मुळात पालकमंत्री पद हे संविधानिक नाहीये, केवळ मलिदा खाणे आणि गैरव्यवहार या साठी ते निर्माण झालेले आहे, तरी जनहित याचिका दाखल करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे
वागळे साहेब आपणास राम कृष्ण हरी आपण सगळ खर समाजासमोर बोलता आपल खूप खूप आभिनंदन आपले कोणीही नेते समाजासमोर काम करत नाहीत म्हणून राष्ट्रपतीपदावट लावण गरज आहे सगळ नेते नालायक आहेत माणूस म्हणून माणुसकी निधीला कलंक आहेत कोणीच लायक नाहीत चोर निच आहेत राष्ट्रपती राजवट लावा सगळ तरच समाज वाचल गरीब जगेल साहेब वाचवा आपल्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला वाचवा वाचवा वाचवा आपला महाराष्ट्र वाचवा
Evm मशीनमध्ये सेटिंग करुन महायुती सत्तेत आली आहे. यातून लक्ष विचलित करण्यासाठी परभणी व बीड, पालकमंत्री नियुक्ती हेच आहे. महायुतीने काय लावले आहेत. दहा वर्षांत.
पालक मंत्री, कशासाठी तर नुसता जनतेचा पैसा खाण्यासाठी. ! आणखी काय? अन्यथा कसली नाराजगी.? निष्पक्ष आणि स्वच्छ नेते मंत्री पद नसताना सुद्धा लोकांची कामे वा सेवा करु शकतात. !
धनंजयचेऊऊजवाहातअसणारेवाल्मिकीकराडयानीप्रकगावात पाळले हा शब्द तोकडा पडेल त्याऐवजीपोसलेऊपटसुंभाचाटोळ्यानावरून हुकामनुसारमिळालेला मायाचे मोबदल्यात हवेतसेमतदान करून घेता म्हणून निवड येता
आताच्या राजकारण्यांना लोकशाहीचे महत्व समजण्याची पात्रता नाही हे देशातील/राज्यातील जनतेचे दुर्दैव आहे. ह्या राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी या देशातील लोकशाही राजवट संपुष्टात आणून हा महान देश देशाचे संरक्षण करणार्या भारतीय लष्कराच्या ताब्यात किमान 5 वर्षासाठी दिला पाहिजे. सर्व राजकारणी आणि त्यांचे समर्थक योग्य बोध घेतील. मोठ्या प्रमाणात सरकारी निधीची बचत होईल. आणि जनता देखील अनुशासन पर्वाचा चांगला सुखद आनंद घेईल. थोडक्यात जनता समाधानी जीवन जगू शकेल.
वागळे भरतशेठ गोगावले साहेब यांचं काम एकदा येऊन बघा आणि नंतर बडबड करा माहिती न घेता वायफळ चर्चा करणारे तुम्ही उगाचं काहीतरी सुनील तटकरे यांची मुलाखत विसरलात काय कि इतिहासातील गोष्टी आठवतं नाही आत्ता
एकनाथ शिंदे साहेब रिक्शावाले आहे तुम्ही रिक्शावाले मुले पुढे नेले आहे हे लक्षात घेऊन शिवसेना काय केलेत ते सांगतील व बीजेपी आठवण झाली आहे का पेशवाई आठवले पाहिजेत नमस्कार तुम्ही परत महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत
हे रूसने फुगणे जनतेच्या कल्याणासाठी नाही तर जास्तीत जास्त मलीदा कुठून आणि कसे मिळेल यासाठी आहे.भरभक्कम बहुमत आहे.तेव्हा जास्तीतजास्त मलीदा कसा मिळेल याची चिंता आहे.
हे सत्तेवर च मुळात कपटाने आलेले आहेत. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कपटी राजकारण करत आहेत. पाच वर्ष जनतेने यांना सहन करणे त्याशिवाय काही पर्याय नाही
मी ठाणे कोपरी चा. शिंदे आसा कधि नवता, जरा सून रुसली की थेट माहेरी. ...😂 आमचे साहेब फक्ता ध. दिघे साहेब व बाळासाहेब. हा अमित शाह ,मोदी बसला याच्या वर. जैसे करणे वासी भरणी । ठाकरे चा नौकर आज अमित शहा चा नौकर.😂😂

साहेब अलीकडे अनेक इतिहास संशोधक महाराष्ट्रात पैदा झाले आहे. कोणी म्हणते ब्राह्मण समाज युरोशीय मधून आले, कोणी म्हणते इस्राएल मधून आले व ते येहुदी धर्माचे आहे कोणी म्हणते इराण मधून आले व त्यांचा धर्म पारशी आहे. ब्राह्मण हिंदू नाही म्हणते मग खरे काय समजायचे. ते म्हणतात पुरोगामी ब्राह्मण असो की संघी ब्राह्मण एकच आहे व विदेशी आहे म्हणते.
तुम्ही कितीही प्रयत्न करा हे सरकार पाच वर्षे पूर्ण काळ कायम राहील आता महागगर पालिका निवडणुकीत ही तुम्ही ज्याची bhat गिरी करतात ते पुरोगामी आघाडी चे पनिपत होईल
निखिल साहेब आता पाच वर्ष ह्यांचं हेच नाटक चालणार आहे गुन्हेगारांना कसं वाचवायचं कसा भ्रष्टाचार करायचा हेच आता पाच वर्षे आपण पाहणार आहोत
कुंभामेळ्याचा मलिदा खाण्यासाठी फडतूसने नाशिकचे पालक मंत्रिपद आपल्या चमच्याकडे दिले आहे
मुळात पालकमंत्री पद हे संविधानिक नाहीये, केवळ मलिदा खाणे आणि गैरव्यवहार या साठी ते निर्माण झालेले आहे, तरी जनहित याचिका दाखल करून ते कायमस्वरूपी बंद करण्यात यावे
रुसला ग बाई रुसला पालक मंत्री पद बघुन गालात हसला ग बाई हसला. 😂
शिंदे चे मांजर झाले आहे
हे पालक मंत्री पद बंद करायला पाहिजे वागळे साहेब.
दादा नाराज झाले तर आजारी पडतात आणि नॉट रेचेबल होतात तसेच शिंदे नाराज होतात आणि गावी निघून जातात मंत्री आहेत की कोण
शेर भर शक्कर सतरा डुक्कर आहेत... कुठून पुरणार 😢😢
पालक नाही ते मालक व्हायला तयार झाले
रिक्षा का बंद पडत राहायला लागली बार बार
एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻
धन्यवाद वागळे साहेब
दरेगाव नाही रागेगाव असे व्हायला हवे.
😊😊😊
वागळे साहेब आपणास राम कृष्ण हरी आपण सगळ खर समाजासमोर बोलता आपल खूप खूप आभिनंदन आपले कोणीही नेते समाजासमोर काम करत नाहीत म्हणून राष्ट्रपतीपदावट लावण गरज आहे सगळ नेते नालायक आहेत माणूस म्हणून माणुसकी निधीला कलंक आहेत कोणीच लायक नाहीत चोर निच आहेत राष्ट्रपती राजवट लावा सगळ तरच समाज वाचल गरीब जगेल साहेब वाचवा आपल्या तुमच्या माझ्या महाराष्ट्राला वाचवा वाचवा वाचवा आपला महाराष्ट्र वाचवा
अगदी योग्य विश्लेषण केले आहे.बीड हे मुंडे व कराड मुळे बदनाम झाले आहे
शिंदे ची पुर्ण खात्री झालेली आहे की महा नगर मनपा वगैरे निवडणूकी पर्यंत त्यांचा वापर होईल. नंतर वाघाची अवस्था ताटाखालच्या मांजरा सारखी होईल.! 🐱🐈🙄😳
सरजी अस म्हणतात की पालक मंत्र्यांना भरपूर माल पैसा कमविण्याची संधी उपलब्ध असते.
जनता कधी अंधभक्ती सोडणार ?
करुणा चा ..... धनु ला.शाप लागला...🙏.
नाहीतर पालकमंत्री पदाचा सर्वसामान्य जनतेला फायदा कमी, तो आमदारांना जास्त असा आहे.
साहेब देशात कायदा नाही bjp मुळे आता इतुन पुढे कधी खून करा काय होणार नाही फक्त bjp मध्ये पायजे
Evm मशीनमध्ये सेटिंग करुन महायुती सत्तेत आली आहे. यातून लक्ष विचलित करण्यासाठी परभणी व बीड, पालकमंत्री नियुक्ती हेच आहे. महायुतीने काय लावले आहेत. दहा वर्षांत.
धनंजय मुंडे....बीड जिल्हा मागास का? यावर न बोलता स्वतःची पाठ थोपटून घेत होता शिबिरात 😅
नमस्कार सर🙏🙏
गुन्हेगारीचे संरक्षण व संवर्धनासाठी मोफत प्रशिक्षण घ्यायचे असेल तर महायुतीत सहभागी व्हा.
पण हे पैसे वाटून EVM मध्ये घोटाळा करून निवडून येतात.
हे काय सारखं सारखं बारीक पोरांसारखं.
एकनाथ कुठाय (आनंद दिघे)
पालक मंत्री, कशासाठी तर नुसता जनतेचा पैसा खाण्यासाठी. ! आणखी काय? अन्यथा कसली नाराजगी.? निष्पक्ष आणि स्वच्छ नेते मंत्री पद नसताना सुद्धा लोकांची कामे वा सेवा करु शकतात. !
धनंजयचेऊऊजवाहातअसणारेवाल्मिकीकराडयानीप्रकगावात पाळले हा शब्द तोकडा पडेल त्याऐवजीपोसलेऊपटसुंभाचाटोळ्यानावरून हुकामनुसारमिळालेला मायाचे मोबदल्यात
हवेतसेमतदान करून घेता म्हणून निवड येता
आता चित्रा वाघ कुठे आहे
सर्व पालक मंत्री पोटासाठी
शिंदेला कळेल महापालिका इलेक्शन झाल्यावर
फालतु टीव्ही सिरियल मधील सासु पण एवढी रुसत नाही.
हे फक्त स्वतःचा फायदा करून घेतात
आताच्या राजकारण्यांना लोकशाहीचे महत्व समजण्याची पात्रता नाही हे देशातील/राज्यातील जनतेचे दुर्दैव आहे. ह्या राजकारण्यांना धडा शिकवण्यासाठी या देशातील लोकशाही राजवट संपुष्टात आणून हा महान देश देशाचे संरक्षण करणार्या भारतीय लष्कराच्या ताब्यात किमान 5 वर्षासाठी दिला पाहिजे. सर्व राजकारणी आणि त्यांचे समर्थक योग्य बोध घेतील. मोठ्या प्रमाणात सरकारी निधीची बचत होईल. आणि जनता देखील अनुशासन पर्वाचा चांगला सुखद आनंद घेईल. थोडक्यात जनता समाधानी जीवन जगू शकेल.
उत्तमराव जानकर वेळापूर माळशिरस लवकरच पोल खोल करणार आहेत
पालक मंत्री पद हे निव्वळ मलयी खाण्यासाठी सरकारने निर्माण केले आहे काय अशी शंका येते
जय महाराष्ट्र!
वागळे भरतशेठ गोगावले साहेब यांचं काम एकदा येऊन बघा आणि नंतर बडबड करा माहिती न घेता वायफळ चर्चा करणारे तुम्ही उगाचं काहीतरी सुनील तटकरे यांची मुलाखत विसरलात काय कि इतिहासातील गोष्टी आठवतं नाही आत्ता
ते हिन्दुत्व साठी भांडता 😂😂😂
👍👍👍👍👍👍
निखिल वागळे साहेब सहा महिन्यात सरकार पडणार आहे कारण असंच चालत राहणार नाराजी वाढत जाणार
हे निवडून आलेले सरकार नाही आहे हे सरकार Evm सरकार आहे यांना लोकांचं कही घेण देण नाही
एकनाथ शिंदे साहेब रिक्शावाले आहे तुम्ही रिक्शावाले मुले पुढे नेले आहे हे लक्षात घेऊन शिवसेना काय केलेत ते सांगतील व बीजेपी आठवण झाली आहे का पेशवाई आठवले पाहिजेत नमस्कार तुम्ही परत महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या भावना व्यक्त केल्या आहेत
Sir please Welcome Congratulations 👏 Good Night Sir 🙏🙏🙏🙏🙏
Peshwai madhe ghashiram chi kotwali hoti ani aahe.
Very good statement.
👌👌👍👍
Wagle Sir He Sarkar Ek Divas paDnar Aahye 💯 Takye
दादा भुसे शिक्षण मंत्री झाले आहेत
हे रूसने फुगणे जनतेच्या कल्याणासाठी नाही तर जास्तीत जास्त मलीदा कुठून आणि कसे मिळेल यासाठी आहे.भरभक्कम बहुमत आहे.तेव्हा जास्तीतजास्त मलीदा कसा मिळेल याची चिंता आहे.
हे सत्तेवर च मुळात कपटाने आलेले आहेत. एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री कपटी राजकारण करत आहेत. पाच वर्ष जनतेने यांना सहन करणे त्याशिवाय काही पर्याय नाही
दावोसला नेले नाही, सवत(ता) आणला म्हणून रूसले असतिल नाथभाऊ 😂
जून नवीन विसरुईन एकत्र या आणि सविंधन वाचवा
मी ठाणे कोपरी चा. शिंदे आसा कधि नवता, जरा सून रुसली की थेट माहेरी. ...😂 आमचे साहेब फक्ता ध. दिघे साहेब व बाळासाहेब. हा अमित शाह ,मोदी बसला याच्या वर. जैसे करणे वासी भरणी । ठाकरे चा नौकर आज अमित शहा चा नौकर.😂😂
मी ठाणे कोपरी चा. शिंदे आसा कधि नवता, जरा सून रुसली की थेट माहेरी. ...😂 आमचे साहेब फक्ता ध. दिघे साहेब व बाळासाहेब. हा अमित शाह ,मोदी बसला याच्या वर. जैसे करणे वासी भरणी । ठाकरे चा नौकर आज अमित शहा चा नौकर.😂😂
लोकांनी वयक्तीक अपेक्षा न ठेवता सामाजिक व सामुदायिक. कामाची अपेक्षा ठेवली तर अंधभक्त कमी होतील.
Namaskar sir
टील्या वाली तर लईच नाराज होते ... नांदते की नाही 😅😅😅
ना....राज ....❤फिर भी .....राजी.
पालक मंत्री थोडेसे कार्यकर्याला देतात त्यात ही नातेवाईकच जास्त असतात.
पालकमंत्री पदाचे सर्व अधीकार जिल्हाधीकारी.यांचे कडे.दिले तर.जनतेचा विकास होईल
पालकमंत्री पदचं रद्द करा,
काही बिघडत नाही.
नमस्कार सर
जनतेचा दोष कसा? Evm चा दुरुपयोग होता
2029 या पाच वर्शात दादा व शिंदे संपतील.
लहान आहे का रुशून बसायला 😮😊. काय होणार ह्या महाराष्ट्रच
साहेब अलीकडे अनेक इतिहास संशोधक महाराष्ट्रात पैदा झाले आहे. कोणी म्हणते ब्राह्मण समाज युरोशीय मधून आले, कोणी म्हणते इस्राएल मधून आले व ते येहुदी धर्माचे आहे कोणी म्हणते इराण मधून आले व त्यांचा धर्म पारशी आहे. ब्राह्मण हिंदू नाही म्हणते मग खरे काय समजायचे. ते म्हणतात पुरोगामी ब्राह्मण असो की संघी ब्राह्मण एकच आहे व विदेशी आहे म्हणते.
🌹🌲🙏🙏💯💯👌👌👍👍
अजित पवारला लाज वाटली पाहिजे त्याला भाषण करून देतोय म्हणल्यानंतर
चुक जनतेची नाही चुक ईव्हीएम मीशीनची आहे
रायगड चे पालक मत्री भरतशेठ हवेत
true
मुख्य आका अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत
Chandrapur madhe suddha mungantiwar naraj ahe
Nikhil Sir Udhai Samant Kharach Vegli Chul Mandat Ahet Ka
Shinde😂😂😂😂
😢😢😢😢
तुम्ही कितीही प्रयत्न करा हे सरकार पाच वर्षे पूर्ण काळ कायम राहील
आता महागगर पालिका निवडणुकीत ही तुम्ही ज्याची bhat गिरी करतात ते पुरोगामी आघाडी चे पनिपत होईल
Labha che pada satti hanamari , EVM sarkar ha Bruhsta na cha malava
Mr आगलावे आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या समाधीवर