सामाजिक कार्यकर्ते यांचे सामाजिक कार्य संदर्भासहित स्पष्ट करा: खंडणी मागणे , खून करणे, हाणामारी करणे, धमकी देणे , बिना लायसन च्या बंदुकीने हवेत गोळीबार करणे, अशी अनेक कामे समाजसेवा म्हणून ते करत असतात आता त्यांचे अवगुण व्यक्त करायला आमच्याकडे शब्द पण नाहीत

Reporter hat's off..
💯👍
जे बरोबर आले,ते सगळे धरा,ते आरोपी असू शकतात
Planning..... भो - प्लॅनिंग
याला म्हणतात पत्रकार
बबन गित्ते हे पण बापू चा खून झाला तेव्हा बाहेर होते त्याच नाव टाकायला बर जमलं तुम्हाला खोटे गुन्हे दाखल केले त्याच काय
पोलीस यंत्रणेला विशेष ट्रेनिंगची गरज आहे. ही व्यक्ती जर गाडीत होती तर तिला मोकाट कस सोडते
धाडसी पत्रकारिता... कराड चे कार्यकर्त्यांची live चौकशी केली.. 👍
फरार नव्हते मग या ल माहिती होत याला आत घ्या पहिले