तिथं शिवसेनेचा साधा सरपंच आहे का तरी त्या राऊत ने दलाली खाऊन सीट विकली त्या बाईला कोणी ओळखत सुद्धा नाही तरी पण सीट विकली पैशात त्या बाईचं deposit जप्त होईल सांगली सारखं एवढं नक्की आहे
@@Hffdfvv अरे पण जिथं ताकत नाही तरी कशाला शहाणपण करता सांगली मध्ये सुद्धा काहीच नाही त्यांचं तरी तोंड खुपसल आणि deposit जप्त करून ठेवलं आता पण deposit जप्त होईल
2019 ची संधी तुम्ही स्वतः हून गमावली. संधी गेली की असे होते. राहुल दादा मागच्या वेळी केवळ तुमच्यामुळे BJP चा आमदार झाला. आता तुमच्या बोलण्याला अर्थ नाही. तुमची ही प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या विरोधी आणि न पटणारी आहे.
स्वतःचे पाच बियर बार टाकले गोव्यात हॉटेल घेतलं आणि आता तिकीट मागायला सज्जन पणाचा आव आणत आहे पवार साहेबांचे नाव पण घेऊ नये आणि राऊत साहेबांवर टीका करायची आपली लायकी पण नाही
राहुल दादाच्या कार्यकाळात त्यांची गणना कार्य शून्य आमदार म्हणून झाली होती म्हणून त्यांना तिकीट नाही तसेच लोकांची कारखान्याची बिल न दिल्यामुळे तसेच जनसंपर्क नसल्यामुळे तिकीट नाही🎉
राहुल जगताप स्वत:ला सांगली पॅटनऺ चा दाखला देत विशाल पाटील समजत आहेत पण त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की नागवडे घराणे 50 वर्षा पासुन राजकारणात आहेत त्यांच्या घरात आमदार की होती सहकारी साखर कारखाना ताब्यात आहेत अनेक शिक्षण संस्था आहेत सोबत ठाकरे, पवार आणि कागेस चे मतदार आणि यंत्रणा
@@arau07 अहो राजकारणात कोण काम करतं का? आणि मी राजकीय दृष्टीने सांगतोय की जर जगतापला ला तिकीट दिलं असतं तर ते निवडून आले असते पण आता पाचपुते परत येणार 💯
गेल्या निवडणुकीत जगताप-विखे यांच्या चोरून भेटी होऊन निष्ठा सिमा ओलांडता ओलांडता राहिली असा एक आरोप श्रीगोंदा मतदारसंघात दबक्या आवाजात होत होता..त्यावेळेसच पवारांच्या टार्गेट वर येऊन आज गेम झाला अशी पण एक चर्चा आहे.
आपण आपलं कॅरेक्टर बघा , श्रीगोंदा पूर्व भागात कुकडी च पाणी सुटले कि तुम्ही वर चारया आपण करणारे आमदार होतात आणि बाकी विषय तर बराच आहे उस उत्पादक शेतकऱ्यांना बिलासाठी आपलेच संचालक मंडळ उपोषण करत आहेत हे पण लक्षात घ्यायला हवे मग तुमच्या नजरेत तर शेतकरी कोण...हा मान्य आहे तुमची पक्षाची निष्ठा पण पवार साहेब यांनी पण तालुक्याचा काही तरी आढावा घेतल्याशिवाय तिकिट सहजासहजी दुसऱ्या ला देणार नाही
एक गोष्ट लक्षात ठेवा राहुल दादा जगताप यांच्या दहिहंडी कार्यक्रमात जेव्हा नागवडेचे पोस्टर घेऊन मुलं नाचले तसंच उमेदवारीच्या कार्यक्रमात पण झालं.... करेक्ट कार्यक्रम
आदरनिय दादा तुम्ही आजीत दादा कडे जा त्यांनी कारखाना वाचवला हुशारी केली तुम्ही अजित दादा कडे जा आणि कारखाना वाचवा पुढच्या वेळेस तुम्हाला ही संधी देईल जनता नगरच जाऊद्या
दादा तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे.... पक्षाबद्दल निष्ठावंत राहून तुमच्यावर अन्याय झाला आहे...तुम्ही अपक्ष उभा राहा ....जनता तुमच्या पाठीशी आहे.... Only RJ....✌️✌️✌️
2019 ला घरी बसले लोकांची बील बुडवली पाच वर्ष गौतमी पाटील आणि राधा पाटील मुंबईकर नाचवत बसले आणि आता जागे झाले तिकीट मला का नाही दिलं विचारायला
राहुल जगताप यांनी 2019 ची निवडणूक का लढवली नाही त्यांनी त्यांच्या पक्षात जवळ नाराजी व्यक्त करावी राऊत साहेबाला दोष देऊ नये
तिथं शिवसेनेचा साधा सरपंच आहे का तरी त्या राऊत ने दलाली खाऊन सीट विकली
त्या बाईला कोणी ओळखत सुद्धा नाही तरी पण सीट विकली पैशात
त्या बाईचं deposit जप्त होईल सांगली सारखं एवढं नक्की आहे
@@jayshreeram7177 शिवसेनेच्या लोकांनी त्यांच्या मतदार संघात कांग्रेस च काम नाही केल तर चालेल का?
@@Hffdfvv अरे पण जिथं ताकत नाही तरी कशाला शहाणपण करता
सांगली मध्ये सुद्धा काहीच नाही त्यांचं तरी तोंड खुपसल आणि deposit जप्त करून ठेवलं
आता पण deposit जप्त होईल
Nagar taluka madhe ahe shivsena ubt
मतदार संघ हा राष्ट्रवादी चा असताना शिवसेना लाख मिळालाच कसं काय
2019 ची संधी तुम्ही स्वतः हून गमावली.
संधी गेली की असे होते. राहुल दादा मागच्या वेळी केवळ तुमच्यामुळे BJP चा आमदार झाला. आता तुमच्या बोलण्याला अर्थ नाही.
तुमची ही प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या विरोधी आणि न पटणारी आहे.
साहेब तुम्ही राष्ट्रवादीकडे तिकडे मागा शिवसेनेकडे कशाला भीक मागता
Vishy sarv nit adhi samjun ghya
⁴4⁴⁵555rr5rr5r5r5rr5555555555
तुझ्या पक्षाकडे माग ना.
राऊत साहेबांना का बोलतोय.
Raut saheb 😂
Saheb mhn 😂😂
2014 मधील नागवडे यांच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे दादा
राहुल दादा तुझी निलेश लंकेने गेम वाजवले
😂💯
💯
आदरणीय दादा मी नेवासा तालुका माळेवाडी खालसा येथून बोलतो आमचे उसाचे पेमेंट अजूनही झालेले नाही
स्वतःचे पाच बियर बार टाकले गोव्यात हॉटेल घेतलं आणि आता तिकीट मागायला सज्जन पणाचा आव आणत आहे पवार साहेबांचे नाव पण घेऊ नये आणि राऊत साहेबांवर टीका करायची आपली लायकी पण नाही
तुला काय माहिती रे ज्याचं समर्थन करतो त्यांचे काय काय सांगू तुला
शेतकऱ्यांच्या उसाच्या बिला विषयी बोला काहीतरी.....
राहुल दादा खरच खुप मोठं नेतृत्व आहे
😂😂
मग ह्याला पक्षाने मागे का ठेवली आहे
😂😂
😂😂
सकाळी सकाळी नाईंटी टाकायची लोकांना कळू नाही म्हणून रंगीत गॉगल लावायचा आणि लोकांना उसाचे पैसे आज देतो उद्या देतो म्हणून बुडवायचे आणि तिकीट पाहिजे का ?
तिकडे साईकृपा ला ऊस घालायचा ना बबन पाचपुते ला...😂😂
तो माणूस लगेच बिल जमा करतो.😂😂
😂
😂😂
2019 ला तिकीट देत होते,त्या वेळेस का माघार घेतली.त्या वेळेस घनशाम अण्णांचे नाव पुढे केले.
जगताप पाटील तुम्ही आमची भावकी आहात लढा आणि जिंका ❤
गर्व आहे सांगली पॅटर्नचा
❤️❤️MH 10 सांगलीकर
भाऊ पण नेमका सांगली पॅटर्न समजून घ्यायला तेवढी कुवत पाहिजे फक्त बोलून सांगली पॅटर्न करता येत नसतो
आता ठाकरे पॅटर्न
चुकून झालेले आमदार 🤣🤣
राहुल दादाच्या कार्यकाळात त्यांची गणना कार्य शून्य आमदार म्हणून झाली होती म्हणून त्यांना तिकीट नाही तसेच लोकांची कारखान्याची बिल न दिल्यामुळे तसेच जनसंपर्क नसल्यामुळे तिकीट नाही🎉
तु काय केल आमदार असताना त्याच सांग तुला आमदार व्हायचंय बिल दे आधी उसाचे
तुझा किती ऊस ये झाट्या
Dada ek number bolala tumhi, raut Ha ufhav senachi kid aahe..... Tumhi apaksh ladha.... Lots of love from satara!!!!
राहुल जगताप स्वत:ला सांगली पॅटनऺ चा दाखला देत विशाल पाटील समजत आहेत पण त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की नागवडे घराणे 50 वर्षा पासुन राजकारणात आहेत त्यांच्या घरात आमदार की होती सहकारी साखर कारखाना ताब्यात आहेत अनेक शिक्षण संस्था आहेत सोबत ठाकरे, पवार आणि कागेस चे मतदार आणि यंत्रणा
आणि समोर बघ कोण उभा आहे, पाचपुते!!🔥 ज्याला राहुल दादा नी पाडले होते 2014 ला
@@RahulKale-ow5bb बरं दादा काम का नाही केले मग निधी आणून काही होत नाही तो त्याच कामात रूपांतर कधी होणार
@@arau07 अहो राजकारणात कोण काम करतं का? आणि मी राजकीय दृष्टीने सांगतोय की जर जगतापला ला तिकीट दिलं असतं तर ते निवडून आले असते पण आता पाचपुते परत येणार 💯
2019 मुळे तुमची विश्वासार्हता कमी झाली दादा..... बाकी काय नाही.... पक्षाला गरज असताना माघार घेतली...... आता असे होणारच...
तुमचं नेत्रुत्व कमी पडल कोणाला दोष देऊ नका
गेल्या निवडणुकीत जगताप-विखे यांच्या चोरून भेटी होऊन निष्ठा सिमा ओलांडता ओलांडता राहिली असा एक आरोप श्रीगोंदा मतदारसंघात दबक्या आवाजात होत होता..त्यावेळेसच पवारांच्या टार्गेट वर येऊन आज गेम झाला अशी पण एक चर्चा आहे.
आपण आपलं कॅरेक्टर बघा , श्रीगोंदा पूर्व भागात कुकडी च पाणी सुटले कि तुम्ही वर चारया आपण करणारे आमदार होतात आणि बाकी विषय तर बराच आहे उस उत्पादक शेतकऱ्यांना बिलासाठी आपलेच संचालक मंडळ उपोषण करत आहेत हे पण लक्षात घ्यायला हवे मग तुमच्या नजरेत तर शेतकरी कोण...हा मान्य आहे तुमची पक्षाची निष्ठा पण पवार साहेब यांनी पण तालुक्याचा काही तरी आढावा घेतल्याशिवाय तिकिट सहजासहजी दुसऱ्या ला देणार नाही
खर आहे तुमचं
सगळीकडे सांगली पॅटर्न तुम्हीं दाखवणार..1 खासदार होता तुमचा..13 फक्तं उद्धव ठाकरे यांच्या मुळे आले... याचे भान ठेवा
श्रीगोंद्याची जागा राहुल जगताप यांना सोडा व नगरची जागा शिवसेनेला सोडावी
फक्त महाविकास आघाडी.
म्हणजे तूला भेटले असते तर बर होते आणि दुसऱ्याला दिले की विकले.
जयंत पाटील साहेब लंके साहेब आणि फाळके तात्या यांनी व्यवस्थित आणि पद्धतशीर कार्यक्रम केला ठरल्याप्रमाणे😂
खर आहे
एक गोष्ट लक्षात ठेवा राहुल दादा जगताप यांच्या दहिहंडी कार्यक्रमात जेव्हा नागवडेचे पोस्टर घेऊन मुलं नाचले तसंच उमेदवारीच्या कार्यक्रमात पण झालं.... करेक्ट कार्यक्रम
राहुल दादा खरे बोलतात दादा आम्ही तुमच्याच संगती
जगताप दादा सत्तेत सहभागी व्हा ही विनंती आपणास एक लहान कार्यकर्त्या कडून
राहुल दादा घनश्याम अण्णा शेलार तुम्ही दोघे एकत्र येऊन एक जण फॉर्म भरा नक्कीच आमदार होणार
@@sandipwagaskar8840 nahi honar
Rahul Dada Jagtap MLA 💯
अगदी बरोबर आहे.
1001% बरोबर बोलले राहुल दादा
आदरनिय दादा तुम्ही आजीत दादा कडे जा त्यांनी कारखाना वाचवला हुशारी केली तुम्ही अजित दादा कडे जा आणि कारखाना वाचवा पुढच्या वेळेस तुम्हाला ही संधी देईल जनता नगरच जाऊद्या
100%खर आहे
ठाकरे यांच्या पक्षात जाणे अपेक्षित होते
नागवडे ओके🎉
श्रीगोंदा कधी खुर्द बुद्रक शिवसेना बरोबर होता.याचा पण जनता विचार करते...जन मताचा विचार प्रथम...जय भवानी!
एकच राहुल दादा 🎉🎉🎉
Rj Boss ❤👑🔝
आता पुन्हा एकदा, एकच वादा बबनदादा.
उभे रहा. विजय निश्चित
2019 ला शेपूट घालून पळाला ना आता बोलतोय की मी उमेदवार तगडा
Mg ky ky dive lavle aamdar houn 2014 la petrolpamp ghe hotel ghe khalla nust
Only Rahul Dada Jagtap
राहुलदादा तुम्ही मनोज दादा जरांगेना भेटा आणि तिकिट घ्या 100% येणार.
राहुल दादा तुम्ही नक्कीच विजय होणार तुम्ही उमेदवारी करा
💯
२०१९ला आपण निवडून न लढवल्या मुळे आपण आता आमदार असता
तुझ्या नेत्याने का सोडली जागा ते जाउन त्यांना विचार
आण्णासाहेब शेलार नक्कीच
लावा किती पन ताक्तत
Rahul Dada Win 💯
अभिनंदन राहुल दादा लढा
महाराष्ट्राचा इतिहासात राजकारणातील विद्यमान आमदार असून श्रीगोंदा तालुक्यातील साधा फोन ही भरला नाही महाराष्ट्रातील पहिली घटना असेल😂
बेलवंडी चा आमदार होणार. राहुल दादा या सांगली पॅटर्न मध्ये विश्व्जीत कदम च्या भूमिकेत राहतील ❤
@@MangeshArkasFarm nahi yet bilkul 40-50 hazar mat padtil Shelar sahebana.
@@ashokpandarkar6821 2014 la amhi sath dilit ata tumhi sath dya raje
राहुलदादा जगताप यांनी वंचितचे उमेदवार ओबीसी नेते श्री. आण्णासाहेब शेलार यांना पाठिंबा द्यावा.
सांगली पॅटर्न समजून घ्या आधी आणि मग पॅटर्न राबवा 😅
राहुल दादा only
खरं आहे
Agadi barobar ahe
राहुल दादा आणि घनश्याम अण्णा दोघेजण एकत्र येऊन अपक्ष उभे रहा
अहो गेल्या पन्नास वर्षे या पक्षात हेच सुरू आहे फक्त कोणी बोलत नाहीत सांगोला मध्ये असते तिकीट दिले आहे
पहिला असा दमदार पाहिला तिकीट मिळत असताना घरी राहिला आता काय वेळ निघुन गेल्यावर काय उपयोग
उध्दव ठाकरे साहेब ❤🎉🎉
यांना उमेदवारी पाहिजे आधी तालुक्यात उसाचे बील द्या लोक पैसे मागून मागून वैतागले आहेत मने सांगली पॅटर्न होणार त्याची आणि तुझी बरोबरी नको करुस
बदेमे दमहै❤
अरे तुझ्या साहेबांना बोल कशाला दुसर्यांना दोष देताय
हे खर आहे
दादा एकनिष्ठ राहिल्यामुळे अडचणी फार आल्या
नगर शहर शिवसेनेलाच पाहिजे .
जगताप अजून प्रयत्न करा,फळ नक्की पुढे मिळेल, फक्त प्रयत्न करत रहा , गद्दार पणा करु नका वेळ येईल
राहुल जगताप फिक्स आमदार
आमदार राहुल दादा च....अपक्ष लढाई करून विजय मिळवू
Only Rahul Dada. 💪✌
Anuradha Tai padnar ✌️only pratibha Tai ❤
ऊस बिले अगोदर
Only Rahul Dada Jagtap❤
उध्दव ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब हे कांग्रेसला ब्लॅकमेल करत आहेत.
तिकीट मीळाले नाही म्हणून रडतोय. 😢😂
दादा तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे.... पक्षाबद्दल निष्ठावंत राहून तुमच्यावर अन्याय झाला आहे...तुम्ही अपक्ष उभा राहा ....जनता तुमच्या पाठीशी आहे....
Only RJ....✌️✌️✌️
2019 la माघार का घेतली....
निष्ठावंत म्हणे.....
@@sg7962 तुमचे तुम्ही बघा ...आपल्या दिव्याखाली किती अंधार आहे
@@sg7962 तुम्ही तुमचं बघा ... तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे ते...
जरांगे पाटील गट , एक मराठा लाख मराठा खेळी या धांदलीत यशस्वी होनार. ⛳⛳
Rahul dada
राहुल दादा अपक्ष विजयी होतील
सांगली पॅटर्न होणार
Sanjay raut jindabad,
Ghe udun sanjyala
१५ खोके संजय राऊत एकदम ओके
👑RJ👑
काही झालं तरी फिक्स ❤राहुल दादा जगताप होणार
100 💯
UTB शिवसेना निवडणुकानंतर भाजप सोबत जाणार आहे म्हणून ठाकरे नि घोळ घातला
ओन्ली बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी
जाहीरनाम्या बद्दल बोला पक्ष नाही बोलत न्युज वाले नाही बोलत
Rahul dada fix mla
यामध्ये पाचपुंते च शीट लागतंय बघा😅
विशाल पाटील यांना असाच त्रासदायक झाली संजय राऊत कडुन
दादाच आमदार होणार
Only Rahul DaDa
Only thakare
लोकसभेवेळी राऊतने सांगलीतील उमेदवाराकडून पाच कोटी घेतले होते असा दंगा झाला होता
Ka te tuzya aaichya nvryane bghitl hot ka
@@shahuphuleambedkar7242लाईन सोडू नका.
बरोबर आहे. उगाच नाही डायरेक्ट मातोश्री वर एन्ट्री भेटली.
अशा मानसाला नक्की टिकीट मिळायला पाहिजे