bharat mobility global expo 2025 I भारतातील पहिली फ्लाइंग कार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- #spreadit #स्प्रेडइट #flyingcar
‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025' या प्रदर्शनात भारताच्या पहिल्या फ्लाइंग टॅक्सी प्रोटोटाइपचे अनावरण करण्यात आले असून आता यामुळे वाहतूक कोंडीतून नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. सर्वप्रथम कर्नाटकातील बंगळुरू या शहरात फ्लाइंग टॅक्सी सर्व्हिस सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे तासांचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. चला जाणून घेऊया भारतातील पहिल्या फ्लाइंग कार लॉन्चबद्दल या व्हीडीओच्या माध्यमातून…
#BharatMobility2025 #GlobalExpo2025 #SustainableTransport #InnovativeMobility #FutureOfTransport #SmartCities #GreenMobility #TransportInnovation #MobilitySolutions #Expo2025
To visit our website: www.spreaditne...
To join us on WhatsApp: www.spreaditno...
Follow us on Instagram: / spreadit_india
For updates on our Facebook page: / spreaditindia
अतिशय उत्तम माहिती देण्यात आली भारत देश प्रगतीपथावर जाईल
किती price आहे
किंमत नक्की केली आहे का