Avagha Rang Ek Jhala | अवघा रंग एक झाला | Kishori Amonkar | Gajalele Abhang | मराठी गाणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2020
  • Listen to Marathi Abhang Avagha Rang Ek Jhala with lyrics song by Kishori Amonkar from the Album Gajalele Abhang only on ‪@saregamamarathi‬
    मराठी अभंग अवघा रंग एक झाला ऐका किशोरी आमोणकर यांच्या गाण्यातील गजलेले अभंग फक्त @saregamamarathi वर
    Song Credits:
    Song: Avagha Rang Ek Jhala - 1987
    Album: Gajalele Abhang
    Artist: Kishori Amonkar
    Music Director: Kishori Amonkar
    Lyricist: Sant Soyrabai
    #kishoriamonkar #मराठीगाणी #marathibhaktigeete #marathibhajan #marathibhajan
    Label- Saregama India Limited
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    For more updates Follow us on Facebook:
    / saregama
    Follow us on Twitter:
    / saregamaglobal
    Avagha Rang Ek Jhala,Avagha Rang Ek Jhala lyrics,lyrics of Avagha Rang Ek Jhala,Avagha Rang Ek Jhala Kishori Amonkar,Kishori Amonkar Avagha Rang Ek Jhala,lyrics of Avagha Rang Ek Jhala by Kishori Amonkar,Kishori Amonkar Avagha Rang Ek Jhala Lyrics,avagha rang ek zala,avagha rang ek zala karaoke,avagha rang ek zala lyrics marathi,avagha rang ek zala raangi rangla shreerang,Avagha Rang Ek Jhala with lyrics,अवघा रंग एक झाला,avghachi rang ek zala,अवघा रंग एक झाला अभंग,kishori amonkar,kishori amonkar bhajan,avagha rang ek jhala,kishori amonkar songs,avagha rang ek zala kishori amonkar

КОМЕНТАРІ • 555

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Рік тому +17

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ua-cam.com/video/37y6GMkFPJM/v-deo.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @shubhampawar_9990
    @shubhampawar_9990 Місяць тому +13

    शब्द नाहीत ❤❤ कोण ऐकतय २०२४‌ मध्ये

  • @user-gm9hf8im5k
    @user-gm9hf8im5k 14 днів тому +5

    रोज निद्रादेवी अधीन होता... परम सुखाची प्रचिती... किशोरताई... 💐👍🏻🌹❣️आवाज

  • @sanjaywagh700
    @sanjaywagh700 Рік тому +43

    संत चोखामेळा आणि सोयराबाई यांना शत शत नमन... त्यांच्या ईतका मानसिक छळ आता कोणी पचवू शकणार नाही

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r 3 роки тому +95

    श्री संत सोयराबाई महाराज,,,यांची प्रासादिक अमृतमय अभंगवाणी खूप ह्रदयस्पर्शी असल्यामुळे या अभंगाला काळजाचा ठाव घेतला जातोय,,जय श्रीकृष्ण भगवान

  • @rahulbhagwat24
    @rahulbhagwat24 2 роки тому +95

    अप्रतिम आणि स्वर्गीय आवाज ......देवांना पण पृथ्वीवर येऊन हे रेकॉर्ड वारंवार ऐकायची इच्छा होत असेल 🙏

    • @pritishukla6433
      @pritishukla6433 Рік тому +3

      .mogra phulala Abeer gulal listened this also

  • @gawhaledipak2922
    @gawhaledipak2922 3 роки тому +29

    एवढी मोठी संगीतकार असुनही, फक्त भक्ती संगीतात आयुष्य वेचणार्या , देवाची देण आहे आणि गाणारही देवासाठीच हा विचार ...❣️
    कोटी कोटी नमन

  • @vaibhavbhosale5757
    @vaibhavbhosale5757 2 роки тому +45

    मनातुन अहंकार घालवणारा हृदयस्पर्शी अंभग 👌

    • @kedarjoshi7503
      @kedarjoshi7503 2 роки тому +2

      हो...
      माझही आवडीच गाणं आहे हे.
      🙏

  • @deven3050
    @deven3050 Рік тому +18

    किशोरीताई यांच्या या अभंगांने जुन्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्या सकाळी रेडियो 📻 वर 6 ला अभंग चालू व्हायचे. आणि सकाळी शाळेत जायची लगभग... ❤️❤️ आता फक्त उरल्या आठवणी 😔

  • @ramshinde8263
    @ramshinde8263 2 місяці тому +2

    पुनर्जन्म झाला तरी याच मातीत व्हावा आणि हेच वैभव पुन्हा पुन्हा पाहता यावे.....हीच ईश्वचरणी प्रार्थना.......

  • @user-vt8zc7qg4r
    @user-vt8zc7qg4r 3 роки тому +103

    अशी ह्रदयस्पर्शी नैसर्गिक आवाजाची देणगी भगवंत खूप कमी लोकांना देत असतो,,,त्यापैकीच काळापर्यंत पोहचणारे एक महान रत्न म्हणजे,,माई किशोरी आमोणकर या होत

  • @vilasmmahajan6405
    @vilasmmahajan6405 Рік тому +8

    संत सोयराबाई म्हणजे संत चोखोबांच्या पत्नीचा अभंग आणि किशोरीताईंचा आवाज🙏🙏

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 Рік тому +19

    गानसरस्वतींचे गाणे म्हणजे नादब्रह्मापुढे लावलेला अम्रुताने भरलेला सात वातींचा एक तेजस्वी लामणदीवा. केवळ अलौकिक आणि दैवी स्पंदनाने परिपूर्ण!!!!!!!

    • @kondibazagade8779
      @kondibazagade8779 6 місяців тому +1

      काय छान उपमा दिलीय राव , आपल्या उपमेला उपमाच नाही .

  • @adv.sidd3172
    @adv.sidd3172 3 роки тому +11

    यातले मला समजलेले संत चोखामेळा म्हणतात, माझ्या रंगात तू रंगला आणि हे परमेश्वरा....आता तु आणि मी वेगळे राहीलोच नाहीत, कारण तुझा-माझा रंग एकच झाला आहे ...व्वा काय भावनिर्मित होते या विचारानेच.... आपल्या संतांची थोरवी त्यांच्या या अश्या कल्पक विचारातूनच दिसून येते...🙏

    • @adv.rohitkamble2082
      @adv.rohitkamble2082 Рік тому +2

      Sir..हा अभंग संत सोयरबाई यांचा आहे.. त्या संत चोखामेळा यांच्या धर्मपत्नी होय...

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 роки тому +22

    दैवी स्वर माऊली तुमचा......थेट हृदयाला स्पर्श करतो...... कमालीची आर्तता,गळ्यात घुंगरू, टाळ आणि वीणा एका स्वरात कुंजन करतात...एकाच रंगात रंगून जातात...साक्षात साध्वीचा स्वर...साक्षात योगीनी.

  • @manoharsubhekar1406
    @manoharsubhekar1406 Рік тому +1

    पांडुरंग हरी विठ्ठल जय रामकृष्ण हरी विठ्ठल

  • @narayandeshpande4989
    @narayandeshpande4989 2 роки тому +42

    आत्मा मन आणि शरीर विठ्ठल मय करण्याचे
    सामर्थ्य दैवी आवाजात आहे ताई तुम्हाला शतशः प्रणाम

  • @kirti6786
    @kirti6786 Рік тому +12

    डोळ्यांत पाण्याची धार लागते... काय तो आवाज आणि काय ती रचना आणि काय तो भाव.. 🙏

  • @nitinkulkarni956
    @nitinkulkarni956 4 роки тому +22

    खरच रंग एक झाला. इतका आवाज छान. तोडच नाही.

  • @akshayadak3791
    @akshayadak3791 Рік тому +3

    माऊली मालिका बघताना सोयराबाईंना हे गाताना ऐकले. परत एकदा ऐकावे वाटले. मन एकदम प्रसन्न होऊन जाते.

  • @sandeepkamble7907
    @sandeepkamble7907 2 роки тому +5

    किशोरीताई बालगंधर्व रंगमंदिर मधली ती मैफल आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेली संदीप कांबळे आपल्या आवाजामध्ये दैवी शक्ती आहे साक्षात सरस्वती भरून उरलेली आहे

  • @umanathkakodker4412
    @umanathkakodker4412 3 роки тому +171

    अवघा रंग एक झाला
    रंगि रंगला श्रीरंग ॥
    मी तूं पण गेले वायां
    पाहतां पंढरीच्या राया ॥
    नाही भेदाचें तें काम
    पळोनि गेले क्रोध काम ॥
    देही असोनि विदेही
    सदा समाधिस्त पाही ॥
    पाहते पाहणें गेले दूरी
    ह्मणे चोखियाची महारी ॥
    अवघा रंग एक झाला
    रंगि रंगला श्रीरंग
    रचना : संत सोयराबाई

    • @sheetaljagdale9526
      @sheetaljagdale9526 3 роки тому +17

      संत चोखा मेळा यांच्या पत्नी सोयराबाई यांची मुद्रा " चोखीयाची महारी"🙏

    • @rajubhaimulani3696
      @rajubhaimulani3696 2 роки тому +5

      मन प्रसन्न होऊन गेले.

    • @juimahajan7524
      @juimahajan7524 Рік тому +2

      धन्यवाद

    • @vijayraut600
      @vijayraut600 Рік тому +2

      धन्यवाद 🙏🙏 धन्य संतसोयराबाई 🙏🙏

    • @ameychavan70
      @ameychavan70 Рік тому +3

      Thank You very Much ...Jai Jari Vitthal 🙏🏻

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 8 місяців тому +3

    गानसरस्वती... पद्मविभूषण... किशोरीताई आमोणकर यांचा स्वर्गीय आवाज म्हणजे संगीत विश्वाला लाभलेलं अनमोल रत्नच!

  • @bharatnandkule1998
    @bharatnandkule1998 2 роки тому +7

    संत सोयराबाईचा हा अभंग म्हणजे परमार्थाकडे जाणारी वाट आहे.

  • @neelamhatre2316
    @neelamhatre2316 Рік тому +5

    कीशोरीताई...🙏🙏❤
    खरंच..
    हे सारे..
    शब्दांच्याही पलिकडले...
    संत सोयराबाई..🙏
    कीशोरीताई..
    तुम्हाला विनम्र अभिवादन 🙏🙏❤

  • @mallinathvhatkar3912
    @mallinathvhatkar3912 14 днів тому +1

    🚩राम कृष्ण हरी

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 2 роки тому +3

    माझ्या संत सोयराबाआईचा अभंग गाऊन आम्हाला धन्य केले

  • @vaibhavhonwadajkar2163
    @vaibhavhonwadajkar2163 9 місяців тому +2

    संत चोखामेळा यांच्या अर्ध्यागीनी सोयराबाई यांच्या ऱ्हद्ययपस्पृर्शी वाणीतून जन्मास आलेला अवघा रंग एक झाला हा अंभग....किशोरी ताईने सुमधुर स्वराने अमर केले आहे.

  • @Cheerfaad_News
    @Cheerfaad_News 3 місяці тому +2

    संत सोयराबाई यांना शत शत नमन.. 🙏🏻
    संत चोखामेळा संत बंका महार यांना नमन 🙏🏻

  • @arungadge2548
    @arungadge2548 3 роки тому +8

    अभंग हा मरमोच्च परमेश्वर स्वरूप झाल्याचा आनंद आहे, हे परमेश्वरा मी तू वेगळा नाहीच हा भाव निर्माण झाला, त्यात किशोरी आमोणकर ताईंच्या आवाजाची जादू मग काय आनंद

  • @sonalthakur8613
    @sonalthakur8613 4 роки тому +41

    लहानणापासूनच खूप favourite गाणे अगदी बालपण आठवलं खूप हृद्यस्पर्शी गाणे आहे जणू विठू माऊली पुढ्यात उभी ठाकली....🙏🙏🙏👌👌👌👍👏👏👏👏💐💐💐

  • @varadparanjape2107
    @varadparanjape2107 3 роки тому +18

    खरोखर अवर्णनिय ,माउलींनी समाधि घेतली तेव्हा किती सगळे भावुक असतील , खरच नाही सांगता येणार . संपूर्ण प्रसंग वर्णन आहे हे गाणं 🙏
    बाकी सर्व गाण ,संगीत,किशोरीताईं चा स्वर ह्या सर्व गोष्टी पण खुपचं छान आहेत.

  • @omboravake8519
    @omboravake8519 2 роки тому +8

    अंगावर शहारे आले धन्य त्या संत सोयराबाई आणि धन्य त्या किशोरीताई , शतशः वंदन

    • @kishorekarambelkar1535
      @kishorekarambelkar1535 6 місяців тому

      संत सोयरोबा, सोयराबाई नवहे

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni4296 2 роки тому +6

    किशोरीताईंचा प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिला होता ,अप्रतिम ।दिसायला गोड तसाच गळाही गोड,दैवी देणगी ,ऐकताना स्वर्गसुख मिळते

  • @abhijitbabar5243
    @abhijitbabar5243 3 роки тому +455

    जशी सुरुवात होते तसे अंगावर शहारे येतात. काय दैवी शक्ती आहे या आवाजात देव जाणे.....ताई माझा नमस्कार तुम्हाला🙏

  • @r2k824
    @r2k824 Місяць тому +1

    खूपच छान आवाज आणि रचना

  • @vitthalamlapure3453
    @vitthalamlapure3453 4 роки тому +49

    अतिशय गोड व लाघवी आवाज. ह्द्ययाचा ठाव घेणारे गीत....आवाजाची ईश्वरी देणगी, वरदान प्राप्त......

  • @sureshgidhanawade7497
    @sureshgidhanawade7497 2 місяці тому +1

    फक्त डोळे मिटून स्वर्गीय सुखाचा आनंद घ्यायचा.

  • @khandarekarishma..6641
    @khandarekarishma..6641 Рік тому +2

    मी ज्ञानेश्वर माऊली या मालिके मधिल प्रोमो बघितला त्या पूर्ण दिवशी हेच गाणं म्हणत होते मी...बघू दे म्हटल कसे आहेत अभंग ...आणि काय आवाज ...ताई 🙏🚩

  • @srsalunke2410
    @srsalunke2410 3 роки тому +3

    असे वाटते की अभंग ऐकता ऐकता असेच आसमंतात विरुन जावे...देवा समोर तेवणारया दिव्या सारखं!!

  • @kailashkulkarni746
    @kailashkulkarni746 Рік тому +1

    सोयराबाईंनी किती सखोल विचार केला. "नाही भेदाचे हे काम " ही किती अवघड तत्वज्ञान आहे

  • @balajigadkar-lc6hx
    @balajigadkar-lc6hx Місяць тому +1

    खुपच छान लेखन आहे

  • @nilstoned7593
    @nilstoned7593 2 роки тому +2

    किशोरी ताईंच्या आवाजात गोड वेगळेपणा आहे तो कुठेच नाही.

  • @ashokparwatkar7045
    @ashokparwatkar7045 3 роки тому +16

    Great Smt.Kishoriji "A vagha Rang Ek Jhala.
    i am listing her more than 50 yrs.
    as well as earlir abhang ie." Tochi Nad su swar Jhala..

  • @rohitmahindrakar4105
    @rohitmahindrakar4105 4 роки тому +45

    दैवी आवाज.... आणखी काही अश्याच त्यांच्या कलाकृती असतील तर कृपया शेअर करा 🙏🏼

  • @suhasbhat7933
    @suhasbhat7933 2 роки тому +41

    अप्रतिम आवाज़ किशोरी दिदिन्चा , देवाची कृपा 🙏🙏🙏

  • @umalele2770
    @umalele2770 4 роки тому +31

    हृदयस्पर्शी
    मनाच्या गाभाऱ्यात पोहोचते

  • @pramodnatekar1652
    @pramodnatekar1652 10 місяців тому +2

    नाही भेदाचे हे काम, पळोनी गेले क्रोध - काम. अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला. रंगी रंगला ऽऽ श्रीरंग.

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 2 роки тому +2

    हा आवाज विश्वात फिरत आहे आणी राहील ,स्वर्गीय सुख...काय सुंदर आहे...शांत आणी तितकेच मनःला अल्ल्हाद दायक...

  • @maheshratnaparkhe1444
    @maheshratnaparkhe1444 2 місяці тому

    खूपच छान ताई कितीही वेळा ऐकावे वाटते मनच भरत नाही 👌🌹🙏

  • @vidhyadharharam6352
    @vidhyadharharam6352 3 роки тому +4

    किशोरी ताई परत या तुमच्या सारखे कोणीही नाही 🙏

  • @balaksir9496
    @balaksir9496 Рік тому +1

    एवढा गोड आवाज आहे की बस. मन तल्लीन होऊन जाते. डोळयासमोर संघ चोखामेळा आणि सोयराबाई येतात. सोयराबाईंनी "रंग" हा शब्द चपखल बसवला. कोणत्याही शाळेत न जाता. पांडुरंगाची लिला.

  • @SanjayPatil-cp6li
    @SanjayPatil-cp6li 4 роки тому +31

    स्वर्गीय स्वराना काय उपमा देणार

  • @prakashnatu4357
    @prakashnatu4357 4 роки тому +24

    अलौकिक .... शब्द नाहित .... स्पष्ट ऊच्चार ... आर्तता आवाजात...मनापर्यंत पोहोचले....

  • @pritamjambhale5537
    @pritamjambhale5537 Рік тому +2

    अभंग ऐकुन खरोखरच डोळ्यात पाणी आले...अवघा रंग एक झाला..@..किशोरी ताईचा आवाज...अजरामर..always..

  • @ashaanilsathe4176
    @ashaanilsathe4176 2 роки тому +1

    फक्त डोळे मिटून ऐका वे

  • @archanakulkarni3354
    @archanakulkarni3354 3 роки тому +4

    आजकाल लोकांना चव नाही .

  • @kishorrandive8395
    @kishorrandive8395 4 роки тому +11

    अदभुत अविश्र्वनिय आवाज आहे किशोरीताई

  • @rajashrisutar5665
    @rajashrisutar5665 4 роки тому +22

    Apratim, man trupt zale

  • @monikasutar5214
    @monikasutar5214 2 роки тому +2

    खूप छान आवाज आहे किशोरी ताईंचा

  • @suvarnasannapurnakitchen6077
    @suvarnasannapurnakitchen6077 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @dr.shantaramhegde48
    @dr.shantaramhegde48 3 роки тому +22

    So.. so..so heart touching, what a beautiful singing. Pranam Thayi🙏

  • @ashishwankhade1853
    @ashishwankhade1853 2 роки тому +2

    अवघा रंग एक झाला....!!
    श्रीमती किशोरी माई तुमचा कर्णसूखद आवाजाने गहिवरून आणणारी विठ्ठलभक्ती अंतर्मनात सतत तेवत राहते.
    साष्टांग दंडवत 💐🙏🙏

    • @ramdastambe9207
      @ramdastambe9207 2 роки тому

      अवघा रंग एक झाला ....
      खूप खूप मधुर आवाज !!

  • @nirmalajoshi7637
    @nirmalajoshi7637 4 роки тому +24

    व्वा ! पाहता पाहणे गेले दूरी!त्रिपूटी एकच झाली

    • @ga6695
      @ga6695 2 роки тому

      त्रिपुटी म्हणजे काय ? प्लिज सांगा

    • @vaidyasambhaji8979
      @vaidyasambhaji8979 2 роки тому

      @@ga6695 ज्ञेय, ज्ञान आणि ज्ञाता असे मी ऐकले आहे.
      जे जाणवायचे आहे , ज्याने जाणावयाचे आहे, जो जाणणाऱ आहे तो. असे आहे यात चूक असू शकते ,माझ्या अल्पमतीनुसार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekawatade6361
    @vivekawatade6361 2 роки тому +1

    खरच। या बाईच्या आवाजात परमेश्वरी वास आहे।

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 Рік тому

    अवघा रंग एक झाला..अंगी रंगुनी झाला.. किशोरी ताई यांनी गाण्याला न्याय दिला आहे ..ही अशी गाणी पहाटे अगदी मनसोक्त विना जाहिरात आकाशवाणी मुंबई केंद्र ऐकवी आणि पहाटे मोठ्यांची कामाची लगबग असे सकाल अशी प्रसन्न असे ..आज बरीच गाणी गायब आहेत ..गुगलवर पण सापडत नाहीत ..झुंजुमुंजु झालं बाई ..सारखी लोकप्रिय गाणी नुसती गायब नाही आकाशवाणी ची नवी पिढी जाणत नाही ही एक शोकांतिकाच आहे..ही अशी पुरातन मनाला भावणारी रेडीयोवर अशी गाणी ऐकायलाच मिलत नाही ..काहींची सेकंदी धुन वाजवून नंतर मात्र गाणी भलतच ऐकवतात ..मी तर रेडीयो टाईमपास म्हणुन ऐकते कारण ते जे ऐकवतील तेच जबरदस्तीने एकावं लागतं ..अगदी जाहिराती रेल्वे सकट ..आकाशवाणी मुंबई पोक्त आजीबाई झाली आहे ..गाणी कमी नी बडबड जास्त ..म्हणुन आजकाल कानाला मुसलमानांची पहाटेची बांग बरी वाटते..आमच्या भक्तीगीतातही जाहिरातीने प्रवेश करून आत्म्याला ही कालीज नसत हे सिद्ध केल आहे ..ती अजान पहा सक्तीची बिना जाहिरात दोन मिनिट का असेना कानाला सुखद वाटते तुम्ही साखरझोपेत असतानाच ऐकायला मिलते ..अलवार झोपेतुन उठवते ..पहाटे देवाचे शांत स्वर दिवस प्रफुल्लित करतो..शेवटी म्हणाव लागल देव सर्व ऐकच नशिबात बांग तर बांग .. सुरवातीला पहाटे ऐकुन मला संताप येई भक्ती गीता ऐवजी हे का जबरदस्तीने ऐकायच.. आता मी मलाच बदलले आणि रोज पहाटेची ती शांत विरहीत विशिष्ट लयीत बिना व्यत्यय बिना धाडधिंगा गोड आवाजातील सुरेख चालीची अजान मला आवडू लागली आहे..

  • @tanajivasekar9198
    @tanajivasekar9198 3 місяці тому

    राम कृष्ण हरी 🙏🚩🌺. ❤

  • @sanjaybhagwat9446
    @sanjaybhagwat9446 2 місяці тому

    Divine voice. God gift to everybody from Aadarniya Kishori Aatya ji.❤❤❤

  • @anilchitgopekar7876
    @anilchitgopekar7876 2 місяці тому

    मंत्रमुग्ध करणारा अभंघ

  • @shobhasonawdekar4405
    @shobhasonawdekar4405 18 днів тому +1

    I got it peace of mind after listening this song thanks

  • @winwor6283
    @winwor6283 4 роки тому +18

    दैवी सामर्थ्य आहे या आवाजात.

  • @national472
    @national472 9 місяців тому +1

    ❤❤ the great smt kishoriji amonkar

  • @meenabikkad1666
    @meenabikkad1666 Рік тому

    अप्रतिम अभंग किशोरी अमोणकर

  • @MegaDBT
    @MegaDBT 3 роки тому +25

    Out of this world!! Magical singing!!

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 роки тому +1

    गान तपस्या म्हणजे काय...तर हे स्वर.....टोकदार तरीही मुलायम,हळुवार, रेशमी. अद्भभुत.... गळ्यात नाजुक घुंगरू घरंगळतात स्वरागनीक.....कोटी प्रणाम स्वराज्ञी.

  • @suryakantdhoke1241
    @suryakantdhoke1241 3 роки тому +3

    संगीत रत्न किशोरी ताई🙏🙏🙏🙏

  • @rupeshmetkar7986
    @rupeshmetkar7986 Рік тому +1

    इ.पाचवीपासून हे अभंग आकाशवाणी वरुन ऐकतोय मन भरतच नाही.ऐकतांना,ऐकतच राहो असं वाटते.अद्भुत स्वर 👌🙏🙏

  • @shailabasrur4271
    @shailabasrur4271 3 роки тому +33

    No words to describe the devotion in this voice

  • @mahadevshinde9147
    @mahadevshinde9147 2 роки тому +1

    स्वर्गीय सुख आहे असं भजन ऐकणं म्हणजे... 🙏

  • @priyankakakade4044
    @priyankakakade4044 2 роки тому +13

    Listening to music is one thing and forgetting ourselves when we listen vitthal bhakti songs is another thing.. I literally forget myself and feel like I am sitting in front of vitthal 🙏

  • @harischandkhemraj6311
    @harischandkhemraj6311 4 роки тому +106

    The gods were envious, so they put an end to her sojourn in this world and she is now singing for them amidst the stars, accompanied by the music of the spheres.

  • @swatizagade4484
    @swatizagade4484 2 роки тому

    विठ्ठल, विठ्ठल, किशोरीताई ग्रेट

  • @vasundhararanamale5803
    @vasundhararanamale5803 3 роки тому +12

    नैराश्य पळून जातं.......

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 2 роки тому +4

    ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️

  • @SharmilaPatil1981
    @SharmilaPatil1981 2 роки тому +1

    हे भक्ती गीत एकले ना तर आत्मा खरचं तृप्त होतो . 🙏धन्य माऊली

  • @balasahebjoshi2653
    @balasahebjoshi2653 Рік тому

    अप्रतिम गायन खूप गोड मधुर वाणी

  • @mamtapadwal1309
    @mamtapadwal1309 2 роки тому +1

    इतका तन्मय स्वर ऐकून परमेश्वर सुधा तल्लीन होईल...

  • @vishwasdhapte2036
    @vishwasdhapte2036 Рік тому +7

    What a eternal voice of Kishori Amonkar tai! It is very spiritual and it is god given gift to our generations. The words are equally immortal.

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 2 роки тому +1

    Shri Bhagvan Vittalachya charni mastak thevto anik Late G.Bh Kishori Amonkar Taina Dhanyavad

  • @karan_vlogs0926
    @karan_vlogs0926 Рік тому

    किशोरी ताईंचा सम्रुद्ध आवाज आणि चोखोबांची रचना😊👌😌

  • @shrinivaschannawar4554
    @shrinivaschannawar4554 10 місяців тому +1

    १३ व्या शतकामध्ये श्री संत नामदेव महाराजांनी श्री संत चोखा मेळा यांना शीष्यत्व दीले . व समाज एक रहावा याची सुरुवात संत शीरोमणी नामदेव महाराजांनी केली .
    श्री संत चोखामेळा यांच्या पत्नी श्री संत सोयराबाई यांचा अवधा रंग एक झाला हा सुरेख अभंग

  • @vaibhavdesai2088
    @vaibhavdesai2088 2 роки тому +10

    Immediately tears drops from eyes listening to soulful voice. EVERYTIME I LISTEN TO THIS SOULFUL SONG I GET EMOTIONAL.

  • @Round2_gamerz
    @Round2_gamerz 2 роки тому +1

    अप्रतिम आवाज आहे ताई तुमचा एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते शरीरात आणि त्या रंगात रंगून जावेसे वाटते.......

  • @anilgawde2711
    @anilgawde2711 11 місяців тому

    He gaane ekteveli aksharsha पंढरपूर समोर ubhe रहाते .

  • @vaishalisontakke5104
    @vaishalisontakke5104 4 роки тому +46

    Beautiful Soulful feeling :) Can not describe in words.

  • @prasadkamble4141
    @prasadkamble4141 2 роки тому +1

    आत्म्याला स्पर्श करणारा आवाज...

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 2 роки тому

    किशोरी अमोनकर आवाजाची दैवी देणगी.
    👌👌👌

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 Рік тому

    आमच्या गुरूमहाराजांना हा अभंग फार आवडायचा

  • @sharadbhamere5678
    @sharadbhamere5678 2 роки тому

    खरच दंग झालो किशोरी ताई

  • @anantutekar8219
    @anantutekar8219 Рік тому

    जय हरी माऊली