मुलांची ताकद..अभिनंदन 🌷🌷
Thank you
Thank you
खुप छान 👌👌
अप्रतिम विद्यार्थ्यांचे सादरीकरण
पंढरीची वारी याची देही याची डोळा झाली
सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक, सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन,💐💐
Thank you
Superb...1no.
Thank you madam
Superb 👍
अतिशय सुंदर.. विद्यार्थी शिक्षक वृंद, मुख्याध्यापक यांचे मनस्वी अभिनंदन
Thanks madam
👌👌👌👌
Must
SUPERRRRRR❤
Thank you sir
Very Nice
Mastch
❤
Super 🎉