|| श्री संत महात्मे पोवाडा भाग:- २ || Shree Sant Mahatme Powada Part:- 2 || आषाढीएकादशी निमित्त खास

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лип 2024
  • || श्री संत महात्मे पोवाडा भाग:- २ ||
    नमस्कार रसिक श्रोते सज्जन 🙏🏻
    सर्वप्रथम आपले मनःपूर्वक स्वागत मनुष्य जीवनामध्ये ईश्वर कोणाला किती आणि कशी बुद्धी देईल हे काही सांगता येत नाही त्याप्रमाणे मला लहान वयापासून पोवाडा या चालीवरचे आणि त्यातील वीर रसात्मक यमक जोडून केलेले काव्याचे ऐकण्याचे आकर्षण खूप लागले मी फक्त माध्यमाद्वारे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे पोवाडे ऐकून माझ्या स्वतःच्या विचारातून पोवाडे लिहिले, देवांचे गीत पण लिहिले आहेत, ते पण आपणास ऐकायला मिळतील.
    ज्या शाहिरांना मी गुरुजी मानले त्यांचे नाव शाहीर तिलक शाहीर विशारद शाहीर पिराजीरावजी सरनाईक तसेच आणखी एक शाहिरांना गुरुजी मानले ते सांगलीचे शाहीर सम्राट शाहीर विशारद शाहीर बापूरावजी विभुते तर रसिक बंधूंनो पोवाडा हा विषय माझा जीव की प्राण आहे आपणास मी लिहिलेले गायलेले पोवाडे कमीत कमी वेळेचा विचार करून आणि कमी वेळेमध्ये महत्त्वाची माहिती आणि पूर्णपणे शब्द रचनेत यमक जोडून तालासुरात गायले आहेत. सर्व पोवाडे आणि देवांचे गीत ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावे.
    1) Author , Singer : Shahir Ashok Rao saheb Mandge
    2) Track : Sunil Manjrekar
    3) Contact no :- 9975089183
    ( Powada write by :- 01 / 07 / 2023 )
    • • || श्री संत महात्मे पो...
    • • श्री देवी भक्त महात्मे...
    • • || छत्रपती शिवाजी महार...
    • • श्री गणेश पोवाडा || sh...
    • • पोवाडा श्री म्हसोबा दे...
    • • || श्री खंडोबा देवाचा ...
    #vithalrakhumai #vithalstatus #vithalbhaktigeete #vithalasong #ashadhi #ashadhi_ekadashi_status #pandharpur #viral #haripath #powada #aalandi #dehu #maharashtra #maharaj #kirtan #bhajan #bhajansong #ajayatul #ajayatulmusic #shahir #newsong
    { Note : No one should copy this Powada otherwise legal action will be taken. }

КОМЕНТАРІ • 1

  • @Surekhamandge
    @Surekhamandge 28 днів тому

    राम कृष्ण हरी🚩