साल 2000 मध्ये झारखंड हा बिहार रज्या पासून वेगळा झाला आणि feb madhe पाहिली निवडणूक झाली 18 Dec 2005 ल दुसरी निवडणूक झाली त्या नंतर 2009 मध्ये तिसरी निवडणूक झारखंड = 20 December 2009 झाली महाराष्ट्राची= 13 Oct 2009 ऑक्टोंबर मध्ये झाली मग 2014 मध्ये झारखंड =. 20 डिसेंबर 2014 महाराष्ट्र = 15 ऑक्ट 2012 2019 परत same झारखंड = 20 Dec 2019 महाराष्ट्र = 21 Oct 2019 Mang 2024 मध्ये च का दोन्ही राज्याची ऐक सोबत निवडणूक घ्येनात आली कारण भारतातील GDP नुसार सगळ्यात श्रीमंत राज्य घ्यायचं आणि 19 व्या क्रमांकाचं राज्य काँग्रेस ला द्यायचं आणि कोणी EVM वर पण बोलणार नाही . म्हणून च इतक्या confidence मधे महणता की मी पुन्हा येईल !
जय ज्योती जय क्रांती❤❤
फडणवीस यांनी विजय शिवतारे सारखे वाचाळ वीर यांना आवरुन तंबी दिली पाहिजे मी भाजपा चा म्हणून सल्ला
सूत्र हे काय असते?
Mahiti Zal Ki Sangto....
एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळाल्याचा पायजे
शिंदे साहेब यांना काहीही दिले नाहीत तर कोठेच जाणार नाहीत हे 100% खरे आहे
शिंदे साहेब
साल 2000 मध्ये झारखंड हा बिहार रज्या पासून वेगळा झाला
आणि feb madhe पाहिली निवडणूक झाली
18 Dec 2005 ल दुसरी निवडणूक झाली
त्या नंतर 2009 मध्ये तिसरी निवडणूक
झारखंड = 20 December 2009 झाली
महाराष्ट्राची= 13 Oct 2009 ऑक्टोंबर मध्ये झाली
मग 2014 मध्ये
झारखंड =. 20 डिसेंबर 2014
महाराष्ट्र = 15 ऑक्ट 2012
2019 परत same
झारखंड = 20 Dec 2019
महाराष्ट्र = 21 Oct 2019
Mang 2024 मध्ये च का दोन्ही राज्याची ऐक सोबत निवडणूक घ्येनात आली
कारण भारतातील GDP नुसार सगळ्यात श्रीमंत राज्य घ्यायचं आणि 19 व्या क्रमांकाचं राज्य काँग्रेस ला द्यायचं
आणि कोणी EVM वर पण बोलणार नाही .
म्हणून च इतक्या confidence मधे महणता की
मी पुन्हा येईल !
सूत्रांची माहिती देणे बंद करा
Sutra kon aahet naki
अजित दादा करा
रामदास भाऊ
गृह खा्याने फडणवीस साहेब पाहिजे
1 na rut
Bjp hatao
Evm zhol
शिंदे नाही झालं तर टरबूज ला हितून पुडे मतदान नाही करणार
कडू लईच कडू बोलायला लागलाय