वेरवली (लांजा) येथील रेल्वे स्टेशनला एक्स्प्रेस ट्रेनचा थांबा मिळावा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • वेरवली हे लांजातील आणि लांजाच्या पूर्व बाजूला असलेल्या मुंबईकर चाकरमान्यांना सोयीच अस रेल्वे स्टेशन आहे. तिथे फक्त दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन थांबते.आडवलीला तुतारी आणि मांडवी एक्सप्रेसचा थांबा आहे.आणि विलवड्याला कोकणकन्या,तुतारी आणि मांडवी एक्सप्रेसचा थांबा आहे.त्यामुळे त्या परिसरातील मुंबईहून येणाऱ्या गाववाल्यांची चांगली सोय होते.
    वेरवली स्टेशनची अतिशय सुंदर अशी इमारत बांधून पूर्ण झालेली आहे.मात्र ही इमारत पूर्ण झाल्यावर लवकरच एखादी तरी एक्सप्रेस ट्रेन थांबेल अशी आजूबाजूला असणाऱ्या साऱ्या गाववाल्यांची अपेक्षा होती.पण ती अद्यापि पूर्ण झालेली नाही.
    तरी लवकरच तिथे एखादी तरी एक्सप्रेस ट्रेन थांबावी अशी इच्छा आहे.

КОМЕНТАРІ • 3

  • @kokandarpan-RajeshGosavi
    @kokandarpan-RajeshGosavi 9 місяців тому

    खरंच गरज आहे

  • @vinayakbhosale2574
    @vinayakbhosale2574 9 місяців тому

    आपली मागणी लवकरच पूर्ण होवो. कित्येक स्थानिकांना याचा उपयोग होईल 👍

  • @Gaurang972
    @Gaurang972 9 місяців тому

    Asa jhala tar kharach chaan hoil. Tumchi hi clip sambandhitan paryant pohchun aapli maagni lavkarach Purna hoil ashi aasha karuya👍