माझे सेवानिवृत्तीचे भावपूर्ण मनोगत♥️

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 чер 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @VirGo-26th-Jan
    @VirGo-26th-Jan 14 годин тому +1

    जस की क्रिकेट मध्ये धोनी आणि विराटने कधीच निवृत्ती घेऊ नये असं क्रिकेट प्रेमीना वाटतं. अगदी तसच काही आम्हा विध्यार्थीना शिक्षकांबद्दल नेहमीच वाटतं असत. त्यात नाटे मॅडम सारखे शिक्षक असतील तर शाळा आणि त्यामधील मॅडमच lecture कधी संपूच नये असं आम्हाला वाटत.
    मोठे भाग्य आमचे नाटे मॅडम रुपी गुरु आम्हास लाभले
    सहवासाने आपल्या आमचे जीवन धन्य झाले

  • @jitendramahajan9998
    @jitendramahajan9998 День тому

    ताई सर्वप्रथम सेवा निवृत्ती च्या शुभेच्छा आणि नशिराबाद ही संस्कारभूमी हे शब्द मनाला खुप भावले 🙏🙏🙏

  • @VishwajeetKale-nd8dw
    @VishwajeetKale-nd8dw День тому

    Happy retirement mam ❤❤

  • @himanshuamodkar9221
    @himanshuamodkar9221 15 годин тому

    ताई आपणास सेवा निवृत्तीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @VishwajeetKale-nd8dw
    @VishwajeetKale-nd8dw День тому

    Mam tumi aata Roj 9 aani 10 maths aani science che video upload kara student's khup help hoyil please ❤❤