जातो माघारी पंढरीनाथा |Jato Maghari Pandharinatha।marathi bhajan| marathi song |vithal bhajan Ashadi
Вставка
- Опубліковано 26 чер 2023
- social media
instagram : / mauli_music #radate_majhe_bal_tanhe
#marathi_gavlan
#dhansing_tatya
।। राधेराधे ।।
Mauli Music
( प्रस्तुत )
भागवत - कुणाल
( निर्मित )
जातो माघारी पंढरीनाथा
गायक - धनसिंग तात्या राजपुत
संगित व वादन संयोजन - धनसिंग तात्या राजपूत , भागवत महाराज , संजय महाराज , नागोसिंग महाराज , भागवत महाजन
विशेष सहकार्य - एकनाथ पाटील , उमेश नगरदेवळेकर , अमोल जाधव , मिलींद शेडगे , अभिजीत राजपूत व श्री संत सखाराम महाराज वाडी विठ्ठल रुक्मिणी देवस्थान नगरदेवळा
प्रसिद्धी - यश चव्हाण ( प्रियंका ग्राफिक्स )
डेकोरेशन व लाईट - बाप्पू महाजन
दिग्दर्शन/ छायाचित्रण /संकलन - रोहीत पाटील
रेकाॅर्डींग आणि मिक्सिंग - माऊली साऊंड सर्विस , अक्षय महाजन
/ @maulimusic1
असेच नवनवीन संत परंपरेतील सुरेल अभंगवाणी - गवळणी , भक्तीगीते , गझल , शाहीरी कवन , हिंदी - अहिराणी गीते बघण्यासाठी आजच आपल्या चॅनल ला subscribe like आणि share करायला विसरू नका.
मी देश सेवेसाठी बाहेर राज्यात आहे.. पण डोळे बंद करून ऐकले तर असे वाटते मी पंढरपुरात आहे🙏
धन्यवाद🙏
@@maulimusic1j
5:30
😂😢
@@maulimusic1❤❤❤❤❤❤❤❤❤ दोन
Nice
खूपच सुंदर गायन वादन
Ati Uttam Ram Krishna Hari.
अतिशय उत्तम गायन
खूप छान गोड आवाज माऊली
एकच नंबर गौळण माऊली परमेश्वराने आपल्या ला आवजाची देनगी दिली आहे असेच गायन चालू असू दे त देव तुम्हाला दिर्घ आयुष्य देवो
अ प्रतिम गायन माऊली.सप्रेम जय हरी.
खूपच सुंदर आवाज आहे 👌👌🙏🙏
खूपच गोड मधुर आवाज आहे ग बेटी तुझा 2 तारखेला मी गेलो होतो गुरुकुंज्याला मौन श्रद्धांजली कार्यक्रमाला
खूप सुंदर तात्या 👌👌🙏 राम कृष्ण हरी 🙏
तुकाराम महाराज यांचा सर्वश्रेष्ठ अभंग आपण अती गोड आवाजात गाईले बद्दल धन्यवाद अभिनंदन
खूप छान छान गायलात ऐकून मन तृप्त झाले माऊली
जय हरी माऊली तुमचा आवाज गोड अभंग पण सुंदर आणि गोड जय जय विठ्ठल रुक्माई जय हरी
खुप खुप छान,
तात्यांना आवाजाचे दैवी देणे लाभले आहे.
सर्व टीमचे खुप खुप कौतुक !!!😊
राम कृष्ण हरी
काय आवाज आहे यार खरच❤पुढे घेऊन जा हा आवाज.
खुप सुंदर माऊली
अप्रतीम माऊली
खूप छान आवाज
वामाऊली
एकदम मन भरून आले पंढरीनाथा
Khupch chan
Very sweet sound Mauli
खूप खूप आंभिनंदन खूप वेळा ऐकले आणि राम कृष्ण माऊली
Khuapch chhan Sadarikaran
एकदम भारी भजन आवाज साथ
खूप सुंदर आवाज आणि गायन वादन
अप्रतिम आवाज 🌹🌹🌹🌹
जयहरी माउली
खुप छान
अती.सुदर
राम कृष्ण हरी. माऊली
अप्रतिम आवाज आहे
Superb song
खुप छान आवाज 🙏🙏
अतिसुंदर, अती मधुर, अप्रतिम आवाज. अवर्णनीय आहे.
सुंदर गोड आवाज हे
👌🚩🚩🙏🙏 नमस्कार मावली 🙏🥰 खूप गोड आवाज धन्यवाद मावली 🙏💐💐
खुप छान आवाज परत परत ऐकवे वाटते आलाप छान
एकदम खास भैरवी गाईली महाराज आपण फारच सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते
वा
खुप सुंदर.
👌👌
Very nice mauli
कसबे सर मनःपूर्वक आभार विठोबा चरणी माझा नमस्कार माऊली तुमच्या आवजात विठु माउली
अप्रतिम भजन....👍👌💐
🙏🙏🙏
खुप सूं द र
तुकाराम महाराज
Marvelous sounds Tatya!
Tatya.kay
.aprramit.awaj.ahe.dev.tumhla.uddand.aushya.devo.hich.deva.javal.prrarthana.
Very very nice 👍
खुप छान गायलात....प्रणाम 🙏🙏🙏🙏
Wow
Thank you
छान भजन great 🙏🙏❤❤
Super
खूप सुंदर गायन 🙏🙏
खूप सुंदर.
Khupchan.bhajan
.manala.far
Annad.vatto.
Very nice Mauli
Very nice
Good. Song. 🎉
जय हरी महाराज ❤❤❤❤
काय आवाज आहे आणि विशेष म्हणजे शिन बनवून विडिवो बनवली.वां क्या बात है बढिया ❤
जय हरि महाराज आस वाटतय कीआपण गातच राहावे आणि आम्ही ऐकत च रहावे
Excellent
Good voice .singer. 🎉. 😅
very very nice sir
😢Kay.god.awaj.ahe.deva.tumhala.khup.aushya.devo
नमस्कार तात्या 🙏🙏
लय भारी ❤❤
Jay shree Hari
Tabalji good. 🎉😅
1 no bhairvi ahe hi antkaran bharun ale
मी खिल्लारे बहीण भाऊ यांचे ऐकले त्यापुढे शब्दाचं नाहीत
मी आतापर्यंत हा अभंग 50 ते 60 वेळा एकला आहे तरी एकावाच वाटतो.
Tatya.tumhi.bhyier.payieki.ahet.tya..sivay.asa.awaj.asnar.aheka.
दिवस रात्र ऐकतच रहावे
बुवा खरोखर पहाडी आवाज आपल्या शरीरयष्टीला साजेसा आहे.आपल्या सारखे अनेक हिरे पडद्यामागे दडले आहेत.ते सुद्धा प्रकाशात यायला पाहिजेत.आणि आम्हाला सुध्दा ऐकायला आवडेल.
आवाज.सुंदर
खूप छान भजन आहे
राम कृष्ण हरी माऊली मीदिवसात दोन वेळा तरी हा अंभग ऐकतो खुपछान
परत परत ऐकवावेसे वाटते खूप आवाज छान आहे
❤
किती सुंदर आवाजाती आवाजातील भजन हे!मी तर वारंवार ऐकतो,इतका आवडीचा झालाय हा आवाज! छान!!
-पत्रकार शिवकुमार सोने, दै.पुण्यनगरी,(जिल्हा कोल्हापुर)
मह
Salute buva. Jay hari vitthal.
Tatya.tumchya.awajala.sath.sangtichi.garaj.nahi.
Very good singing 👌 👍🏻
तात्या दूसरे कहीं भजन
ता का
0:00
माऊली , ही भैरवी आहे का?
काळजाला भिडणारी चाल
खुप छान तात्या आपला मोबाईल नंबर पाठवा ना माऊली.
ही भैरवी आहे का?
सुंदर गायन. पण मूळची चाल बदलायला नको होती.
Mauleekhoopchhanavaj
करता करविता श्याम सोनवणे मराठी आमचे यूट्यूब ला व्हिडिओ द्या तेच तर तुम्ही पहा
अनेकदा ऐकलं तरी मन तृप्त होत नाही पहाडी आवाजात मन तल्लीन होऊन जाते.
रामकृष्ण हरी विठ्ठल
❤
@@tekanichalgemarz1846i भ्य बूंbbye tb भ्य
Snw
माऊली, आपल मो. नं. मिळेल काय।। राम कृष्ण हरी 🙏
BH ajankhupchan.malafaraanadzala.
खुप छान