कुटुंबनिहाय कर्जमाफीऐवजी व्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा सरकारचा निर्णय - सुभाष देशमुख

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • कुटुंबनिहाय कर्जमाफीऐवजी व्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा सरकारचा निर्णय - सुभाष देशमुख

КОМЕНТАРІ • 187

  • @appasahebnikam7157
    @appasahebnikam7157 6 років тому +10

    नियमित भरणारे शेतकऱ्यांना पण कर्ज माफ करून देण्यात यावेत

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 Рік тому

    योग्य निर्णय घेतला,
    धन्यवाद, राम राम,

  • @vishalmurkutewangiker2411
    @vishalmurkutewangiker2411 6 років тому +1

    आभारी आहोत देशमुख साहेब

  • @mahadevpatil9898
    @mahadevpatil9898 6 років тому +5

    रेगुलर भरनारासाठी 150000 देण्यात यावी

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db 6 років тому +6

    येणं मे , जून मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 1.5 लाख चा पुढे आहे जे कर्ज भरू शकत नाही या वेळेला ... त्या शेतकऱ्याला कर्ज कसे देणार ..कर्ज माफी होऊनही अशा शेतकऱ्याला त्याचा काहीच फ़ायदा झालेला नाही

  • @harichandrakale4046
    @harichandrakale4046 6 років тому +5

    जून २०१७पर्यंत कर्जमाफ करा
    सर्व शेतकरी बांधवास लाभ होईल . शेतकरी सुखी तरच देश व जग सुखी जय हिंद जय जवान जय किसान

  • @rameshteli4694
    @rameshteli4694 3 роки тому +1

    साहेब आजून थकीत मयतवारस राहिलेली शेतकऱ्यांना कर्ज माफी यादी कधी जाहीर होणार आहे

  • @ashokmane8712
    @ashokmane8712 6 років тому +15

    30 जुन 2017 माफ करा

  • @harichandrakale4046
    @harichandrakale4046 6 років тому +1

    मंत्री महोदय मार्च २०१७पर्यंत कर्जमाफी द्यावी . शेतकरी बधूनी उसनवार रक्कम घेवून रवाते जूननव केल . अशा शेतकरी बाधवावर अन्याय होवूनेये. हिच अपेक्षा .

    • @digambarchaudhari3326
      @digambarchaudhari3326 6 років тому

      या सरकारला लाज वाटली पाहिजे , दोन वर्षे झाली कर्ज माफी केलेली आता तिसरं लागन तरी पण या बामनाला कळेना का मुद्दाम करतोय ब्याकेत जाता येईना नविन कर्ज घेता येईना आणि पाउस पन पडाना चुक केली बामनाच्या हाती सत्ता दिली या परत भिकार्या हो ,या मुळेच तुम्हाला पंधरा-वीस वर्षेसत्ता देत नाही जनता

  • @madaribandar701
    @madaribandar701 6 років тому +22

    जून 2017 पर्यंतचे थकीत कर्ज माफ करा अन्यथा ज्या शेतकऱ्यांकडून आपण निवडून आलात तेच तुम्हाला 2019 ला सपशेल घरी पाठवतील
    कृपया दिलदार शेतकरी वर्गाचा असा अंत पाहू नका
    2016 मधे आपल्याला कांद्याला 1 रूपया किलोने अनुदान द्यावे लागले होते. अन्य पिकांनाही बाजार भाव समाधानकारक नव्हते म्हणून 2017 ला शेतकरी वर्ग कर्ज भरू शकला नाही. तेंव्हा लवकरात लवकर जून 2017 पर्यंत थकित कर्ज माफ करा.

    • @sandipgawali921
      @sandipgawali921 6 років тому

      Madari Bandar ..

    • @subhashchavan4323
      @subhashchavan4323 6 років тому

      कांदा भाववाढ करा अन्यथा शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील

    • @bhausahebgavhane6403
      @bhausahebgavhane6403 6 років тому

      30 Jun 2017 पर्यंतची कर्जमाफी केली नाही तर भाजपला विरोधी पक्षातच रहाव लागेल

    • @panditukarande9174
      @panditukarande9174 5 років тому

      bhausaheb gavhane
      sampurn karj mafi zali phaije

    • @vijaytathe5777
      @vijaytathe5777 5 років тому

      आमदार ,खासदार आणि शासकिय कर्मचारी सोडुन सर्व शेतकरी बांधवाचे कर्ज माफ झालेच पाहिजे

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 5 років тому +1

    2017 पर्यंतची कर्ज माफी संपुर्ण माफ करण्यात आज 21 जुन आहे तरी राज्यात पिण्याच्या पाण्याचच प्रश्नन आहे तेव्हा शेतीला केव्हा पानी मिळनार केव्हा शेती पिकनार केव्हा कर्ज परत फेड करनार त्यामुळे संपुर्ण सात बारा निल करण्यात यावा

  • @gajupatil4581
    @gajupatil4581 6 років тому +9

    चालू बाकी वाले मेले सावकारी पैशे काढुन भरून चालुबाकीवल्याना सुध्दा दीड लाख रुपये माफि झाली पाहिजे

    • @Nana-ve4tf
      @Nana-ve4tf 6 років тому +1

      बरोबर आहे

  • @balajimete9631
    @balajimete9631 6 років тому +6

    इतर 2017-1-2018यांना पण द्या कर्ज माफी यांनी भरून गून्हा केला

  • @vaibhavkadam6924
    @vaibhavkadam6924 6 років тому +17

    2017 थकीत कर्ज का माफ नाही

  • @karanmane9332
    @karanmane9332 5 років тому +1

    2008 चे कर्ज माफ करा

  • @babashinde5590
    @babashinde5590 6 років тому +21

    २०१७ थकीतांना कर्जमाफी मिळाली पाहीजे

  • @vithalpawar4309
    @vithalpawar4309 6 років тому +3

    माफी माफीचं तुणतुणं कीती वर्ष वाजवनार, सरसकट करा की, होऊ द्या तीजोरी मोकळी जनतेसाठी, हा पैसा जनतेचाच हाय की, ऊगच जनतेला ऊल्लू बनऊ नका.

    • @mrNitinSatpute
      @mrNitinSatpute 5 років тому

      Vithal Pawar ग्घ्ज्जीयोकककककीयोब्भ

  • @dharmnathpawar5342
    @dharmnathpawar5342 5 років тому +1

    रेगुलर कर्ज भरते यांना कर्ज सुठ करा भाऊ

  • @chaturpatil6616
    @chaturpatil6616 3 роки тому

    सरसकट द्या,रेग्युलर असो या थकबाकीदार,1,50,000।द्यावे

  • @ChetanPatil-cp5qd
    @ChetanPatil-cp5qd 6 років тому +6

    जो शेतकरी वारले ला असाल आणि शेती मुलगा चा नावा ने असाल ते शेतकरी चा मुलगा ची कॅपिसिटी नसते तो काई करणार

  • @vishalmurkutewangiker2411
    @vishalmurkutewangiker2411 6 років тому +5

    देशमुख साहेबांनी नशापाणि घेतली काय 9000000 लाख कसे बोलत आहे

  • @vikramdhembre3662
    @vikramdhembre3662 6 років тому +2

    नेयमित वर अन्याय आहे

  • @user-qc3nt9ci7r
    @user-qc3nt9ci7r 6 років тому +2

    30जुन 2017ची पन शेतकरी माफी,पाहिजे

  • @dhanrajmore4858
    @dhanrajmore4858 6 років тому +2

    चालु बाकी दाराचे शुध्दा माप कराना

  • @dhondgesamdhan9059
    @dhondgesamdhan9059 2 місяці тому

    🎉 best'

  • @maheshbodake4484
    @maheshbodake4484 5 років тому +1

    2oo19. पयॅत कजॅ माफ वावे

  • @ramlaljagtap8785
    @ramlaljagtap8785 5 років тому

    Subhash saheb yala tumi projchan deu naka

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 2 місяці тому

    मि दहा वर्षे पासुन कर्ज दार शेतकरी आहे आणि मि नेयमित कर्ज भरत आलोय मझे मुदला पेक्षा जास्त व्याजा ची रक्कम बँकेला गेले य आणि मला आज पर्यंत कुठलिहि कर्ज माफी मीळालि नाही पण मला जर आता कर्ज माफि नाही मीळलि तर मि कर्ज भरनार नाहि कारण भरनाराला न्यायच नाहि

  • @govindameshram1653
    @govindameshram1653 5 років тому +3

    2017-18 चे कर्ज मु्क्त करा
    अन्यथा घरी जा

  • @amolbhosale333
    @amolbhosale333 5 років тому

    Mst nirny.... Thanks ji

  • @rajusingal8379
    @rajusingal8379 5 років тому

    खुशखबर फडणवीस सरकारने सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे आणि अजून १ माेठी घाेषणा २०२२ पय

  • @harishchavan3312
    @harishchavan3312 6 років тому +3


    विधानसभा निवेदन
    *कर्जमाफी योजनेतील कुटुंबाची अट शिथिल*‎

    *कुटुंबातील प्रत्येक कर्जदाराला मिळणार कर्जमाफीचा लाभ*

    - सहकार मंञी सुभाष देशमुख यांची घोषणा‎
    नागपुर दि.२०: छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असलेली कुटुंबाची अट आता शिथिल केली असुन कुटुंबातील अर्ज केलेल्या प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दिड लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा सहकार मंञी सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत केली.
    निवेदनात श्री देशमुख पुढे म्हणाले की, या निर्णयामुळे कर्जमाफी योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती, पत्नी वे मुले यांना प्रत्येकी दिड लाख ‎रुपये कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.त्यानुषंगाने एक रकमी परतफेड योजनेत पाञ झालेल्या शेतकर्यांना भरावी लागणारी रक्कम कमी होवून जास्तीत जास्त शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे, असेही त्यांनी निवेदनात सांगितले.
    ०००‎

  • @user-dj9pu3tb2p
    @user-dj9pu3tb2p 2 місяці тому

    Pik Karj mapi kravi Vij bill mapi kravi Maharashtra

  • @somnathbagale8543
    @somnathbagale8543 5 років тому

    जे कर्ज माफी यादीत नाव बसले त्यांचे यादी बँकेला पैसे 150000 पोचले नाही ते पोहोचावे त्यामुळे शेतकऱ्यांचे व्यवहार थांबले आहे

  • @govrdhanvamhurkar5525
    @govrdhanvamhurkar5525 6 років тому +3

    एक चांगला निर्णय पण तत्पर अंमल बजावणी करा.

  • @user-kp5oe8ce3k
    @user-kp5oe8ce3k 5 років тому

    हे फार जुनी बातमी आहे काय तेच तेच दाखवतात

  • @raghunathjagtap177
    @raghunathjagtap177 Місяць тому

    साहेब आम्ही तीन भाऊ आहोत वडिलांच्या नावावर जमिन आहे पण कर्ज काढले आहेत खाते फोड नाही केलेली तीघे भाऊ जामीन आहोत माफ होईल का

  • @barkulearun8374
    @barkulearun8374 5 років тому

    या राजकारणी लोकांनी देशाला चाउन खाल्ले.

  • @balajimete9631
    @balajimete9631 6 років тому +1

    कर्ज रीनिऊ 15'16 _16'17 ज्या शेतकर्यानी केले त्याना का कर्ज माफी नाही निकष बदला 17 च्या खाते दाराचे कर्ज माफ करा त्यानी गुना केला का साहेब

  • @amolbachewar1516
    @amolbachewar1516 5 років тому

    लवकरात लवकर अधिक्रत घोशना करा.

  • @roshanjadhav9002
    @roshanjadhav9002 5 років тому +1

    साहेब 2017 कर्ज माफी करा ,शेतकरी खूप अडचणीत आहेत , पाणी नाही ,भाव नाही ,
    कर्ज माफी होत नसेल तुंच्यातर तर मुबलक पाणी ,आणि आमच्या पिकाला भाव द्या आम्ही सरकारला कर्ज देऊ

  • @dadasahebsirsat9661
    @dadasahebsirsat9661 6 років тому +1

    तुम्ही कर्ज माफी केल्याच्या एक दिवस आधी जर कर्ज घेतले असेल तरी माफित बसवा

  • @sambhajilengare
    @sambhajilengare 6 років тому +5

    साहेब नियमित भरणारे याचे काय

    • @arunbhagat5260
      @arunbhagat5260 5 років тому

      नयमित भरणा करणार त्याना दीड लाख माफ करा आनता कर्ज भरणार नाही

    • @omkargaikwadog3296
      @omkargaikwadog3296 5 років тому

      sambhaji lengare j

  • @dadasahebsirsat9661
    @dadasahebsirsat9661 6 років тому

    फक्त घोषणाच करणार हे बाकी जे आहे तसेच राहणार कर्ज माफी करत नाही हे

  • @dr.bhushanpatil5124
    @dr.bhushanpatil5124 6 років тому +1

    saheb June 2017 paryanta ghya lay upkar hotil tumcha

  • @sheti-va-pashupalan
    @sheti-va-pashupalan 6 років тому +4

    2019 sathi jumla.... Bank ni paise vasul kele ani yanche ajun nirnay Pan nahi.... Fasanvis sarkar.
    Fashiv sena..

  • @baburaogavhad5178
    @baburaogavhad5178 6 років тому +7

    अबब सहकार मंत्री मंत्री म्हणावे का यांना.कर्जमाफीत गोळच गोळ

  • @prashanthole2311
    @prashanthole2311 6 років тому

    जर खातेदार एकच आणि कजॅ आहे ४लाख तर त्याने अडीच लाख आणायचे कुठून सावकाराकडुन का जमीन विकुन का जनावरे विकुन का जमिनीचा लिलाव काढणार बँका ते एकदा सांगा साहेब

  • @shivajilinge6001
    @shivajilinge6001 6 років тому +2

    30 जुन 2017 करा

  • @avinashwakade4914
    @avinashwakade4914 6 років тому +1

    अजून किती वेळेस फॉर्म भरायला लावणार... मरण जवळ आले bjp

  • @user-kz1rq1ks4e
    @user-kz1rq1ks4e 6 років тому

    शेतकरी याचे ऊसाचे बील द्या पहिल्यादा

  • @chandrakantbhambare4882
    @chandrakantbhambare4882 5 років тому

    कर्ज कधी दिलच नाही त्या शेतकर्या कोनत पारीतोशीक देनार का मतापुरत आसवासन देनार कागत,पत्राची पुर्तता करून 20वर्षात कर्ज मीळाल नाहि फक्त असवासन मीळालि फोनं 9960085717

  • @shrmantdeore5818
    @shrmantdeore5818 6 років тому

    आगदी बरोबर खातेदार एकच आसेल आणी कर्ज 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत आसेल तर त्या शेतकऱ्याने काय करायच एक तर पिकाला भाव नाही शेती बकरी पालन केले बाजारात त्याना भाव नाही दुधाला भाव नाही आहो साहेब तुम्हाला सरसकट सर्व कर्ज माफ करावच लागणार शेतकर्याच जरा विचार करा जो सर्वाना जगवतो त्याचा विचार करा

  • @swapnilbankar7417
    @swapnilbankar7417 6 років тому +3

    हा तर मोदीचा बाप निघाला

    • @rajendrakawale8957
      @rajendrakawale8957 6 років тому

      चालू बाकी चे पन कर्ज माफ करा

  • @MahadevKangane-iu5vi
    @MahadevKangane-iu5vi Місяць тому

    2023 पर्यंत करा

  • @Shrikantbandewar
    @Shrikantbandewar 6 років тому

    जुन २०१७ पर्यंत करा

  • @gopikishannavhate689
    @gopikishannavhate689 5 років тому +1

    2016 Che karaj maf Jale nahi

  • @user-gk4wo5tb2j
    @user-gk4wo5tb2j 6 років тому +5

    पहिले झोपि गेले हो ते का आता पैसे भरल्यावर जाग आल

  • @shilaskitchenrecipe3265
    @shilaskitchenrecipe3265 6 років тому

    सहकार मंत्री यांना विनंती आहे की भुमिहीनाच कर्ज माफ का होत नाही?

  • @ashrubachate.123
    @ashrubachate.123 5 років тому

    मयत कर्जदारांचे ऑनलाईन फार्म सरकार भरणार का ? कर्ज माफी पसवी असल्याचे वाटते.

  • @dadajibhakti4199
    @dadajibhakti4199 5 років тому

    What about those who paid their debt in time by selling the property

  • @s.kgamer310
    @s.kgamer310 6 років тому +2

    पूनर गठना वाले मेले

    • @vishorpadole9746
      @vishorpadole9746 6 років тому

      छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन त्यांना बदनाम करत आहात तुम्ही नशा पाणी करून असे काही बोलू नका तुम्हाला कोणाची कर्ज माफी करायची नाही 2017 चे कर्ज माफ करा

    • @vishorpadole9746
      @vishorpadole9746 6 років тому

      90 लाख कर्ज कोणत्या शेतकऱ्याला मिळते बे बेवढ्यानो

    • @bapushinde7647
      @bapushinde7647 6 років тому

      +vishor padole 1)regular karz bharnaryni 5 varsh karz bharu naye karan pudhchi sarkar congresh chi aahe tyamule karz maf honar

    • @tilakchandgarade8306
      @tilakchandgarade8306 5 років тому

      माझं पुनरगठन अजूनही माफी नाही. यांनी पुनरगठन माफ करायला पाहीजे
      कारण निसर्गाने साथ दिली नाही, म्हणून कर्ज भरल्या गेले नाही, यांनी पुनरगठन ची घोषणा केली केली तेव्हाच शेतकऱ्यांना माहीत पडलं पुनरगठण लोण मिळतं म्हणून आणि तेच माफ नाही

  • @ghulebharatsominath8879
    @ghulebharatsominath8879 6 років тому +5

    2017 che kar maf

  • @sandipshejul6031
    @sandipshejul6031 5 років тому

    हेच का आछे दिन

  • @ankushjadhav2122
    @ankushjadhav2122 6 років тому

    September 2016 la pik karj ghetle ahe tar navin gr nusar mazi karj maf hoil ka please kalva

  • @user-di5th4gj2j
    @user-di5th4gj2j 6 років тому +6

    2017che thakit karz mafxkara

  • @babasahebbikkad9788
    @babasahebbikkad9788 6 років тому +14

    90 lakh mhantoy Kay daru piyun boltay Kay mantrimahoday

    • @rahulyadav8580
      @rahulyadav8580 6 років тому

      Babasaheb Bikkad
      Piyun shetlaryanchi chesta kartat he ase pudhari

  • @shivajikale7313
    @shivajikale7313 5 років тому

    मार्गच केलेले कर्ज माफ होईल का

  • @Belappanagare
    @Belappanagare 2 місяці тому

    290000कर्ज आहे

  • @ramlaljagtap8785
    @ramlaljagtap8785 5 років тому

    150000cha vare che konbharnar

  • @smitajagtap32
    @smitajagtap32 3 роки тому

    Maze karj mafi nahi zali

  • @abhishektayde579
    @abhishektayde579 5 років тому

    सर आमच्या गावात येऊन शेतकऱ्यांचा विचार काय आहे ते बगा

  • @sheti-va-pashupalan
    @sheti-va-pashupalan 6 років тому +4

    Harrramkhor sarkar kiti diwas zale banks ni paise vasul kele ata nirnay gheta ka chutyano..... 2019 LA ghary basa... Feku

  • @hii-sx1wy
    @hii-sx1wy 6 років тому +3

    90 लाक काय आहे ते ववस्तित सांगा आदि

    • @Patil-0807
      @Patil-0807 6 років тому

      अगदी बरोबर

    • @umakantkhiratkar5868
      @umakantkhiratkar5868 5 років тому

      July to mar 18 paryant vyaj 13000₹ bharle te vyaj vapas milel mant hote , tyache kay

    • @umakantkhiratkar5868
      @umakantkhiratkar5868 5 років тому +1

      Lavkar kala muje br hoyel

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 5 років тому

    नव्द नव्द लाख माफ करनार आहे काय

  • @arjunjarwal4898
    @arjunjarwal4898 5 років тому +1

    2018 ची बातमी 2019 मध्ये दाखु राहिले

  • @nileshade7269
    @nileshade7269 6 років тому +2

    अबे अजून काय कर्जे माफी कर्ज माफी करता बे कर्ज देणार कधी

  • @VasantShinde-r5f
    @VasantShinde-r5f Місяць тому

    हो का

  • @ashokjadhav4906
    @ashokjadhav4906 6 років тому

    2016 madhil chalu khatedharkanna karj maphi de

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 5 років тому

    आमचे कर्ज 2008पासुन थकित आहे आम्हाला भेटेल का कर्ज माफी का भेटेल मोठा घंटा घंटा घंटा घंटा घंटा घंटा

  • @padamsingpardeshi4784
    @padamsingpardeshi4784 6 років тому +1

    साहेबांनाच कळत नाही काय बोलतोय.

  • @rupeshshivatare440
    @rupeshshivatare440 5 років тому

    Sarsakt kara bhandare nabharnare nahi tar basa basa ghari

  • @graminmaharastra
    @graminmaharastra 5 років тому

    Aataparyat Mazya kutumbat kongres kivha b j p kalat ekda hi karz maphi zali nahi calu bakidarano karz maphi bangdya bhrun nahi tar ladhai karun milte aabhi nahi tar kabhi nahi chala ladhayala

  • @pradiptanpure8969
    @pradiptanpure8969 5 років тому

    फक्त 90 हजार बोलायचे होते हे लाख बोलून गेले

  • @tmd4923
    @tmd4923 6 років тому +19

    30 जुन 2017 ही अट करा भडव्यानों

  • @user-im7rg9gu5u
    @user-im7rg9gu5u 6 років тому

    जर खर असल तरच बोला साहेब कर्जमाफीच्या नुसत्या जबानीवर आता मतदान मिळणार नाही लय झाल ना राव हि कर्जमाफी नवरा बायको सारखी झाली आता तूझं माझ जमेना अन तुझ्या वाचून करमेना

  • @vikasgavnde3222
    @vikasgavnde3222 5 років тому +1

    2017 che karj map kara

  • @namdavgore6918
    @namdavgore6918 5 років тому

    stta bramhanachi ahe ani karj marathancar. tar kas sarsgt maf honar
    kahitri. beimani nakkicha honar nahi zali tar bhagha

  • @shrishailumbare6968
    @shrishailumbare6968 6 років тому

    Mismatch list ch kay Krnar ahet

  • @dipakbawankule8754
    @dipakbawankule8754 6 років тому

    Sarv rajkarni aplach vichar karto baki setkaranhi kahi dene ghene nahi nuste aple tijora bharnacha mage nehmich samor astat.

  • @parmeshwargarad1184
    @parmeshwargarad1184 6 років тому +1

    sarsakat 1 lac maf kara

    • @mahadevpatil9898
      @mahadevpatil9898 6 років тому

      रेगुलर भरनारासाठी 150000 देण्यात याव

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 6 років тому +2

    Only bogus

  • @sanikakarande9102
    @sanikakarande9102 6 років тому

    reguler karj brunsuda tumche frostan anudan fakt25000 ru milalenahi s.b.i. bank.

  • @javedmohammed827
    @javedmohammed827 6 років тому

    2016 ka toh karz maaf nahi hoa

  • @akshaybendkale7256
    @akshaybendkale7256 6 років тому +1

    Daru pelay ka bhagha 90 lakh mantay

  • @vinayingle7411
    @vinayingle7411 6 років тому

    2017 पर्यन्त करा

    • @parmeshwrchopade2726
      @parmeshwrchopade2726 5 років тому

      २०१७ पर्यंत कर्जमाफी पाहिजे त्यांनी रेग्युलरभरुन पाप केले काय ?

  • @shekarpawar5042
    @shekarpawar5042 6 років тому

    Shekher pawar

  • @govindpakhare7283
    @govindpakhare7283 5 років тому

    Bol bachan ahie

  • @kiranpawar9074
    @kiranpawar9074 6 років тому

    are regular bharun kay chki keli shetkryani sarskt kar na 1.5 Lak
    bhau savkarkdun karj kadhun. Bank hopte bharle

  • @mansipatil2277
    @mansipatil2277 6 років тому +4

    30 जुन 2017 पयॅत माफ करा भडव्यांनो