पवारांची खेली ना ठाकरेंना समजली, ना दादा-फडणवीसांना? NCP Sharad Pawar Group Loksabha Seats Result
Вставка
- Опубліковано 23 тра 2024
- पवारांची खेली ना ठाकरेंना समजली, ना दादा-फडणवीसांना? NCP Sharad Pawar Group Loksabha Seats Result
Wardha loksabha election result: Seeing the predominance of Kunbi and Teli community in this constituency, NCP has nominated Amar Kale. It is being alleged that Ramdas Tadas did not develop the constituency even after serving as MP for two terms. On the other hand, Amar Kale, who is known as a Congress loyalist, had to contest the election from the Nationalist Party. is
Raver loksabha election result: Raksha Khadse is the current MP from this constituency. He has been nominated by BJP once again and Eknath Khadse who is in NCP has campaigned for Raksha Khadse. That is why there is a possibility that Raksha Khadse will win in this constituency once again and Mahavikas Aghadi candidate Sriram Patil gave a strong fight. But since there is a new face, there is less chance of success for them.
Dindori loksabha election result: Dindori Lok Sabha Constituency is a constituency reserved for Scheduled Castes. In this constituency, the incumbent minister Bharti Pawar has once again entered the election fray. Bharatiya Janata Party has once again put its faith in Pawar. However, the candidate Bhaskarrao Bhagare, who was fielded by the Mahavikas Aghadi for the first time, is getting a huge response.
Bhiwandi loksabha election result: BJP has once again given an opportunity to sitting MP and minister Kapil Patil in Bhiwandi Lok Sabha constituencies. In this constituency, NCP has nominated Balya Mama Mhatre. Because of that, there will be a very tough fight in this constituency and it is said that Baliyamama Mhatre has more chances.
Madha loksabha election result: BJP's incumbent MP Ranjit Naik Nimbalkar is pitted against NCP Sharad Pawar's courageous Mohite Patil in Madha constituencies. Due to the support of Vijaysinh Mohite Patil, Uttam Jankar and Ramraje Nimbalkar here, the brave Mohite Patil is considered to be a heavy hitter.
Beed loksabha election result: There is a direct fight between Bajrang Sonawane of Sharad Pawar group against BJP candidate Pankaja Munde in Beed. Pankaja Munde's brother Dhananjay Munde was also seen campaigning with him this time. Political experts have said that since Pankaja Munde is an OBC, she will get more votes from the OBC community. It is being said that Pankaja Munde will win with these few votes in this conditional fight.
Ahmednagar loksabha election result: There is a direct fight between Sujay Vikhe-Patil of BJP and Nilesh Lanka from Mahavikas Aghadi (of Sharad Pawar group) in Ahmednagar. Sharad Pawar has great sympathy for the split in the NCP. This advantage can lead to Nilesh Lanka's victory. Political analysts have said so.
Shirur loksabha election result: In Shirur Constituency, incumbent MP Amol Kolhe of NCP Sharad Pawar faction fought against Ajit Pawar faction's Shivajirao Adar Rao Patil. It is estimated that Amol Kolhe will be elected from this constituency with more than one lakh votes due to the emotional support of Sharad Pawar.
Satara loksabha election result: There is a direct fight between Sharad Pawar group's Shashikant Shinde against BJP's candidate Udayanraje Bhosle in Satara. But due to the split in the Nationalist Congress Party, Sharad Pawar's sympathy and Shashikant Shinde's work, Sharad Pawar's emotional support, the victory of Shashikant Shinde is definitely being considered from this place.
Baramati loksabha election result: The most important contest in Maharashtra has taken place in Baramati constituencies. Sitting MP Supriya Sule of the Nationalist Sharad Pawar Group faced off against her brother-in-law Sunetra Pawar of the Ajit Pawar Group. But more importantly, this election is Sharad Pawar versus Ajit Pawar. Sharad Pawar also tried his best for Supriya Sule's victory. Supriya Sule is expected to be elected by a very narrow margin in a very tight contest.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #SharadPawarGroup #sharadpawar #loksabhaelectionexitpoll2024 #loksabhaelectionresults2024
दिंडोरीत भास्कर भगरे निवडून येणार. बिड मध्ये बजरंग सोनवणे आणि नगर मध्ये लंके निवडून येणार.
दिंडोरी मतदार संघात कधी पवारांना कांदाफेकीचा सामना करावा लागला आहे तिथे फक्त मोदी सरकार विरूद्ध कांदा उत्पादक अशी लढत आहे व बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी रडीची लढत झाली आहे तिथेपण पवारांना जनाधार नाही
Mala nahi vatat Vikhe patil padtil mhanun. Dar nivadnukila lahan pana pasun eiktoy Ya nivdanukila vikhe padatil. Kasale kay kasale kay.
@@pramodtupe56810:34
@@pramodtupe56812:53 2:56
सर तुम्ही कशाच्या आधारे बिडचा उमेदवार विजयी ठरवता इथं तर संघ व काही भाजपचे च म्हणतात तुतारी वाजेल
Barobar
बजरंग बप्पा पडणार आहे ✅💯
10 मतदार संघामध्ये तुतारी चार आवाज घुमणार आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राष्ट्रवादी शरद पवार दहा खासदार निवडून येणार. भावा आठ खासदार तर नक्कीच येणार तुतारी वाजणार 🙏
सारेच येणार
माढा धैर्यशील मोहिते पाटील फॅक्टर चालणार आहे
वर्धा अमर काळे फिक्स खासदार
तुम्ही वर्धेतील आहात का?
Wardha Amar kale fix,
Wardha Amar bhau yenar
भावा सर्वे चुकीचा केलास
Kitipeesemilale@@Rohittrader97
बीड बजरंग बप्पा सोनवणे विजय होणार
लंके साहेब फिक्स खासदार
सर तुमचा बीडचा अंदाज चुकीचा ठरेल
बीडमध्ये बजरंग बप्पा सोनवणे
निवडून येतील
घंटा ghe 😂😂
ताईच येणार
Tuch ghe@@satishfunde6050
बीड मध्ये बजरंग सोनवणे विजयी होतील
दिंडोरी अनुसूचित जमाती आहे. माहिती नीट घ्या
माढा लोकसभा धैर्यशिल मोहीते पाटील फिक्स खासदार
मोहीते पाटील यांची प्रेमाची दहशत आहे ईथे
वर्धा लोकसभा अमर काळे विजयी होणार
बीडमध्ये बजरंग बाप्पाची तुतारी वाजणार
पंकजा मुंडे हरणार
शिरुर तुतारी
वर्धा मधून अमर काळे विजयी होणारं 100%
मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे लोकसभेचे दहा उमेदवार निवडून येणार आहेत ही काळया दगडावरची रेष आहे जनतेला आता बदल हवा आहे
रावेर मध्ये तुतारी वाजणार
lewa patilach yenar.................BJP
maratha fakt pune satara kolhapur ( sade 3 jilhyacha mukhyamantri nako ahe amhala)
रक्षाताईखडसे
वर्धा लोकसभा चा अंदाज चुकला, सीट अमर भाऊ काळे चं निवडून येणार
सर्व उमेदवार विजयी होणार. पवार साहेब यांना प्रचंड सहानुभूती मिळत आहे.
अजित दादांच्या विकासाचा सामना करतांना भर सभेत भावूक होवून रडावे लागले यांतच सर्व काही अंदाज येतो
तुमचा सर्वे चुकीचा..माझा सर्वे 10 पैकी 10 जागा जिंकणार😊
रावेर गणित जरा वेगळ वाटतय ?
तूमचा सर्वे मविआ 48/48जिंकतेय यूती 48/0
घ्या कसळ
शरद पवार साहेब यांचे 10 पैकी 10 उमेदवार निवडून येणार आहेत
स्वप्नात 48/48 48मविआच जिंकतेय 😂
100%
😂😂😂
बीड चा पोल चुकतोय असं वाटतं आहे
भगरे सर सगळ्या मामा.धैर्यशिल मोहिते पाटील. लंके.साहेब. Dr.अमोल दादा.शशिकांत शिंदे.सुप्रिया ताई.
१०००% विजयी.होतील पण बीड मधुन बजरंग बप्पा हे पण निवडून येनार. .!
तूमचा सर्वे मविआ 48/ 48जिंकतेय यूती 48/00 😂
सच्चा शिवसैनिक अमोल दादा कोल्हे विजयी होणार
सातारा तुतारी वाजनारच
बीडला बजरंग बल्ली की जय
10 पैकी 10 उमेदवार 100% निवडून येणार....
दिंडोरी भगरे सर विजयी होणार
बारामती तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी
Ghanta
अजित दादांचा सामना करतांना भर सभेत भावूक होवून रडावे लागले यांतच सर्व काही अंदाज येतो
लिहून घे सू सू ताई पडणार 😂😂😂
मूतारी मूतारी
अमोल कोले
शरद पवारांच्या दहा जागा निवडून येतात 100🎉🎉🎉
बजरंग बाप्पा सोनवणे येतील
शिरूरमधे तुतरी वाजरच✌
वाजलं तुतारी चाटायचीय मुतारी
वर्धेमध्ये अमर काळी निवडून ये
तुतारी
बिडमधून तुतारी
लंके साहेब
माढा लोकसभा मतदारसंघ धैर्यशील भैया मोहिते पाटील
माढा तुतारी च
माढा धैर्यशील भैया मोहिते पाटील खासदार झाल्यात जमा आहे चार तारखेच्या अगोदर जरी गुलाल उधळला तरी काय हरकत नाही❤❤
बरोबर आहे.
लंके नगर ❤
बीडच्या अंदाज चुकीचा आहे
शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे फिक्स खासदार
बरोबर
सारेच येणार
दहा जागा येणार आणि पवार भावी पंतप्रधान 😂
तुझ्या तोंडात साखर पडो
😂😂😂😂😂
😢😮😅😊
सुरवातीला झाले असते आता शक्यता कमी आहे
100 takkke tech
माढा मतदारसंघातला अंदाज बरोबर वाटतो
शरद पवार यांच्या १०/ पैकी १० जागा निवडून येतील
अजित दादांच्या विकासाचा सामना करतांना भर सभेत भावूक होवून रडावे लागले यांतच सर्व काही अंदाज येतो
धैर्यशील मोहिते पाटील १ लाख २२ हजा ३४७ मतांनी निवडून येतील. लक्ष्मण जाधव, करकंब
बजरंग बप्पा येणार दोन लाखाने
नगर जनता कंटाळली आहे
एकदम बरोबर
अहिल्यानगर मध्ये खासदार फक्त डॉ सुजय दादा विखे पाटील हेच पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ✌️👑💪🔥
बीड मध्ये बजरःग आप्पा येणार
देशात पंजा येणार 🎉🎉
तुमचा पोल डायरेक्ट उलटा होईल असे मला वाटतेय..😂😂😂
एकदम बरोबर आहे
शिरूर मध्ये तुतारी वाजनार
Beed मध्ये बजरंग निवडून येणार आहे आपला अंदाज चकीचा आहे
बरोबर आहे
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
पंकज 1नंबरला येणार
दिंडोरी शेतकऱ्यांचा विजय होईल भास्कर भगरे तुतारी वाजेल
दिंडोरी मतदार संघात कधी पवारांना कांदाफेकीचा सामना करावा लागला मोदी सरकार विरूद्ध कांदा उत्पादक अशी लढत आहे पवारांना जनाधार नाहीच
अगदी बरोबर अंदाज आहे
Barobar hia
इंडि गँग च्या ४८च्या ४८ जागा निवडून येणार आहेत... आणि पवाल साहेब पंतप्रधान होणाल....
रावेर तुतारी
लंके नगर❤
फक्त आदरणीय शरद पवार साहेब आणि महा विकास आघाडी जय हो. बिड चा सर्वे वगळता बाकी सर्व बरोबर आहे. कारण बीडमध्ये सुध्दा शंभर टक्के तुतारी वाजणार आहे हे नक्की आहे.
बारामती तुतारी
लंके खासदार होणार आहे
अगदी बरोबर
मी नगर चा आहे अनी नगर देखील tutari
वर्धे मध्ये 101%अमर काळे निवडून येणार
बीड मध्ये आपला पोल चुकलेला आहे.
वर्धा मतदार संघाचा अंदाज चुकीचा आहे असे मला वाटते अमर काळे निवडुन येतील
सर तुमचा अंदाज बरोबर आहे
आरे दादा सात ठिकाणी तुतारी वाजणार आहे नंबर एक नगर बारामती शिरूर बीड धाराशिव
रावेर - तुतारी
माढा - तुतारी
नगर - तुतारी
दिंडोरी - तुतारी
भिवंडी - तुतारी
सातारा - तुतारी
शिरूर -तुतारी
बारामती, बीड, वर्धा या तीन ठिकाणी तुतारी वाजणार नाही....10 -3=7
वर्धा,बीड दोन्ही जागा पवार साहेबांची तुतारी येणार,बीड तर नक्की येणार आहे.
😊 वर्धा जिल्ह्यामध्ये तुतारीच वाजेल
Shiroor.Dr.Amol.Kolhe
साहेब एक ही उमेदवार निवडून येणार नाही
अतिशय सटीक सर्वे.
बीड मध्ये बरोबर आहे काही अडचण येणार नाही ताईसाहेब खासदार होणार आहे
एकदम बरोबर सर्वे
वर्धा व रावेर सोडुन
आठ मतदार संघात दनदनीत तुतारीचा विजय होतोय
विशेष बीड मध्ये दीडलाख+ मतानी बजरंग बप्पा निवडुन येतील👍💪✌️
150k pankaja munde winner 🏆
वर्धा लोकसभेत अमर काळे निवडून येतील 100%
Only Taisaheb 🎉🎉
आता मग तुम्ही इतकं सांगितलेच तर मग pm म्हणून शपथ घ्यायला हरकत नाही
एक ही उमेदवार निवडून येणार नाही साहेब
अहमदनगर, शिरूर, सातारा, बारामती याठिकाणी खूप चुरस आहे
Sujay dada ❤
अग्दी बरोबर
. बजरंग बाप्पा 100%खासदार
नगर निलेश लंकेच येणार
Saheb NCP only
बरोबर, अमर काळे फिक्स खासदार
नगर तुतारी येणार
मात्र पंकजा चे सीट धोक्यात आहे
नाही
विखे पुन्हा खासदार होणार आहे
Wardha tutari
बीड तुतारी वाजणार हें नक्की 🙏🙏
दिंडोरी भागरेसर फिक्स खासदार आहेत
वर्धा मतदार संघातील निकाल विपरीत लागू शकते